खेळ शब्दांचा - ३ - वस्त्रालंकार - कपडे / दागिने
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
तिसरा विषय :
वस्त्रालंकार - कपडे / दागिने
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
तिसरा क्लू :
बांगडीचा एक प्रकार
_ _ डी
तोरडी? पण ती पायात घालतात
तोरडी? पण ती पायात घालतात बहुतेक
पिछोडी
पिछोडी
सिम्बा बरोबर द्या पुढला क्लू
सिम्बा बरोबर द्या पुढला क्लू
एका मसल्याचे नाव
एका मसल्याचे नाव
अक्षरं? वस्त्र की अलंकार?
अक्षरं? वस्त्र की अलंकार?
धनेमाळ ?
धनेमाळ ?
मसला म्हणजे काय मुळात?
मसला म्हणजे काय मुळात?
चक्रफुल
चक्रफुल
मी मसाला घेतलं म्हटलं टायपो
मी मसाला घेतलं म्हटलं टायपो असेल
मसालाच ना?
मसालाच ना?
पण हा वस्त्र आणि अलंकारांचा
पण हा वस्त्र आणि अलंकारांचा धागा आहे ना.
अग मसाल्याचे एक नाव हा क्लु
अग मसाल्याचे एक नाव हा क्लु आहे वस्त्र किंवा दागिना ओळखण्याचा
ओह! मग चक्रफूल बरोबर असेल
ओह! मग चक्रफूल बरोबर असेल . धनेमाळ नावाचा दागिना असतो हे मला आजच कळलं .
बोरमाळ माहिती होती. लहान मणी
बोरमाळ माहिती होती. लहान मणी असले की धनेमाळ असते का?
असतो. धन्या सारखे गोल मणी
असतो. धन्या सारखे गोल मणी असतात त्याचे . पूर्वी खूप असायची घराघरात धनेमाळ
माझ्या डोक्यात "लोंग" होता
माझ्या डोक्यात "लोंग" होता
नाकात घालायचा पंजाबी अलंकार, "लोंग खो गया" म्हणून नाचणारी नीलम आठवतेय
पण ममो तुमचा जास्त महाराष्ट्रीय वाटतोय,
तुम्ही द्या पुढचा प्रश्न
ओके देते
ओके देते
देवाचं नाव आहे ह्यात
देवाचं नाव आहे ह्यात
लक्ष्मीहार.
लक्ष्मीहार.
ही देवी आहे
ही देवी आहे
मोहनमाळ
मोहनमाळ
मोहनमाळ
मोहनमाळ
करेक्ट. सध्या in आहे ही
करेक्ट. सध्या in आहे ही
जुन्या काळी हे वस्त्र मराठी
जुन्या काळी हे वस्त्र मराठी बायका वापरत. पण घराबाहेर नाही.
उभेलावणं?
उभेलावणं?
उभलावणं ?
उभलावणं ?
करेक्ट वावे..
करेक्ट वावे..
म्हणजे काय? अप्रोन सारखा
म्हणजे काय? अप्रोन सारखा लावलेला पंचा /कपडा का?
शॉर्ट कट मधली नऊ वारी ..
शॉर्ट कट मधली नऊ वारी ..
कानात घालायचा नाजूक २ अक्षरी
कानात घालायचा नाजूक २ अक्षरी दागिना
Pages