Submitted by सुजा on 5 November, 2017 - 21:45
पहिल्या धाग्याने २००० पोस्ट पार केल्याने रुद्रम ची चर्चा करायला हा दुसरा धागा .
आता शेवटच्या काही एपिसोड्सची चर्चा या धाग्यावर आजपासून ( सोमवार दिनांक ६/११/२०१७ ) करू 
रुद्रम भाग -१ इथे बघा 
https://www.maayboli.com/node/63408?page=63
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आजच्या भागात - की क चा माणूस
आजच्या भागात - की क चा माणूस एक पार्सल आणून देतो, परदेशी उघडून बघतो, की क त्याला म्हणतो - जपून, जस काही रा बॉम्ब पाठवणार आहे
काल रा ने गेट अप बदलला, आणि की क चा माणूस , सं पा मारला गेलाय, कदाचित ती कुठे आहे न सापडल्याने की क आणि मंडळी हैराण असतील.
आता कशाला करवत आणि त्या दोघांच्या बॉडीची विल्हेवाट ? रा पार पुढे गेल्ये सगळ्याच्या.
आजच आहे म्हणे शेवटचा भाग .
आजच आहे म्हणे शेवटचा भाग .
रुद्रम सारख्या मेजवानीची चटक
रुद्रम सारख्या मेजवानीची चटक लागल्यावर आता बाकीच्या मालिकेंवरची वासनाच उडालीये... आता सोमवारपासून काय हा प्रश्नच आहे...
मग , किक ला मारून , स्वत: ही
मग , किक ला मारून , स्वत: ही मरेल आणि बरेच प्रश्न अनुत्तरीत राहतील ???
कालचा भाग जबरदस्त.....काय
कालचा भाग जबरदस्त.....काय सटासट गोळ्या हाणल्यात राव रा ने....
आणि शोभा ला तिचीच पावडर कोंबुन मारलं...त्या मुली तिला पावडर कोंबत असतात तेव्हा मला मर्दानी सिनेमाची आठवण झाली....रा चे त्या वेळचे एक्सप्रेशन्स...सलाम सलाम सलाम मुक्ता ला....क्षणात खुनशी आणि क्षणात अतिशय भावनाप्रधान... कसली भराभर हावभाव बदलते ती...
आज शेवटचा भाग आणि उद्या मेकिंग ऑफ रुद्रम आहे असं वाचलं मी पण रुद्रम फॅन्स च्या पेज वर..
ते रुद्रम फॅन्स पेज पण मस्त आहे...मज्जा येतेय तिकडचे तर्क वाचायला पण.
क्षणात खुनशी आणि क्षणात अतिशय
क्षणात खुनशी आणि क्षणात अतिशय भावनाप्रधान... कसली भराभर हावभाव बदलते ती...
<
जल्दी बता विक्रम, रागिणी पहले क्रुरतासे हंसी क्युं और बादमे रोयी क्युं ?
बता , बता ! वरना मै तरे सरके टुकडे करदूंगा, हां !
||वेताळ||
संदीपला अगदीच किरकोळीत मारला,
संदीपला अगदीच किरकोळीत मारला, पण शोभाचं मरणं एकदम apt दाखवलं.
ही सेरिअल पहायला लागल्यामुळे
ही सेरिअल पहायला लागल्यामुळे बाकि कुथलिच सेरिअल बघावीशि वाटत नाहि.
आजच्या भागात - की क चा माणूस
आजच्या भागात - की क चा माणूस एक पार्सल आणून देतो, परदेशी उघडून बघतो, की क त्याला म्हणतो - जपून, जस काही रा बॉम्ब पाठवणार आहे
<,
हे कधी दाखवलं? आपलीमराठी वरच्या एपिसोडमधे तरी नव्हता हा सीन !
उद्याच्या भागात दाखवले.
उद्याच्या भागात दाखवले.
टिव्ही ९ वर मुक्ताचा रुद्रम
टिव्ही ९ वर मुक्ताचा रुद्रम सुरु व्हायच्या आधीचा ईंटर्व्यू पाहिला. त्यात तिने रुद्रम टायटल तसे का आहे हे सांगितले. लाल अक्षर क्रांती/ रक्तरंजित क्रांतीचं प्रतीक आणि मंगळसूत्र कारण लग्न झालेल्या बाईची कथा.
वरच्या बराचश्या पोस्ट्स शी
वरच्या बराचश्या पोस्ट्स शी सहमत .कालचा भाग अगदी जबराट ! दे दणादण ,फट फटाफट !! ठौ ठौ ठौ !!!

सं पा आणि त्या दुसऱ्या ची रा अजिबात विल्हेवाट लावणार नाही कारण आता तिला सगळ कळलंय आणि कशाचीच भीती नाही उरलीये
या सर्वांमागचं मूळ तिला सापडलंय .
कालचा शोभा कडे जातानाचा गेटअप पण अफलातून !
वर वाचून समजलं कि आजचा शेवटचा भाग असणार आहे (भोकांड पसरून रडणारी बाहुली)
आता परत अशी मालिका पाहायला किती वाट पाहावी लागतेय देव जाणे
@ मोहन की मीरा आता रिपीट बघताना लक्ष ठेवायलाच हव त्या भागाकडे
मगापासून प्रयत्न करत्ये पण
मी चक्क प्रेमात पडलीये कि क च्या..
कि कला कधी सिरियसली घेतलं नव्हतं आणि आता तर - सेम सेम, मला पण आवडला तो जाम!
कालच्या भागात तर खाऊन टाकलं त्याने सगळ्यांना आणि शेवटी म्हणतो ना की येऊन भेट मला, भेटच! तेव्हा त्याचे डोळे काय बोललेत, अहाहा!
मुक्ताची फॅन होतेच पण आता जबरी फॅन झाले.
सतीश राजवाडे पण खूप आवडतो मला, पण इथे त्याला फारसा स्कोप नव्हता ना !
रुद्रम -२ काढले पाहिजे !
रुद्रम -२ काढले पाहिजे ! वेगळी गोष्ट असली तरी चालेल - परत २/३ महिन्यांची.
फेबु वरील रुद्रम fans group
फेबु वरील रुद्रम fans group मधील fans ना 'रुद्रम' लिहिलेले coffee मग्ज मिळाले प्रोडक्शन हाऊस कडुन.
fans ना 'रुद्रम' लिहिलेले
fans ना 'रुद्रम' लिहिलेले coffee मग्ज मिळाले प्रोडक्शन हाऊस कडुन. वा..! मा बो वरच्या फॉन्स ना पण..!
रुद्रम -२ काढले पाहिजे ! वेगळी गोष्ट असली तरी चालेल - परत २/३ महिन्यांची. +१
आजच आहे म्हणे शेवटचा भाग . >>
आजच आहे म्हणे शेवटचा भाग . >>> ओह नो.
माबो वरची लिंक कोणी दिली
माबो वरची लिंक कोणी दिली नव्हती यावेळी बहुतेक त्यांना.
संदीपला अगदीच किरकोळीत मारला>
संदीपला अगदीच किरकोळीत मारला>>>> मुक्ताने त्याला मारले असे दाखविले असते तर ते जरा जास्त्च फिल्मी वाटले असते असे मला वाटते. कारण संदीप हा व्यावसायीक शूटर आहे, त्याच्या हालचाली ईतक्या वेगात होऊ शकतात कि समोरच्याने बंदूक रोखायच्या आत तो त्याला उडवेल. तसेच ज्याने त्याला गोळी घातली तोही सराईत गुंड आहे. त्याचा नेम चुकतो पण संदीप त्याला बरोबर डोक्यात गोळी घालून मारतोच.
मागच्या वेळेस त्या मुलीच्या हसण्याने तो विचलीत होतो तसेच मुक्ताच्या हसण्याने सुद्धा होतो. ज्या व्यक्तिला मरणाचीही भिती वाटत नाही त्या व्यक्तिला मारायला त्याला भिती वाटते किंवा त्याचे हात कचरतात. मला नेमक्या शब्दात सांगता येत नाही. पण असेच काहीसे.
आज शेवटचा भाग!
आज शेवटचा भाग!
त्या फॅनक्लब पेजवर आत्ता
त्या फॅनक्लब पेजवर आत्ता मुक्ता स्वतः येऊन बोलतेय. (आणि इतरही अनेक कलाकार जसे सरपोतदार वगैरे). मला इतक्या उशीरा सापडलं यार ते पेज. तिथेही आपल्यासारखेच तासाला 100 पोस्टी पाडणारे फॅन्स आहेत.
मला ते पेजच सापडले नाहीये.
मला ते पेजच सापडले नाहीये. लिंक द्या की.
ata ti makhija chi gadi udvel
ata ti makhija chi gadi udvel bahutek
बघुया
बघुया
माझा अंदाज बरोबर ठरला . तिनी
माझा अंदाज बरोबर ठरला . तिनी उडवली माखिजाची गाडी . आल गेस करता
एकदम पटेल असा शेवट . उद्या
एकदम पटेल असा शेवट . उद्या च्या भागात रुद्रम मेकिंग
त्यात तिने रुद्रम टायटल तसे
त्यात तिने रुद्रम टायटल तसे का आहे हे सांगितले >>> रूद्रम नाव का दिलं हे नाही सांगितलं का?
प्रत्येक एपी मधे जेवढे धक्के
प्रत्येक एपी मधे जेवढे धक्के बसत होते त्यामानाने शेवट काहीच नाही. हे तर अपेक्षितच होतं. आपण काय काय तर्क लावलो होते, माखिजाच्या वर कोण असेल ते, वं.गु काय, मो.आ काय..
काल डावाचा माणूस मेलेला बघून
काल डावाचा माणूस मेलेला बघून मुक्ताचे जबरी एक्स्प्रेशन्स...जीभ चावणे, आईशप्पथ म्हणणे..... एक नं...
संदीपशी बोलताना केलेले हावभाव....सगळेच खल्लास...
शोभाकडे जातानाचा गेटप पण मस्त....
मस्त मालिका, मस्त शेवट।
मस्त मालिका, मस्त शेवट।
@संपदा
FB वर रुद्रम Fans नावाने आहे ते पेज
सॉरी पण FB पेज ची लिंक इथे कशी द्यायची ते मला माहीत नाहीये, अन्यथा मी लगेच दिली असती.
Btw आज स्वतः मुक्ता, किरण करमरकर, अलकुंटे ( धुरत) यांनी ही पेजवर येऊन आभार मानत प्रतिक्रिया दिल्या
Pages