मायबोलीकर एकत्र भेटतात का?

Submitted by पद्म on 23 November, 2016 - 04:29

मला माबोवरील सर्वांना भेटण्याची तीव्र ईच्छा आहे. हे जर शक्य असेल तर जरूर कळवा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पद्म आणि ज्या कोणाला 'सर्व' मायबोलीकरांना भेटायचे आहे त्यांनी पहिले लक्षात घ्या की माबोवरच्या सर्वच्या सर्व आयडींना एकाच वेळी भेटता येणे दुरापास्तच नाही तर असंभव आहे. (म्हणजेच मुश्किल ही नही नामुमकीन है ).

वेगवेगळी मायबोलीकर मंडळी वेगवेगेळ्या ठिकाणी वेगवेगेळ्या कारणांनी भेटत असतात. त्याकरता पुढाकार जुन्या जाणत्यांनीच घ्यायला हवा असे नाही. कोणीही गटग आवाहन करू शकते. यायचे की नाही हे माबोकर त्यांच्या त्यांच्या सोयी नुसार(च) ठरवतात /तील. नवीन / जुने म्हणून जायचे किंवा नाही असे कोणी करत नाहीत.

ववि व्यतिरिक्त इतर काही उदाहरणे
मराठी भाषा प्रेमींचे गटग
http://www.maayboli.com/node/58378

सायकल गटग
http://www.maayboli.com/node/47515

निसर्ग गटग - राणी बागेत
http://www.maayboli.com/node/53579

जलरंग गटग
http://www.maayboli.com/node/47826

एक अनोखं "पळते" गटग
http://www.maayboli.com/node/48309

मायबोलीकर मंडळी वेगवेगेळ्या ठिकाणी वेगवेगेळ्या कारणांनी भेटत असतात.>>>

आणि बरेच मासिक, षण्मासिक, वार्षिक, तत्कालीक, नैमितिक, मिसळ, बुधवार, मसाला पाव, नुसताच चहा किंवा नुसत्याच वाफा ह्या स्थळ, काळ, मायबोलीकर ह्या नुसार गटग होतात!

कोणी दखल घेतली नाही तरी म्ला ऋन्मेषचा पद्मश्रीचा पिजे आवडला आहे Lol
फ्लॅक्लत गेल्यामुळे की काय? Uhoh

अजुन एक सुचला... पद्म आणि बेफिकिर यांना जे भेटवेल त्याला पद्मभुषण का? Proud

अजुन एक सुचला... पद्म आणि बेफिकिर यांना जे भेटवेल त्याला पद्मभुषण का? >>>>>>>>>हे मला पण वाटलं होतं.

किंवा मग चला सिंहगड नाहीतर राजगड ट्रेक ला.. ( trekking = दुर्गम भागातील प्रदेशाचा प्रवास करणे) म्हणून ट्रेक हा शब्द तसाच वापरला..
एकमेकांनां भेटणे पण होईल.. निसर्ग भ्रमण पण होईल .. ट्रेक पण होईल .. गप्पा होतील ...
एकंदरीत "आनंदी आनंद गडे .. इकडे तिकडे चोहीकडे ..."

हे मला पण वाटलं होतं.
>>>>>>>>>>
तुम्ही हुशार आहात मग Proud
आधी का नाही बोललात? कॉपी कॅट कुणीकडचे Proud

हे मला पण वाटलं होतं.
>>>>>>>>>>
तुम्ही हुशार आहात मग >>>>>>>>>>>>>>> तुम्हाला अप्रत्यक्षपणे स्वतःला हुशार म्हणवून घ्यायचे आहे का?

कोणीच मनावर घेत नाहीये. मी तर या स्वर्गीय कारणासाठी नरकात पण यायला तैयार आहे...>>>
नरकात नंतर भेटणारच आहोत ... पण सध्या पुण्यातच भेटू ... Biggrin Biggrin Biggrin

कट्टी त कट्टी बारा बट्टी लिंबाचा पाला तोडु नगं आमच्याशी कधी बोलू नगं...
स्मिते, मी लै बोअरलेय अगं आज दिवसभर... म्हणुन उगाच दंगा (करायचा प्रयत्न करतेय)

.

मी तर आजच सभासद झालोय माबोचा आणि ईथे येऊन वेड लागायची पाळी आलीये कित्ती सगळ आहे वाचायला दिवस रात्री पुरत नाहीत खरच खुपआवडल आपल्याला आणि सगळ्यांना भेटायला पण आवडेल

जिवंत राहिलो तर>>>> तुम्ही रहाल हो जिवंत. आयडीचं बघा काय ते>>>>>>>>>> आयडीचे पुनर्जन्म होतील हो........

@ runmesh..khrch tu arrange kr..khup loka chi iccha purn hoil tula ani tuza gf la bghychi:-p:-p:-p:-p

खरं म्हणजे प्रत्येक शहरात एखादी जागा ठरवली,वेळ ठरवली उदा० पहिला शनिवार संध्याकाळी सहा ते साडे सहा अमुक ठिकाणी येत जावे वगैरे .

खरं म्हणजे प्रत्येक शहरात एखादी जागा ठरवली,वेळ ठरवली उदा० पहिला शनिवार संध्याकाळी सहा ते साडे सहा अमुक ठिकाणी येत जावे वगैरे .>>>>>>>> मझ्या मते मायबोलीवरच्या VIP लेखकांना असे प्रस्ताव आवडणार नाहीत

पद्म सगळ्यात प्रथम तुमचे आभार, हा धागा काढल्या बद्दल.
मलाही आवडेल मायबोलीकरांना भेटायला..... .
ईथे येऊन समजलं किती सगळ आहे वाचायला, दिवस रात्री पुरत नाहीत.खरच खुप आवडल मला.
बेफिकीर यांच्या कथा, व्यक्तीचित्रे अप्रतिम....
ऱाफा, विद्या भुतकर, ऋन्मेष सगळेच खुप छान.
सध्या मी गुरफटलीये "वेंधळेपणाच्या" धाग्यात. इतके धमाल किस्से आहेत एकेकाचे. आणि मी सुद्धा त्यातलीच एक:-)
पण खरचं मला पण सगळ्यांना भेटायला खुप खुप आवडेल.

लेखन करुन एखाद्याच्या मनावर त्या लेखनाचे प्रतिबिंब उमटुन आले पाहिजे.
अस लेखन केलत ना तर नक्कि विचार जुडुन येतिल अन भेट पण.......
उगाच भेटी लागे जिवा....... अस का?
भेटायच असेल तर लेखनातुनच भेटुया.....

लेखन करुन एखाद्याच्या मनावर त्या लेखनाचे प्रतिबिंब उमटुन आले पाहिजे.
अस लेखन केलत ना तर नक्कि विचार जुडुन येतिल अन भेट पण.......
उगाच भेटी लागे जिवा....... अस का?
भेटायच असेल तर लेखनातुनच भेटुया.....

लेखन करुन एखाद्याच्या मनावर त्या लेखनाचे प्रतिबिंब उमटुन आले पाहिजे.
अस लेखन केलत ना तर नक्कि विचार जुडुन येतिल अन भेट पण.......
उगाच भेटी लागे जिवा....... अस का?
भेटायच असेल तर लेखनातुनच भेटुया.....

इते परततेक गओषत तइन वएलआ लइवआयचई पदधत आए कआ ?>>>चिप्स छान लिहितात हो तुम्च्यापेक्शा...त्यान्च कमीत-कमी वाचता तरी येत...
त्यान्नी मोबाइल वरुन लिहिले असेल ...कदाचित...

मलआ मरआतइ लइआयलआ जमतअ नआए
मइइ सइकतओ आए>>>अतेक एयेल हे वाचुन.. 'मरआयलाआ' हे अस कस होइल... मराथि अस होइल ना...

Pages