बाळ आणि चिऊताई

Submitted by पुरंदरे शशांक on 31 August, 2017 - 10:49

बाळ अाणि चिऊताई

या बाई या बाई
चिव् चिव् चिव् चिव् चिऊताई

टिपताना दाणे दाणे
चिव् चिव् चिव् चिव् गाता गाणे

उड्या मारता पायांवर
बाळ पाही तेथवर

ऊडून जाता भुर्रकन
हात ऊंच अामचे पण... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.

Happy

छान

छान..

छान शशांकदा टोमुने हात वर केले का? Happy
आता तुम्हाला अजून नविन नविन कल्पना सुचणार नातवाकडे पाहून.

Happy