या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -३ : http://www.maayboli.com/node/62235
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
११०२.
११०२.
हिंदी
म स क त म ब क फ
ल अ अ म प ड न ब ज द
र क ह त ख त ह म ज य म
ल प द द म प र ब अ
एकदम सोप्पे!
मैं सितारों का तराना, मैं
मैं सितारों का तराना, मैं बहारों का फसाना
लेके इक अंगडाई मुझ पे, डाल नजर बन जा दीवाना
रूप का तुम हो खजाना, तुम हो मेरी जाँ ये माना
लेकिन पहले दे दो मेरा, पांच रुपैया बारा आना
मला येथे येणार्या तिघांचा
मला येथे येणार्या तिघांचा प्रचंड आदर वाटतो!
इश्श, अक्षय आणि मि. पंडीत हे कुठल्याही काळातील कोणतेही गीत अगदी सहज ओळखतात!
आमच्या सारखे चाचपडत नाहीत!
नाही हो..नवीन गाण्यांसाठी मला
नाही हो..नवीन गाण्यांसाठी मला गुगलदेवाला साकडं घालावं लागतं. अक्षय आणि मि. पंडित तर महारथी आहेत.
असो... हे घ्या पुढचे
११०३: हिंदी
म ज प क ज
ज द ख ज प
स श स
मला येथे येणार्या तिघांचा
मला येथे येणार्या तिघांचा प्रचंड आदर वाटतो!
इश्श, अक्षय आणि मि. पंडीत हे कुठल्याही काळातील कोणतेही गीत अगदी सहज ओळखतात! >>>> +१.. यात झिलमिल यांची भर घालतो.
. यात झिलमिल यांची भर घालतो.>
. यात झिलमिल यांची भर घालतो.>>> अगदी झिलमिल देखिल!
मेरे जीवनसाथी प्यार किये जा
मेरे जीवनसाथी प्यार किये जा
जवानी दिवानी खुबसुरत जिद्दी पडोसन
करेक्ट
करेक्ट
११०४ : हिंदी
११०४ : हिंदी
अ ह म अ द म
क स ह त म स
१००४
११०४
अकेला हूं मैं इस दुनिया में
कोई साथी है तो मेरा साया
कावेरिताई हिंदी द्या म्हणून
कावेरिताई हिंदी द्या म्हणून गायब झाल्या एवढे हिंदी गाणे देऊन पण आल्या नाहीत!
११०५.
११०५.
हिंदी
अ त य ह म क अ म ह
ब म ज क ह न ज क ब ह
सोप्पय!
मला येथे येणार्या तिघांचा
मला येथे येणार्या तिघांचा प्रचंड आदर वाटतो!

इश्श, अक्षय आणि मि. पंडीत हे कुठल्याही काळातील कोणतेही गीत अगदी सहज ओळखतात! >>>> +१.. यात झिलमिल यांची भर घालतो. >>>>> +११११११११११११११११११११११११............................
कावेरिताई हिंदी द्या म्हणून
कावेरिताई हिंदी द्या म्हणून गायब झाल्या एवढे हिंदी गाणे देऊन पण आल्या नाहीत! >>> मी अशी आहे आज
ओह ई असेल तरी अ द्यायचं असतं
ओह ई असेल तरी अ द्यायचं असतं होय
मला हजार गाणी माहीत आहेत पण एक ओळखता येईल तर शपथ
मी अशी आहे आज Uhoh >>>
मी अशी आहे आज Uhoh >>> कावेरी डोळे दुखतील
मी अशी आहे आज Uhoh>>> असे होऊ
मी अशी आहे आज Uhoh>>> असे होऊ नका त्याने डोळ्याला त्रास होतो!
११०५. हिंदी -- उत्तर
११०५. हिंदी -- उत्तर
इतना तो याद है मुझे के उनसे मुलाक़ात हुई
बाद में जाने क्या हुआ, ना जाने क्या बात हुई
हो रीया, त्याने पटकन लक्षात नाही येत....नियम बघा ना वरचे...
तुम्ही दोघे पण ना
पण खरच तशीच आहे मी आज
मला तर वाटत तुमची आणी अक्षय कुमार्,इश्शताई, पंदितजी,स्निग्धाताई यांची मिली भगत आहे ....आधीच सांगून ठेवता कोणत गाण देनार ते एकमेकांना ....त्यात एवढी जुनी वाली गाणी
कारवी ताई या हो लवकर
मला हजार गाणी माहीत आहेत पण
मला हजार गाणी माहीत आहेत पण एक ओळखता येईल तर शपथ>>>>>>
रीया प्रयत्न करत रहा. एकदा क्लिक झालं की मग ओळखु यायला लागतात.
थांब हं मी नवीन देते....ओळख
थांब हं मी नवीन देते....ओळख आणि कॅडबरी घे...फुगे वाली
ओळख आणि कॅडबरी घे...फुगे वाली
ओळख आणि कॅडबरी घे...फुगे वाली>>>
त्यासाठी सकाळी मी आख्खे चॉकलेटच्या बंगल्याचे गाणे दिलेले ते पण नाही ओळखले!
रीया प्रयत्न करत रहा.
रीया प्रयत्न करत रहा.
>>
येस्स्स्सस
११०६ हिंदी ००-१०
११०६ हिंदी ००-१०
द त द म ह म त क
त म त म क त ह *
अ म ब म त अ ब ल म
म त ज स ह अ द म अ द
छ ल य म न र क अ
ह ल म ह ह स
त फ क ख प स
त ब ब फ फ स
न क अ ख प ख प
जुन्यांनी फार डोके शिणवू नका.... आचरट गाणे आहे.
बोल्ड केलेले शब्द इंग्रजी अणि विरूद्धार्थी आहेत.
ती मोठी झाली क्रुश्नाजी.....
ती मोठी झाली क्रुश्नाजी..... आता बंगला नाही बार पुरतो... पण देणारा कोण ते महत्वाचे नाही का..
रीया, मेघा. ... उतरा मैदानात
जुन्यांनी फार डोके शिणवू नका.
जुन्यांनी फार डोके शिणवू नका.... आचरट गाणे आहे. >>>:हाहा:
मला तर वाटत तुमची आणी अक्षय
मला तर वाटत तुमची आणी अक्षय कुमार्,इश्शताई, पंदितजी,स्निग्धाताई यांची मिली भगत आहे ....आधीच सांगून ठेवता कोणत गाण देनार ते एकमेकांना ....त्यात एवढी जुनी वाली गाणी Sad >>> हे मी आता वाचले.... आता कॅडबरी कॅन्सल...
दुसर्या ओळीत शेवटी * का
दुसर्या ओळीत शेवटी * का दिलाय? गाणे त्या ओळीवरुन ओळखल्या जाते का?
कारवी, क्लू दे पटकन (बाकीचे
कारवी, क्लू दे पटकन (बाकीचे यायच्या आत मला ट्राय करू देत.. ते येऊन ओळखतील नाही तर)
रीया, मेघा. अक्षय, आहात का?
रीया, मेघा. अक्षय, आहात का? क्ल्यू हवेत? mr pandit ना क्ल्यू नाही लागणार
Pages