खेळ शब्दांचा - ३ - वस्त्रालंकार - कपडे / दागिने
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
तिसरा विषय :
वस्त्रालंकार - कपडे / दागिने
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
तिसरा क्लू :
बांगडीचा एक प्रकार
_ _ डी
मोरणी नाकात घालतात्
मोरणी नाकात घालतात्
माझं कोडं -ह्यात एका धान्याचं
माझं कोडं -ह्यात एका धान्याचं नाव आहे !
५ अक्षरी आहे
जोंधळे माळ
जोंधळे माळ
नाही ,मृनिश
नाही , मृनिश
जवमाळ.
जवमाळ.
जोंधळे हार
जोंधळे हार
नाही
नाही
गहूहार
गहूहार
पहीली तिन अक्षरे तर बरोबर
पहीली तिन अक्षरे तर बरोबर आहेत का?
वावे, बरोबर आहे . फक्त माझं
वावे, बरोबर आहे . फक्त माझं उत्तर गव्हाची माळ असं होतं. पण तुम्ही ९९.९९ %बरोबर ओळखलत.
पुढचं कोडं तुम्ही द्या
गव्हाची माळ नव्हे गहुमाळ
गव्हाची माळ नव्हे गहुमाळ
२ अक्षरी कानामात्रा नसलेला
२ अक्षरी कानामात्रा नसलेला गुळगुळीत अलंकार
आम्ही गव्हाची माळ म्हणतो .
आम्ही गव्हाची माळ म्हणतो . प्रत्येक जण वेगळ्या नावाने ओळखत असेल .असो
नथ..पण ती गुळगुळीत नाही
नथ..पण ती गुळगुळीत नाही
रूळ ?
रूळ ?
पण कानामात्रा नाहीये मग बरोबर नाहीये माझा गेस
रूळ म्हणजे काय असतं?
रूळ म्हणजे काय असतं?
गोल मण्यांचा गजरा
गोल मण्यांचा गजरा बनवल्यासारखा दिसणारा हा चांदीचा अलंकार असून कोकणात याचा प्रसार अधिक असल्याचे दिसून येते.
पण तुमचं उत्तर काय आहे वावे
पण तुमचं उत्तर काय आहे वावे?अजून एखादा क्लु ?
ठुशी?
ठुशी?
पण कानामात्रा नकोय ना
पण कानामात्रा नकोय ना
अच्छा! मला माहितच नव्हतं
अच्छा! मला माहितच नव्हतं
वावे अजुन क्ल्यु द्या एखादा
वावे अजुन क्ल्यु द्या एखादा
कडं
कडं
पण तुमचं उत्तर काय आहे वावे
पण तुमचं उत्तर काय आहे वावे?अजून एखादा क्लु ?>>
हा घ्यायला पुण्यात तरी ( विशिष्ट दिवशी) रांगा लागलेल्या पाहिल्या आहेत
वळ
वळ
वळ
वळ
कडं नाही
कडं नाही
वळं करेक्ट
वळं करेक्ट
थंडीत बाळाना घालायला हवी पण
थंडीत बाळाना घालायला हवी पण जरा मात्रा चुकविली तर मात्र साफसफाई करता येईल (२ अक्षरी)
बंडी
बंडी
Pages