No pun intended.....

Submitted by अतरंगी on 19 December, 2016 - 06:21

माबोवरील चित्र विचित्र धागे आणि चित्र विचित्र आयडी यांचा साधर्म्यानुसार जोड्या लावा कार्यक्रम....

( खालील सर्व धागे माबोवर खरेच अस्तित्वात आहेत. आयडी आता आहेत कि नाही ते मात्र माहित नाही.)

कृत्रिम शीतपेये- सावधान :- 'मिरिंडा'

मायबोली गणेशोत्सव 2016 साठी स्वयंसेवक हवेत :- गजानन

पानिपत एक सल:- पेशवा

गुरुजींचे भावं विश्व:- दक्षिणा

१. अजून आहे लहान मी २. लहानपणीचे खेळ ३. बालपणीचा खेळ सुखाचा:- लिंबुटीम्बु

मायबोलीवर सर्वात हुशार कोण आहे ? :- सिंथेटिक जिनियस

नेहमी पडणारी स्वप्ने :- मुंगेरीलाल

१. स्वच्छता पाळा २.घराची स्वच्छता ३.सुंदर माझं घर; कल्पना आणि सूचना ४.रोबोटीक व्हॅक्युम क्लिनर विषयी माहिती हवी आहे ५.घराची बाह्य व अंतर्गत स्वच्छता कशी ठेवावी:- झाडू

वाचणाऱ्याची रोजनिशी:- दै'नंदिनी'

छाया-आकृती (silhouette):- सावली

शनी महादशा दशा कि दुर्दशा महाशंका आणि कुशंका:- साडे'साती'

गणित सोडवू या:- भास्कराचार्य

जातिवंत भटके:- जिप्सी

१. अन हॅप्पीनेस इंडेक्स, २. कसं हसायचं:- _'आनंदी'_

१. तिरंदाजी २. तुझ्याच भात्यातले बाण मी झेलायला तयार आहे ३. ...एम चा गेम' :- धनुर्धर

तिखट पदार्थ, झणझणीत:-मिरची

कुठला पत्ता देतो मित्रा:- चौकट राजा

नसे चिंता विश्वाची:- बेफिकीर

आयुर्वेद म्हणजे काय:- वैद्यबुवा

१. शिकार कथा:- ए ए वाघमारे

नको वेड लावू:- वेडा कल्पेश

उधळीत गेलो मी गंध भोवताली:- फूल

तुम्हाला वाटली भिती मला भेटून???:- बागुलबुवा

सूर आता लागले :- नीधप

१. लहान मुलांची मासिके २.बालसाहित्य:- चंपक

उसगावात देणगी देण्याबद्दल माहिती हवी आहे? :- 'सु'निधी'

प्रार्थना म्हणजे नेमकं काय ? :-आरती

१. वजन कमी कसे केले एक स्वानुभव २.वजन नियंत्रणाच्या सोप्या टिप्स:-उपास

गरिबी एक शाप:- रॉबिनहूड

दगडास देव मीही म्हणणार आज आहे :- श्रद्धा

भारतीय शास्त्रीय संगीत :-वाजवू का

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परदेशात स्थायिक होणे, गरज की निर्लज्जपणा? - परदेसाई>>>>

पुण्यातले पुणेकर - आगाऊ>>>>

अरेंज्ड मँरेज! हे स्त्रीचे वस्तुकरण नाही काय!!!! - कांदापोहे>>>

घरात शिरलेल्या उंदराला बाहेर कसे काढावे? - मनिमाऊ>>>

हे सर्व मस्त. आवडले.

उडदामाजी काळे गोरे.... >> सचिन काळे
हा पण मस्त, शिवाय स्वतःवर केल्यामुळे अजूनच.... Happy

अरे हे जबरी आहे! :D. बरेचसे भन्नाट जमलेत. बर्‍याच दिवसांनी धमाल वाचायला मिळाले माबोवर.

हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा - रायगड
झोंका हवा का था वो - थंड
पान,चुना..तंबाखु! - rmd
दगड का पुजायचे? - यो रॉक्स
कुलूपबंद.. - माणिकमोती

दरवाजा खुलाही रखना भैय्या - अ‍ॅडमिन

ती सध्या काय करते - साधना

निजरुप दाखवा हो - ॠन्मेश

मी केलेला इब्लिसपणा - इब्लिस

angelsss | 19 December, 2016 - 13:05
ऋन्मेष साठी पण लिहा कायतरी फिदीफिदी:-p:-p

राशी आणि लोप पावत चाललेलि मुळाक्षरे - (एक तुफानी धागा) - "ऋ" "न्मेष"

भन्नाट धाग व जोड्या. पर्फेक्ट. पण मामी, मामी या जोड्या समजले नाही. मदत करा व डोक्यात पाडा... प्रकाश.

Pages