माबोवरील चित्र विचित्र धागे आणि चित्र विचित्र आयडी यांचा साधर्म्यानुसार जोड्या लावा कार्यक्रम....
( खालील सर्व धागे माबोवर खरेच अस्तित्वात आहेत. आयडी आता आहेत कि नाही ते मात्र माहित नाही.)
कृत्रिम शीतपेये- सावधान :- 'मिरिंडा'
मायबोली गणेशोत्सव 2016 साठी स्वयंसेवक हवेत :- गजानन
पानिपत एक सल:- पेशवा
गुरुजींचे भावं विश्व:- दक्षिणा
१. अजून आहे लहान मी २. लहानपणीचे खेळ ३. बालपणीचा खेळ सुखाचा:- लिंबुटीम्बु
मायबोलीवर सर्वात हुशार कोण आहे ? :- सिंथेटिक जिनियस
नेहमी पडणारी स्वप्ने :- मुंगेरीलाल
१. स्वच्छता पाळा २.घराची स्वच्छता ३.सुंदर माझं घर; कल्पना आणि सूचना ४.रोबोटीक व्हॅक्युम क्लिनर विषयी माहिती हवी आहे ५.घराची बाह्य व अंतर्गत स्वच्छता कशी ठेवावी:- झाडू
वाचणाऱ्याची रोजनिशी:- दै'नंदिनी'
छाया-आकृती (silhouette):- सावली
शनी महादशा दशा कि दुर्दशा महाशंका आणि कुशंका:- साडे'साती'
गणित सोडवू या:- भास्कराचार्य
जातिवंत भटके:- जिप्सी
१. अन हॅप्पीनेस इंडेक्स, २. कसं हसायचं:- _'आनंदी'_
१. तिरंदाजी २. तुझ्याच भात्यातले बाण मी झेलायला तयार आहे ३. ...एम चा गेम' :- धनुर्धर
तिखट पदार्थ, झणझणीत:-मिरची
कुठला पत्ता देतो मित्रा:- चौकट राजा
नसे चिंता विश्वाची:- बेफिकीर
आयुर्वेद म्हणजे काय:- वैद्यबुवा
१. शिकार कथा:- ए ए वाघमारे
नको वेड लावू:- वेडा कल्पेश
उधळीत गेलो मी गंध भोवताली:- फूल
तुम्हाला वाटली भिती मला भेटून???:- बागुलबुवा
सूर आता लागले :- नीधप
१. लहान मुलांची मासिके २.बालसाहित्य:- चंपक
उसगावात देणगी देण्याबद्दल माहिती हवी आहे? :- 'सु'निधी'
प्रार्थना म्हणजे नेमकं काय ? :-आरती
१. वजन कमी कसे केले एक स्वानुभव २.वजन नियंत्रणाच्या सोप्या टिप्स:-उपास
गरिबी एक शाप:- रॉबिनहूड
दगडास देव मीही म्हणणार आज आहे :- श्रद्धा
भारतीय शास्त्रीय संगीत :-वाजवू का
एकदम भारी! भन्नाट कल्पना आहे
एकदम भारी! भन्नाट कल्पना आहे धागाकर्त्यांची
दादाचा सल्ला:- अमितदादा
दादाचा सल्ला:- अमितदादा
भन्नाट कल्पना भन्नाट धागा
भन्नाट कल्पना भन्नाट धागा
आमचा नमोल्लेख रिपिटेडली
आमचा नमोल्लेख रिपिटेडली केल्याबद्दल, धन्यवाद!
(No subject)
No pun intended..... -अतरंगी
No pun intended..... -अतरंगी
परदेशात स्थायिक होणे, गरज की
परदेशात स्थायिक होणे, गरज की निर्लज्जपणा? - परदेसाई>>>>
पुण्यातले पुणेकर - आगाऊ>>>>
अरेंज्ड मँरेज! हे स्त्रीचे वस्तुकरण नाही काय!!!! - कांदापोहे>>>
घरात शिरलेल्या उंदराला बाहेर कसे काढावे? - मनिमाऊ>>>
हे सर्व मस्त. आवडले.
उडदामाजी काळे गोरे.... >> सचिन काळे
हा पण मस्त, शिवाय स्वतःवर केल्यामुळे अजूनच....
अरे हे जबरी आहे! . बरेचसे
अरे हे जबरी आहे! :D. बरेचसे भन्नाट जमलेत. बर्याच दिवसांनी धमाल वाचायला मिळाले माबोवर.
फेयर अँड लव्हली आणून दे ना
फेयर अँड लव्हली आणून दे ना बाबा मला >>>>>
सचिन काळे
मस्त, कसं सुचते एकेक
मस्त, कसं सुचते एकेक
धमाल आहे बाफ
धमाल आहे बाफ
सहिये हे
सहिये हे :p
सह्हीच आहे. माझ्या भाच्यासाठी
सह्हीच आहे.
माझ्या भाच्यासाठी केलेले जाकीट - मामी
http://www.maayboli.com/node/21942 >>> हार्पेन , मस्तच!!
अॅरेंज मॅरेज - कांदापोहे
अॅरेंज मॅरेज - कांदापोहे ... लै भारीये.
माझे भरत काम - भरत.
माझे भरत काम - भरत.
हे राज्य व्हावे ही तो श्रींची
हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा - रायगड
झोंका हवा का था वो - थंड
पान,चुना..तंबाखु! - rmd
दगड का पुजायचे? - यो रॉक्स
कुलूपबंद.. - माणिकमोती
झाडे लावा...झाडे जगवा... -
झाडे लावा...झाडे जगवा... - बी
चैत्रचाहूल - ऋतुराज
मस्त मस्त आहे धागा
मस्त मस्त आहे धागा
निद्रानाश - जागू
निद्रानाश - जागू
मस्तं धागा! बाकी सगळ्यांच्या
मस्तं धागा!
बाकी सगळ्यांच्या विटा /दगड्/प्लास्टर सुद्धा मजेशीर.
और आने दो!
ऋन्मेष साठी पण लिहा कायतरी
ऋन्मेष साठी पण लिहा कायतरी :-p:-p:-p
गुरुजींचे भावविश्व -
गुरुजींचे भावविश्व - दक्षिणा
http://www.maayboli.com/node/53213
दरवाजा खुलाही रखना भैय्या -
दरवाजा खुलाही रखना भैय्या - अॅडमिन
ती सध्या काय करते - साधना
निजरुप दाखवा हो - ॠन्मेश
मी केलेला इब्लिसपणा - इब्लिस
निसर्गाच्या गप्पा - कवठीचाफा
निसर्गाच्या गप्पा - कवठीचाफा
angelsss | 19 December, 2016
angelsss | 19 December, 2016 - 13:05
ऋन्मेष साठी पण लिहा कायतरी फिदीफिदी:-p:-p
राशी आणि लोप पावत चाललेलि मुळाक्षरे - (एक तुफानी धागा) - "ऋ" "न्मेष"
भारी आहे हे
भारी आहे हे
पान,चुना..तंबाखु! - rmd >>>>
पान,चुना..तंबाखु! - rmd >>>> हे खासच
अनिश्चिततेचा सोहळा -
अनिश्चिततेचा सोहळा - हायझेनबर्ग
भन्नाट धाग व जोड्या.
भन्नाट धाग व जोड्या. पर्फेक्ट. पण मामी, मामी या जोड्या समजले नाही. मदत करा व डोक्यात पाडा... प्रकाश.
(No subject)
Pages