नविन सुधारीत मायबोली वर लिखाण कुठे करायच?? लिखानाची खिडकीच गायब आहे

Submitted by Suyog Shilwant on 16 January, 2017 - 07:22

नविन सुधारीत मायबोली वर लिखाण कुठे करायच?? लिखानाची खिडकीच गायब आहे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज रात्री मला माझ्या कथेचा पुढचा भाग पोस्ट करायचा होता...
आता लिखणाची खिडकीच गायब आहे तर. त्यात सुधारणा होईस तोवर थांबावे लागेल...
असो.

इंतजार का फल मिठा होता है...!

भरतजी घाई नाही म्हणुनच तर लिहलं आहे.

"सुधारणा होईस तोवर थांबावे लागेल.
असो.
"इंतजार का फल मिठा होता है |"

हो मलापन हिच आडचन जाणवतेय... पन होईल हळू-हळू सुधारणा.. तो पर्यंत थांबायचे... व किंवा आराम करायचा, खादडायचे.. सुरु झाल्यानंतर पुन्हा लिहिते व्हायचे...
Happy Happy

तुम्ही कुठल्या ओस वर, डेस्कटॉप का मोबाईल, ब्राऊझर कुठ्ला हे लिहणार का? तुम्ही कृपया Refresh करून परत पाहणार का? शक्य असल्यास इथेच स्क्रीनशॉट द्या. कारण सगळीकडेच हा प्रॉब्लेम नाही आहे.

Wema, windows Firefox var ha problem aahe. Tumchya dhagyavarhi lihile hote sakali hyavar.

भास्कराचार्य Firefox कुठले वर्जन ? Windows 10 , Version 50 (latest version) वर तर नीट चालते आहे.

Suyog Shilwant कुठला मोबाईल ब्राऊझर आणि वर्जन ते सांगणार का?

Screenshot_2017-01-16-20-58-33.pngScreenshot_2017-01-16-20-58-17.png

माझा lava मोबाईल आहे. ब्राऊसर क्रोम आहे. version 55.0. 2883.91 आहे.
माझ्या मोबाईल मध्ये सुद्धा writing window दिसत नाही.

मी ओपेरा मिनी Version 21.0.2254.111920 वर बघतोय अँड्रॉईड Version 4.2.2 (Jelly Bean) वर पन त्यावर फक्त शिर्षक आसा पर्याय आहे.. पन पुढे लेखाचा पर्यायच नाहीये .. मी पाककृती मधील 'प्रश्न' लिहा याचा स्क्रिनशॉट देतोय..

No Text Box

सचिन काळे ह्यांनी जे इमेजेस टाकले आहेत अगदी तसेच माझ्या intex Q7 pro मोबाईलवर ओपेरा मिनी वर्जन 19 आणि मोबाईल ब्राउजर यावर ही writing window दिसत नाहीये.

माबो सुरू झाल्याबरोबर पहिल्यांदा जेव्हां पाहीले तेव्हां क्रोम वर पण नव्हती खिडकी. आता नाही पाहीले.

>पण हा धागा कसा काय क्रिएट केला ?
मलाही हाच प्रश्न पडला होता. त्यांना धागा तयार करता येतो आहे. पण जिथे मुख्य मजकूर लिहायचा असतो ती खिडकीच दिसत नाही. स्क्रीनशॉट मुळे ते स्पष्ट झाले.

ओह. थँक्स.

क्रोमचे Version 52.0.2743.116 m (64-bit)
पीसी वरही खिडकी नाही दिसत.

वेमा, स्क्रीनशॉटच्या सोयीसाठी फॉन्ट साईझ कमी केला आहे. विंडोज १० फायरफॉक्स ५०.१.० आहे. वर म्हटल्याप्रमाणे लेखन करायची जागाच दिसत नाही.

maayboli.jpg

मुख्य मजकूर लिहायचा असतो ती खिडकी आता दिसायला हवी. ज्याना हा प्रश्न येत होता त्यांनी तो सुटला का नाही ते कृपया इथे कळवावे. पण त्या आधी तुमचे ब्राऊझर ताजेतवाने (Refresh) करायला विसरू नका.

एक आडचन आहे वेबमास्टर पाककृती विभागात किंवा पाककृती लेखात 'क्रमवार पाककृती' आधी दिसते आहे.. व 'जिन्नस' शेवटी दिसते आहे.. ते सुधारायला हवे.. आधी 'जिन्नस' व नंतर 'क्रमवार पाककृती' आसे हवे..

कृपया ही पाककृती बघावी:- http://www.maayboli.com/node/60726

Pages