Submitted by पद्म on 23 November, 2016 - 04:29
मला माबोवरील सर्वांना भेटण्याची तीव्र ईच्छा आहे. हे जर शक्य असेल तर जरूर कळवा.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला माबोवरील सर्वांना भेटण्याची तीव्र ईच्छा आहे. हे जर शक्य असेल तर जरूर कळवा.
ईतके सिरीयस नका होऊ हो! कधी
ईतके सिरीयस नका होऊ हो! कधी कधी काहीतरी कारण शोधून उगाच रूसायची इच्छा होते. आणि कोणीतरी सांत्वन केल्यावर बरं वाटतं.....
माफ करा पण मला असं कधीतरी लहान मुलांसारखं वागायची इच्छा होते.
परिवारात असं एखादं शेंडेफळ असणं चांगलं असतं...
@कावेरी. लेख नक्कीच लिहीन.....पण थोडा वेळ लागेल
@Dakshina. You are one of the most understanding and mature lady I've ever seen.
jamal ki rao marathit,aamhala
jamal ki rao marathit,aamhala kadhi jamel dev jaane????????jamalach tr comedy story liha....
>>tumhla jya language madhe
>>tumhla jya language madhe comfertable vatat tyach lang.madhe liha....shevti bhavana pochalya pahijet
नाही चालणार इतर कोणत्याही भाषेत लिहिलेले, संदर्भ देण्यापुरते असेल तर ठीक आहे, आणि ते सुद्धा मर्यादित. नाही तर माबोचे फेसबुक किंवा व्हॉट्सअॅप व्हायला वेळ लागणार नाही.
आणि देवनागरीत कसे लिहावे, याची मदत उपलब्ध आहेच की.
>>>>>नाही चालणार इतर
>>>>>नाही चालणार इतर कोणत्याही भाषेत लिहिलेले, संदर्भ देण्यापुरते असेल तर ठीक आहे, आणि ते सुद्धा मर्यादित. नाही तर माबोचे फेसबुक किंवा व्हॉट्सअॅप व्हायला वेळ लागणार नाही.
आणि देवनागरीत कसे लिहावे, याची मदत उपलब्ध आहेच की.
Sir,tumcha point samajala aani marathivaril premhi..............pan aamha navin lekaranna khya thod sambhalun manapasun vinanti,4ch divas jhalet ho maybolivr yeun pn aata tumchi bhiti vatayala lagaliy.....
http://www.google.co.in/intl/
http://www.google.co.in/intl/mr/inputtools/try/
हि site वापरून पहा
मनापासून धन्यवाद
मनापासून धन्यवाद !!!!!!!!!!!!!!
(No subject)
रतिका, खूप खूप आणि मनापासून
रतिका, खूप खूप आणि मनापासून आभार!
दक्षिणे, नीट घट्ट धरून बस!
दक्षिणे,
नीट घट्ट धरून बस! हरभर्याच्या झाडावर.
आणी शेवटी मायबोली म्हणजे आपली
आणी शेवटी मायबोली म्हणजे आपली मदरटंगच ना? मग आपल्याच मदरटंगमधे फिलिंग्ज एक्स्प्रेस करण्यात शेम कसली?
दक्षे, किती फुगलीस ग?
दक्षे, किती फुगलीस ग?
देवनागरी शिकून /शिकवून झाली
देवनागरी शिकून /शिकवून झाली असेल तर भेटण्याबद्दल काही प्लॅन करा ना !
ठरलं का मग काही???
ठरलं का मग काही???
साती नशिब तु पुण्यात नाहिस
साती नशिब तु पुण्यात नाहिस
नाहितर करेला उपर से नीम चढा ही म्हण तुला लैच्च लागू पडली असती.
गब्बस की जरा
>>>>sir tumhla jya language
>>>>sir tumhla jya language madhe comfertable
छान!
बेफिकीर सरांनी माझ्या
बेफिकीर सरांनी माझ्या प्रश्नावर प्रतिसाद दिला .............
माझे जीवन धन्य झाले .........
सर, मी तुमचा पवनचक्कीपेक्षा मोठा पंखा आहे.....
तुमच्या(मायबोलीवरील सर्वांच्या) आशीर्वादाने मराठी लिहायला शिकलो........आता मराठीतंच लिहीन .......
करेला उपरसे नीम चढा> मस्तं
करेला उपरसे नीम चढा>
मस्तं म्हण आहे.
मला एकदम पहिल्यांदाच कळलीय.
वापरेन कुठेतरी.
धन्यवाद!
@पद्म जी , तुमच्या धाग्याची
@पद्म जी , तुमच्या धाग्याची जागा बदला की ...
तुम्ही "गप्पागोष्टी " मध्ये शामिल होऊन ह्याची चर्चा करू शकाल .
करेला उपर से नीम चढा >>>
करेला उपर से नीम चढा >>>
बर्याच बाळ आयडी ह्या धाग्याच्या निमित्ताने गोळा झाल्यायत .
>>>>बेफिकीर सरांनी माझ्या
>>>>बेफिकीर सरांनी माझ्या प्रश्नावर प्रतिसाद दिला .............
माझे जीवन धन्य झाले ..<<<<
इतक्या उघडपणे आपण कोण आहोत हे सांगू नये पद्म!
girisir ethe sglechjan
girisir ethe sglechjan marathitch boltat fkt nvin lok ajun aaplya marathichya devnagri script shi (mobile vril) jullele nhit tyamule thoda trs hotoy... thode samjun ghya.... fkt script badltey pn boltoy tr marathitch na....
(No subject)
रिये आहेस कुठे?
रिये आहेस कुठे?
धन्यवाद रविराज सर!!!
धन्यवाद रविराज सर!!!
इतक्या उघडपणे आपण कोण आहोत हे
इतक्या उघडपणे आपण कोण आहोत हे सांगू नये पद्म!>>>>>>> आम्ही पण याबद्दल बेफिकीर.
रोमन स्क्रीप्ट (लिपीमध्ये)
रोमन स्क्रीप्ट (लिपीमध्ये) लिहीलेला यच्चयावत मजकुर मी "इग्नोर मारतो" म्हणजे दुर्लक्षित करतो.
विशेषतः , महेश यांच्या "महेश | 24 November, 2016 - 14:06" या पोस्ट नंतर तर, देवनागरीमधे राहुदेच, रोमनमधुन मराठी देखिल नाही, तर धागाकर्ता चक्क इंग्रजी भाषेत रोमन लिपीत पोस्टत असेल, तर हा धागा "इग्नोर करण्यास -झटकुन टाकण्यास" सुयोग्य आहे. असे माझे मत.
रोमन स्क्रीप्ट (लिपीमध्ये)
रोमन स्क्रीप्ट (लिपीमध्ये) लिहीलेला यच्चयावत मजकुर मी "इग्नोर मारतो" म्हणजे दुर्लक्षित करतो.>>>>>>>. सर, तुम्ही तुमचा id रोमन लिपीतच बनवला आहे. limbutimbu..........
माफ करा, पण तुम्ही रोमन वापरतात, आणि आमच्यावर बंदी....
>>>> सर, तुम्ही तुमचा id रोमन
>>>> सर, तुम्ही तुमचा id रोमन लिपीतच बनवला आहे. limbutimbu..........
माफ करा, पण तुम्ही रोमन वापरतात, आणि आमच्यावर बंदी.... <<<<
अचूक आक्षेप....
फक्त देवनागरीतुन आयडी घेतला, तर तत्सम कानामात्रावेलांटीमधे किरकोळ फरक करुन अनेक ड्यु आयडी तयार होऊन गोंधळ घालतात असा अनुभव असल्याने केवळ तांत्रिक कारणामुळे ही आयडी "देवनागरीमधे" करता आली नाही.
मात्र , "रोमन स्क्रिप्ट्मधिल" आयडीमुळे तुम्ही जर माझ्या लिखाणास इग्नोर मारण्याचे ठरवणार असाल, /ठरविलेत, तर त्याचेही मी स्वागतच करेन.
उचला आपले अनुल्लेखाचे शस्त्र!
उचला आपले अनुल्लेखाचे शस्त्र!
जाऊ द्या यार .....मी
जाऊ द्या यार .....मी सगळ्यांना भेटण्यासाठी धागा काढला, इथे तर वेगळेच महाभारत चालू झाले ....
मी नाही खेळत जा......
अहो हे तर माबोकरांचे प्रेम
अहो हे तर माबोकरांचे प्रेम आहे अन् या प्रेमळ गप्पा!
हो आठवलं, माझी आईपण लहानपणी
हो आठवलं, माझी आईपण लहानपणी कधीकधी झाडूने माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करायची.....
हेसुद्धा त्याच प्रकारचे प्रेम.......हो ना ?
झाडूने प्रेमाचा वर्षाव
झाडूने प्रेमाचा वर्षाव ??
तुम्हाला झाडून असे लिहायचे होते का ?
झाडू या आयडीला कळले तर काय होईल, तोबा तोबा !
(No subject)
नाही
नाही झाडुनेच......
>>>>>>>झाडू या आयडीला कळले तर काय होईल, तोबा तोबा ! <<<<<<<< ते पण त्यांचे प्रेम दाखवतील
@ श्री, बर्याच बाळ आयडी ह्या
@ श्री, बर्याच बाळ आयडी ह्या धाग्याच्या निमित्ताने गोळा झाल्यायत .>>> बाळ आयडी शब्द आवडला. वाचायला किती गोड वाटतोय हो!
जे सभासद लिहित नाहित ... फक्त
जे सभासद लिहित नाहित ... फक्त वाचन करतात .... शिवाय लिखानावर प्रतिकियापन देत नाहित ... त्या सभासदान्ना पन परवानगी आहे का गटग किंवा ववी किंवा हिवा मध्ये सामील होण्याची ??
जे सभासद लिहित नाहित ... फक्त
जे सभासद लिहित नाहित ... फक्त वाचन करतात .... शिवाय लिखानावर प्रतिकियापन देत नाहित ... त्या सभासदान्ना पन परवानगी आहे का गटग किंवा ववी किंवा हिवा मध्ये सामील होण्याची ??>>>
अगदी त्यांचे कुटुंबिय, बायका, पोरे, मित्र, मैत्रीणी, सर्वांना परवानगी मिळते...
फक्त त्यावर हरभर्याच्या झाडावर बसलेल्या मॅडम आहेत ना त्यांना फक्त सांगावे लागते आगाऊ!
फक्त त्यावर हरभर्याच्या
फक्त त्यावर हरभर्याच्या झाडावर बसलेल्या मॅडम आहेत ना त्यांना फक्त सांगावे लागते आगाऊ! स्मित
>>>
अच्छा ... पन आगाऊपणा करायचा नाही फक्त...
फक्त त्यावर हरभर्याच्या
फक्त त्यावर हरभर्याच्या झाडावर बसलेल्या मॅडम आहेत ना त्यांना फक्त सांगावे लागते आगाऊ! स्मित
>>> कोणेत ह्या मॅडम??? आम्ही पण संपर्क करु त्यांना. आम्हाला पण भेटायच आहे माबोकरांना
मलाही आवडेल सगळ्या
मलाही आवडेल सगळ्या मायबोलीकरांना भेटायला.
आता 'पद्मभेट' असं नाव देउन
आता 'पद्मभेट' असं नाव देउन गटग करा लोको
जो पद्म आणि श्री यांची भेट
जो पद्म आणि श्री यांची भेट घडवून आणेल त्याला पद्मश्री देण्यात येईल.
येऊद्या अजून असे पीजे
गटग बद्दल कोणीतरी निर्णय
गटग बद्दल कोणीतरी निर्णय घ्या. त्याला पद्मश्रीच काय, भारतरत्न देईल.
(जास्त तर होत नाहीये ना?)
ऋन्मेष सर, तुम्ही घ्या ना पुढाकार....
ऋन्मेष सर!
ऋन्मेष सर!
मलाही ते सर म्हणजे आधी बाजूला
मलाही ते सर म्हणजे आधी बाजूला सर (सरक) असे वाटले.. एवढ्या ईज्जतीची सवय नाहीये ना.. पण मग त्यापुढचे वाक्य पुढाकार घ्या हे सर बाजूलाच्या विरुद्धार्थी असल्याने समजले..
ऋन्मेष सर, तुम्ही घ्या ना
ऋन्मेष सर, तुम्ही घ्या ना पुढाकार....>>>>>>> ऋन्मेष सर माबोकरांना भेटायला पुढाकार घेणार नाहीत
मलाही आवडेल मायबोलीकरांना
मलाही आवडेल मायबोलीकरांना भेटायला..... ठरवा लवकर हिवि....
ऋन्मेष सर म्हणजे ऋ.ला बाजुला
ऋन्मेष सर म्हणजे ऋ.ला बाजुला सरकायला सांगत आहेत का ?
१००
१००
Pages