या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -२ : http://www.maayboli.com/node/61354
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
क्लू १०२८
क्लू १०२८
मुंबईतल्या भाईगिरी वरती चित्रपट ज्यात शेवटी एका कॉम्प्लेक्स मध्ये सगळ्यांचा एन्काऊंटर करतात आणि ते कॉम्प्लेक्स म्हणजे चित्रपटाच नाव आहे
कावेरिचा आवडता गायक
वेटर ला दिलेली ऑर्डर असे गाण्याचे शब्द आहेनत
कावेरिचा आवडता गायक>>>>>
कावेरिचा आवडता गायक>>>>>
सलमान की हिमेश?
ये गनपत चल दारु ला... अय्यो
ये गनपत चल दारु ला... अय्यो हे गाण दिलेले तुम्ही ...आता क्रुश्नाजी काहितरि बोलणार
मंडळी, आर्या आंबेकरच्या
मंडळी, आर्या आंबेकरच्या आवाजात हे गाणं ऐकल आहे का? नसेल तर नक्की ऐका Happy>>>>
ऐकलंय, लाइव्ह. मस्तच.
आणि सलीलनी हे गाणं सजण म्हणजे परमेश्वर असं समजवून सांगितलेलं.
परफेक्ट बरोबर .
परफेक्ट बरोबर .
ये गनपत चल दारू ला(२)
ये गनपत चल दारू ला(२)
आइस चला सोदा कम थोडा पानी मिला,
थोडा टेबल वेबल साफ कर दे ना यार,
ये गनपत गनपत...
मुव्ही : शूटाआउट अॅट लोखंडवाला
गायक :मिका सिन्ग..
चला कावेरिताइला आले गाणे
चला कावेरिताइला आले गाणे एकदाचे!
सलमान की हिमेश? >>. आता
सलमान की हिमेश? >>. आता सलमान हा गायक आहे का ?
तो काही काही गाणी गातो बस्स..
म्युजिक आवडतं त्याच...आवाज नाही...
हिमेश का बच्चा कब मेरा फेवरेट हुआ
काय तर म्हणे तेरा तेरा सुरूssssssssssssssssssssssssssssssssssssssss र...
मानवकाका नमस्ते कसे आहात??
मानवकाका नमस्ते
कसे आहात?? खूप दिवसांनी आलात इकडे??
नमस्ते कावेरी. मजेत, पण जरा
नमस्ते कावेरी. मजेत, पण जरा जास्त बिझी, टूर्स वगैरे.
आणि सलीलनी हे गाणं सजण म्हणजे
आणि सलीलनी हे गाणं सजण म्हणजे परमेश्वर असं समजवून सांगितलेलं. >> ते गाण्यातुनही जाणवत, म्हणुनच खुप आवडत
पण जरा जास्त बिझी, टूर्स
पण जरा जास्त बिझी, टूर्स वगैरे.>>
मानव, एकदा भेटायचे ठरवा!
फायनली मी आता कोदे देतेय..
फायनली मी आता कोदे देतेय..
कोडे क्र. :१०२९ हिन्दी ( २०१२-२०१६)
अ क प प म ल थ स द ,
ल म ज इ थ ह म अ स ब..
ख न ह क ब अ ह म ख ह स,
द ह य स फ भ न प..
क ह स क य ब क म ह ह त,
क म ह ह त...
२०२६ कावेरी तु तर
२०२६
कावेरी तु तर अक्षयच्याही पुढे गेलीस 
मानवजी, बाफच नाव बदला "भविष्यातली गाणी ओळखा"
कावेरी तु तर अक्षयच्याही पुढे
कावेरी तु तर अक्षयच्याही पुढे गेलीस >>
खरच की..
मैं हु हिरो तेरा हे सॉंग आहे
मैं हु हिरो तेरा हे सॉंग आहे का ?
मानव, एकदा भेटायचे ठरवा!>>>>>
मानव, एकदा भेटायचे ठरवा!>>>>>
हो, ठरवू लौकरच.
क्ल्यु:
क्ल्यु:
आत्ताच या गायकाचा उल्लेख झाला आहे...त्यातला एक शोधा.
मानवजी, बाफच नाव बदला
मानवजी, बाफच नाव बदला "भविष्यातली गाणी ओळखा" >>>
मैं हु हिरो तेरा हे सॉंग आहे
मैं हु हिरो तेरा हे सॉंग आहे का ? >>> करेक्ट!
"भविष्यातली गाणी ओळखा" + गप्पा टप्पा असं >>>
आँखों के पन्नों पे
आँखों के पन्नों पे
मैंने लिखा था सौ दफ़ा
लफ़्ज़ों में जो इश्क़ था
हुआ ना होठों से बयां
खुद से नाराज़ हूँ
क्यों बेआवाज़ हूँ
मेरी खामोशियाँ हैं सज़ा
दिल है ये सोचता
फिर है ये सोचता
किस हक़ से कहूँ बता
[के मैं हूँ हीरो तेरा ] x ४
"भविष्यातली गाणी ओळखा" +
"भविष्यातली गाणी ओळखा" + गप्पा टप्पा असं >>> गप्पा टप्पा जास्त!
मानवकाका तुम्ही द्या पुढील
मानवकाका तुम्ही द्या पुढील कोडे.
गप्पा टप्पा जास्त! >>>
गप्पा टप्पा जास्त! >>>

पण पहा बर क्रुश्नाजी किती छान वाटतय + मज्जा पण येतेय खेळायला...
सकाळपासून नुसत कोडे देणे आणि ओळखणे असच चालू होत ह्यांच
मंडळी, आर्या आंबेकरच्या
मंडळी, आर्या आंबेकरच्या आवाजात हे गाणं ऐकल आहे का? नसेल तर नक्की ऐका Happy>>>> मी पण आर्याचंच ऐकलंय.
मंडळी, आर्या आंबेकरच्या
मंडळी, आर्या आंबेकरच्या आवाजात हे गाणं ऐकल आहे का? नसेल तर नक्की ऐका Happy>>>> मी पण आर्याचंच ऐकलंय.
>> हे नक्षत्रांचे देणे मध्ये भारती आचरेकर यांनीही सादर केलेलं ऐकलं आहे.... त्यांनी कविता म्हणून सादर केलं होतं...
आर्याचं गाणं लाजवाब आहे पण !
तुम्ही सगळे एवढ बोलून राहिले.
तुम्ही सगळे एवढ बोलून राहिले..मला बोलताच येत नाहिये..
मी पण ऐकते आता..
https://www.saavn.com/s/song
https://www.saavn.com/s/song/marathi/Diva-Lagu-De-Re/Sajan-Dari-Ubha/Kik...
द्या कि का मी देऊ ??
द्या कि का मी देऊ ??
कोडे क्र १०३० हिंदी (१९५५
कोडे क्र १०३० हिंदी (१९५५-१९६०)
प ब अ फ म ग म
अ म अ ह द क च म
Pages