या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -३ : http://www.maayboli.com/node/62235
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
री...क्ल्यु दे की गं !
री...क्ल्यु दे की गं !
@रिया ,
@रिया ,
८१ & ८३ साठी क्ल्यु मिळेल का?
हो... मी आपली थांबले होते
हो... मी आपली थांबले होते अजुन घोळ नको म्हणून
८१ क्लू :
हिरो : तात्याविंचू
हिरोईन : मराठीतली सध्याची अष्टपैलू अभिनेत्री
८३ क्लू
हिरोईन : आधी कचकड्याची बहुली वाटलेली, आता स्वतःला प्रूव्ह करतेय
वन ऑफ द हिरो : कुठल्याही सपोर्ट/ गॉड फादर शिवाय पुढे आलेला आत्ताच्या पिढीतला तारा
साल मिळेल का?
साल मिळेल का?
साल मिळेल का?
साल मिळेल का?
१०८१ :
१०८१ :
गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांब ना
हूल की चाहूल तु इतके कळू दे थांब ना
बिंगो
बिंगो
८३ चं साल - २०१६
८३ चं साल - २०१६
त्या हिरवीनीचा क्ल्यु कित्ती
त्या हिरवीनीचा क्ल्यु कित्ती कन्फ्युजिन्ग आहे

पंदितजी किथ्थे हो
बोलना माही बोलना
बोलना माही बोलना
८३ बोल ना माही बोल ना
८३
बोल ना माही बोल ना
करेक्ट
करेक्ट
मुव्ही : कपूर अँड सन्स
मुव्ही : कपूर अँड सन्स
सिद्धार्थ मल्होत्रा, आलिया कचकड्याची बाहूली
छूटेया ना छूटे मोसे, रंग तेरा डोलना
इक तेरे बाजो दूजा , मेरा कोई मोल ना
बोलना माहि बोल ना, बोलना माहि बोल ना
अलिया भट्ट का?
अलिया भट्ट का?
आता मी देणार आहे
आता मी देणार आहे
मस्तच अक्षय आणि कावेरी.
मस्तच अक्षय आणि कावेरी.
हाच तर प्रोब्लेम आहे, ही नविन गाणी ऐकलेली असतात पण क्लिक होत नाहीत लवकर.
मी दोन्ही गाणी लिहायला आलेलो
मी दोन्ही गाणी लिहायला आलेलो तर पाहिलं इश्शताईंनी सोडवलेलं दुसरं सोडवतोय तर कावेरि पोचली.
१०८४ हिन्दी (२००२-२००७ )
१०८४ हिन्दी (२००२-२००७ )
द क ब स द द ल च(२)
द च द च त द य द द च....
अ त ह द क स च ह च ह स...
अ न त त र ढ ह ढ ह स...
सोप्प आहे
फेमसवालं...
दोन्ही फेवरेट आहेत..
क्ल्यु देउ काय?
क्ल्यु देउ काय?
दे
दे
क्ल्यु देउ काय?>>
क्ल्यु देउ काय?>>
म्हणजे काय! २१ वे शतक! क्ल्यु बाय डिफॉल्ट द्यायला हवा ना!
अक्षय, तुम्हाला देखिल क्ल्यु हवा!!!
ओके
ओके
क्ल्यु :
१)दोन्ही फेवरेट आहेत.. नायक यात मेंटल असतो...नायिका त्याची ट्रिटमेन्ट करते... नायिकेचे वडील शेवटी नायकाला मारतो.(जीव घेतो)
२) खूप गाजलेला आहे मुव्ही..
अक्षय सोडावा ही मेण्टल
अक्षय, सोडावा ही मेण्टल नायकाची केस!
मला पण नाही माहीत हे गाणं तर
मला पण नाही माहीत हे गाणं तर
क्रुश्नाजी असच करता तुम्ही
क्रुश्नाजी असच करता तुम्ही नेहमी माझ्या कोड्याच्या वेळेस
छान आहे हो गाण..
१०८४ :
१०८४ :
दिल के बदले सनम दर्दे दिल ले चुके
दे चुके दे चुके तुझे दिल ये दिल दे चुके
मला पण माहीत नाही हे गाणं.
मला पण माहीत नाही हे गाणं. गुगलावं लागलं
इश्श् ताई या एकडे सगळे मिळून
इश्श् ताई या एकडे सगळे मिळून मेरेको छळ रहे है
बायदवे,आज कारवी ताई आणी पन्दितजी नाही आले
दिल के बदले सनम दर्दे दिल ले
दिल के बदले सनम दर्दे दिल ले चुके
दे चुके दे चुके तुझे दिल ये दिल दे चुके
कित्ती छान आहे गाण...उगाच
कित्ती छान आहे गाण...उगाच आधीच काहीबाही बोलून मला रडवतात क्रुश्नाजी ..
Pages