टेम्प्लेटस् - भाग - ३ (शेरोशायरी)

Submitted by सचिन काळे on 31 October, 2016 - 12:18

टेम्पलेटस् - भाग - १ - http://www.maayboli.com/node/60689

टेम्पलेटस् - भाग - २ (अनुवादित) - http://www.maayboli.com/node/60694

ह्या भागात शेरोशायरी लिहीलेली काही टेम्पलेटस् मी आपणांस सादर करीत आहे. हलकी फुलकी शेरोशायरी वाचायला सगळ्यांनाच आवडते. वेळोवेळी माझ्या वाचनात आलेली आणि माझ्या मनाला भावलेली शेरोशायरी मी येथे टेम्प्लेटमध्ये टाकून सजविण्याचा प्रयत्न केलाय. त्यांवर आपली एक नजर टाकून तर पहा! आपणांस नक्कीच आवडतील. आपल्या प्रतिक्रिया जाणून घेण्यास मी उत्सुक आहे.










१०
११

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ये मुक्कमल सिलसिला खामोश होना चाहिए
साथ अपने जोश और होश होना चाहिए
एक स्वर में आज फिर जयघोष होना चाहिए
मिट गए वो जो आए थे मिटाने हमको
अब नहीं, अब तो सिर्फ मदहोश होना चाहिए
दर्ज है इतिहास में गौरव हमारा ए "ऐश "
अब हमारा फर्ज है कुछ ठोस होना चाहिए

सचिन सर जिथे हिरा असतो तिथे जोहरी असणारच.........

बाकी तुमचे सर्वच टेम्प्लेट्स खूप आवडले.सचिन सर एखादा लेख का नाही try करत??????/जमेल तुम्हाला..................बेस्ट ऑफ लक.................!!!!!!!!!!!!!

@ कावेरि, धन्यवाद!!!!

सचिन सर एखादा लेख का नाही try करत?>>> आपण माझ्या नावावर टिचकी मारल्यास माझे अवलोकन पान उघडेल. त्यावर वरच्या बाजूला एक पट्टी दिसेल. त्यात 'लेखन' म्हणून लिहिलेले असेल. त्यावर टिचकी मारल्यास आपणांस मी आतापर्यंत केलेले सर्व लिखाण पहाता येईल.

तूर्तास खालील लिंकवरही टिचकी मारल्यास आपणांस मी आतापर्यंत केलेले सर्व लिखाण पहाता येईल.

http://www.maayboli.com/user/62511/created