नविन सुधारीत मायबोली वर लिखाण कुठे करायच?? लिखानाची खिडकीच गायब आहे

Submitted by Suyog Shilwant on 16 January, 2017 - 07:22

नविन सुधारीत मायबोली वर लिखाण कुठे करायच?? लिखानाची खिडकीच गायब आहे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@संदिप एस. तुमचा screenshot देणार का? फक्त (edit summery) न दिसता मुख्य मजकुराची खिडकी दिसणे अपेक्षीत होते.

वेमा मला मजकुराची खिडकी दिसतेय. पण काही पोस्ट करण्याचा प्रयत्न केला तर सफल झाला नाही. सर्व बरोबर भरलं असताना ही शिर्षक required
मजकुर required
असे लिहुन आले.

@ संदिप एस ब्राउझर ताजेतवाने करून पुन्हा पाहणार का? काही बदल केले आहेत. तुम्ही आधीच खिडकीत काही टाईप केलेले असेल तर ते दुसरीकडे सेव्ह करा, ब्राऊझर ताजेतवाने करून जमतंय का ते पहा.

वेब मास्टर मलाही आता काही पोस्ट करता आले नाही. मी दोन वेळा प्रयत्न केला. error असे लिहुन आले. मोबाईल अँड्रोईड वर्जन lollipop आहे. मोबाईल ब्राऊझरचा वापर करतो मी नेहमी कथा पोस्ट करायला. काय ती सुधारणा लवकरात लवकर करावी अशी वेबमास्टरला नम्र विनंती..

@ Suyog Shilwan मी काही बदल केले आहेत. पण ते तपासण्यासाठी ब्राउझर पुन्हा सुरु करून ताजातवाना करून सुरु करायला हवा. पहा आता जमतंय का?

clean master वापरुन junk clean केलं. ब्राऊझर रीफ्रेश केला पुन्हा साईट विझीट केली. साईन इन केलं. पोस्ट करण्याचा प्रयत्न केला...error असं लिहुन आले. असफल पुन्हा एकदा...

Error...
this website encountered unexpected error...please try again

अस लिहुन आलं राव...स्विच ओफ करुन पुन्हा मोबाईल ओन केला होता.
@Webmaster please solve this as soon as possible

Screenshot_2017-01-17-07-17-44.png

हो आता मलाही दिसतेय ती खिडकी आणि Testing केले असता 'प्रतिसाद तपासा'मध्येहि सर्व काही व्यवस्थित वाटतंय. मी आशा करतो की SAVE केल्यावर काही अडचण न येता धागा तयार होईल.

धन्यवाद वेबमास्टर...

होय! मी बघितलं.

Pages