कोण आहे हा पाखंडी बाबा राम रहीम?

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 August, 2017 - 11:25

कोण आहे हा संत बाबा राम रहीम?
याला यौन शोषणच्या आरोपाखाली तो गुन्हा सिद्ध होत कोर्टाने शिक्षा सुनावली आणि देशातील पाच राज्ये पेटली. बसेस ट्रेन जाळल्या जात आहेत, मिडीयाच्या वॅनलाही नाही सोडले, एक पॉवर स्टेशनही उडवले, आतापर्यंत तब्बल 30 जण यात मेले तर शेकडो जखमी झालेत. हरयाणा सरकारने 15 हजार सशस्त्र सैनिकांची तुकडी हे दंगे रोखायला कामाला लावली. 200 च्या वर ट्रेन्स रद्द झाल्यात. कामकाज कर्फ्यू लागल्यासारखे ठप्प झालेय. काय आहे हा प्रकार नक्की. लोकं वेडी आहेत का आपल्याकडची? ज्याच्यावर एवढा घाणेरडा आरोप कोर्टात सिद्ध झालाय त्याच्याच पाया पडायची अक्कल कुठे गहाण ठेवून येतात ही लोकं?
आणि हे मुक्ताफळ ऐकून तर मी धन्य झालो !
साक्षी महाराज ने कहा है, 'अगर किसी व्यक्ति पर यौन उत्पीड़न का आरोप है लेकिन उसके साथ करोड़ों लोग खड़े हैं, तो उन करोड़ों लोगों की आवाज क्यों नहीं सुनी जा रही है?"

सविस्तर ईथे वाचा....
http://m.dailyhunt.in/news/india/hindi/the+quint+hindi-epaper-hquint/liv...

तळटीप - धागा चालू घडामोडीमध्ये काढला आहे. बाबा खरेच पूज्यनीय संत असतील तर धार्मिक विभागात हलवायला तयार आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरची ब्लॉग पोस्ट नक्कीच विचारप्रवर्तक आहे.

पण लोकसत्ता वाल्यांनी (संपादक) तर यावेळी कहरच केलाय.. या अशा तमाम 'बाबा' प्रकारांसाठी भाजप आणि विशेषतः (सद्य) पंतप्रधान जबाब्दार आहेत म्हणे:
http://www.loksatta.com/agralekh-news/hc-slams-narendra-modi-on-ram-rahi...
ईतका बिंडोकपणा तर 'युवराजांना' देखिल सुचणार नाही...
श्री गणराया, यांना सुबुध्दी दे रे. Happy
[मटा, सट्टा अजून किती भेळेचे कागद बघायचे नशीबात आहे कोण जाणे.]

वाचू नका हो! सिम्पल... विकत घेऊन, किंवा फुकट ऑनलाइन वर जाऊन तो कचरा( ?) वाचणारे अगदी महान आहेत,
---//
आम्ही पंचजन्य अजिबात वाचत नाही तो!

त्या अग्रलेखात इंदिरा गांधींवरही टीका आहे.

त्या वेळी इंदिरा गांधी यांनी केलेली चूक आणि आता मोदी- शहा यांचा भाजप करीत असलेले पाप यात काहीही फरक नाही. हे दोन्हीही झाले त्यामागे अत्यंत क्षुद्र राजकारण हाच हेतू होता.

भाजप आणि काँग्रेस वाद सोडा. मला तर त्या सगळया मुलींना तिथे बाबाकडे नेऊन घालणाऱ्या त्यांच्या आईबापांना फटके द्यावेसे वाटतात. अक्कल गहाण ठेवतात का हे लोक? त्या बाबालाही भर चौकात फटके लावायला पाहिजेत आणि अशी कठोर शिक्षा व्हावी कि परत कुणीच अशी हिम्मत करणार नाही.
ही २० वर्षे शिक्षा पुरेशी नाही. तो बाबा कदाचित हायकोर्टात किंवा सुप्रीमकोर्टात सुटेलसुद्धा. त्याला जुन्या काळातल्यासारखी काळ्या पाण्याची आजन्म जन्मठेप नाहीतर फाशीच द्यावी.

Manaskanya, तुमचा राग समजतोय. आणि तो राग बरोबर आहे त्यामुळे त्याच्याशी सहमत.
पण कायदा माणसाला बदलायची संधी देतो. त्याने केलेला बलात्कार हा आज रेअरेस्ट ऑफ रेअर नाही त्यामुळे फाशी शक्य नाही.
>>त्याला जुन्या काळातल्यासारखी काळ्या पाण्याची आजन्म जन्मठेप नाहीतर फाशीच द्यावी. >> म्हणजे ग्वांटानामो बे तयार करायचा का? मानवाधिकारांचे उल्लंघन करायचे का? एका चुकीची भरपाई दुसरी चूक करून होत नाही. असं काही केल्याचे लोकशाही देशातील सरकारला त्याचे भयानक परिणाम भोगावे लागतील.
कायद्याने जी शिक्षा झाली आहे ती योग्य आहे. त्याने परत अपील केले तर फिर्यादी पक्षाने आणि पक्षी सरकारने भक्कम केस उभारून शिक्षा कमी होणार नाही हे बघावे. कुठल्याही कारणासाठी त्याला पाठीशी घालू नये.

सर्वोच्च न्यायालयाची गुजरात सरकारला प्रेमळ पृच्छा : आसाराम प्रकरण्याच्या सुनावणीत चालढकल कशाला बरं?

बाबा गुरमीत राम रहीम इन्सान (ज्याचं नाव काही लोक फक्त रहीम असं लिहितात) प्रकरणी खटला दाखल झाला २००२ मध्ये आणि निकाल लागला २०१७ मध्ये. पंधरा वर्ष काँग्रेसमुळे लागली (जरी त्यातली पाच वर्षं केंद्रात भाजप सरकार होतं, काय करणार, सरकार भाजपचं असलं तरी काही काही रिमोट कंट्रोल सोनियांकडेच राहिलेत) असं म्हणणार्‍या भक्तांना सुप्रीम कोर्ट ट्रोल करतंय की काय?

लोकसत्ताचा गिरिष कुबेर एक नंबरचा बिंडोक माणूस आहे. कोणत्याही कारणावरुन फक्त भाजपा, मोदी, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ व हिंदुत्ववादी संघटनांवर बिनबुडाची टिका करुन, कॉंग्रेजचे पाय चाटणे हा एकच उद्योग ह्या माणसाला सध्या उरला आहे.

तमाम 'बाबा' प्रकारांसाठी भाजप आणि विशेषतः (सद्य) पंतप्रधान जबाबदार ठरवताना हा बिंडोक माणूस, गेल्या बारा वर्षात कॉंग्रेजच्या कित्येक खासदारांनी ह्या सोकॉल्ड बाबाची केस रफादफा करण्यासाठी CBI च्या अधिकार्‍यांवर कश्या प्रकारे दबाव आणला होता, हे मात्र पद्धतशीरपणे सांगायला विसरतोय.

गिरिष कुबेरांचा लेख वास्तववादी आहे. गाय, गोठा, बुवा यांच्यात अडकलेल्या सरकारमुळे हरयाणात ही परिस्थिती ओढावली. सत्तेसाठी सबकुछ असा प्रकार सुरु आहे. खट्ट्ररचा राजिनामाही अजुन घेतला जात नाही.

माजी Cbi चीफ यांनी आजतकच्या मुलाखती मध्ये सांगितले की फक्त २-३ लोकांचा नाही तर ४०-६० लोकांचाी जबानी घेतली आहे, त्यात दबाव कुणाचा नव्हता उलट त्यात २००४ नंतर गती वाढली लोकांना हुडकून साढून त्यांचा जाब नोंदवणे सोप्पे नसते ही बिनडोक भाजप्यांच्या भक्तांना कळणार नाही म्हणा Wink
आता खुद्द सीबीआय यांच्याकडून खुलासा झाला आहे. आता अक्कल पाजळने भाजप्यांच्या भक्तांनी बंद करावे.

माजी Cbi चीफ यांनी आजतकच्या मुलाखती मध्ये सांगितले की फक्त २-३ लोकांचा नाही तर ४०-६० लोकांचाी जबानी घेतली आहे,

<<

आज तक? Lol

अश्या प्रकारे घेतली होती का ती मुलाखत?

ह्या सर्व बुवांची संपत्ती सरकारने जप्त करून लोकोपयोगी (म्हणजे धर्मोपयोगी नव्हे ) कामासाठी वापरात आणावी.

खडसे, मेहतांवर महिला अत्याचाराचे गुन्हे

http://www.loksatta.com/mumbai-news/violence-against-women-by-eknath-kha...

हे राजकीय हेव्यादाव्यातून दाखल झालेले आहेत आणि अजून सिद्ध व्हायचेत (असे इथले खट्टर म्हणतील)

आत्ताच हाती आलेल्या व्हाट्स अप ज्ञान नुसार...
>≥>>>>>>>>>>
बात कड़वी ज़रूर है लेकिन सच है..
डेरा सच्चा सौदा के फाउंडर यानी संस्थापक कोई हिन्दू या सिख नही बल्कि एक बलूची मुसलमान अमकुरेजुद्दीन खान था।
सन 1948 में स्थापित इस संस्थान का मुख्य उद्देश्य पंजाब के दलितों इस्लाम मे दीक्षित करना था।
मस्तान ब्लूची के मृत्यु के बाद इस संस्थान को दूसरे ठगों हड़प लिया।
अगर आप इस संस्थान के Logo को देखें तो हिन्दू मुस्लिम और सिख तीनो धर्म के प्रतीक दिखाए गए है।
डेरा ने कभी खुद को हिन्दू या सिख नही बताया।

अब रेप केस मे फँसने के बाद बड़ी चालाकी से उसे हिंदू बाबा के रूप में प्रचारित किया जा रहा है ताकि हिंदुओं को तथा हिन्दू धर्म को बदनाम किया जा सके। कुछ लोग बिना जानकारी के कमैंट्स भी करते रहे हैं लेकिन उनको नसीहत है कृपया अब इस पर अपना कोई कमैंट्स करने से पहले सच्चाई जरूर से जान ले!!

विकिपिडीयावर देखिल हेच लिहिलेय. https://en.wikipedia.org/wiki/Dera_Sacha_Sauda

Dera Sacha Sauda was established by Mastana Balochistani, from Balochistan, in 1948. He was popularly known among his devotees as His Holiness Beparawah Mastana Ji Maharaj. He died on 18 April 1960.[16] Shah Satnam Singh, born on 25 January 1919 took over the spiritual leadership position from Balochistani at the age of 41 and served until 1990. He died on 13 December 1991. Gurmeet Ram Rahim Singh became the third master of DSS on 23 September 1990.[1] DSS is a registered NGO

Lol

गळ्यात अडकले की कसे झटकावे हे भक्तांकडून शिकावे.
अडवाणी, जोशी यशपाल यांना वापरून झाल्यावर आता गुरमित पुढच्या वेळेस कान्याबाबा चा नंबर नक्की

Pages