Submitted by sneha1 on 10 October, 2016 - 18:29
नमस्कार मंडळी,
मी राहते तिथे फ्रिस्को सिटी च्या पब्लिक आर्ट बोर्ड तर्फे दर वर्षी दोनदा चित्रे, फोटोग्राफी इत्यादीचे प्रदर्शन भरवले जाते. या वर्षी माझ्या चित्राची पण निवड झाली आहे. १० ऑक्टोबर २०१६ ते मार्च २०१७ असे सहा महिने हे प्रदर्शन पब्लिक लायब्ररी मधे असेल.
माझी चित्रे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अमेरिकेत कोणाला हवी असल्या मला विपु करा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अभिनंदन मनापासून !
अभिनंदन मनापासून !
अभिनंदन
अभिनंदन
Dhanyawaad
Dhanyawaad
अभिनंदन स्नेहा!!
अभिनंदन स्नेहा!!
छानच. अभिनंदन व शुभेच्छा. [
छानच. अभिनंदन व शुभेच्छा.
[ << माझी चित्रे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. >> या करतां चित्राचा आकार व माध्यम देणं उचित ठरावं, असं वाटतं ]
अभिनंदन! खूप सुंदर आलंय
अभिनंदन!
खूप सुंदर आलंय चित्र.
अभिनंदन !
अभिनंदन !
अभिनंदन ! चित्र छान आहे.
अभिनंदन !
चित्र छान आहे.
धन्यवाद सगळ्यांना! भाऊ, हे
धन्यवाद सगळ्यांना!
भाऊ, हे टेक्स्चर्ड अॅक्रिलिक आहे. मायबोलीच्या धोरणात बसेल का माहिती नाही, त्यामुळे इथे जास्त माहिती दिलि नाही. तशी माझ्या प्रोफाईल मधे आहे.
अरे वा ! अभिनंदन स्नेहा
अरे वा ! अभिनंदन स्नेहा
अभिनंदन !!!!
अभिनंदन !!!!
अभिनंदन !
अभिनंदन !
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन स्नेहा !
अभिनंदन स्नेहा !
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद!
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद!
<<... त्यामुळे इथे जास्त
<<... त्यामुळे इथे जास्त माहिती दिलि नाही. >> सॉरी, मीं प्रोफाईल पाहिली नव्हती. शुभेच्छा.
चित्र सुंदर आहे!
चित्र सुंदर आहे!
अभिनंदन! चित्र सुंदर आहे!
अभिनंदन!
चित्र सुंदर आहे!
अभिनंदन !
अभिनंदन !
खुप खूप अभिनंदन. चित्र सुंदर
खुप खूप अभिनंदन.
चित्र सुंदर आणि सुबक आहे.
अभिनंदन...
अभिनंदन...
बेहतरिन
बेहतरिन