अ‍ॅक्रिलिक पेंटिंग्स

चित्राची प्रदर्शना साठी निवड

Submitted by sneha1 on 10 October, 2016 - 18:29

नमस्कार मंडळी,
मी राहते तिथे फ्रिस्को सिटी च्या पब्लिक आर्ट बोर्ड तर्फे दर वर्षी दोनदा चित्रे, फोटोग्राफी इत्यादीचे प्रदर्शन भरवले जाते. या वर्षी माझ्या चित्राची पण निवड झाली आहे. १० ऑक्टोबर २०१६ ते मार्च २०१७ असे सहा महिने हे प्रदर्शन पब्लिक लायब्ररी मधे असेल.
माझी चित्रे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अमेरिकेत कोणाला हवी असल्या मला विपु करा.

resized.JPG

टेक्स्चर्ड अ‍ॅक्रिलिक पेंटिंग्स

Submitted by sneha1 on 28 June, 2016 - 12:35

मी केलेले अजून काही टेक्स्चर्ड अ‍ॅक्रिलिक पेंटिंग्स ! अमेरिकेत कोणाला हवी असतील तर मला विपु करा Happy

१)
IMG_3172 - Copy.JPGIMG_3172.JPGIMG_3173.JPG

२)

IMG_3185.JPGIMG_3186.JPG

३)

Subscribe to RSS - अ‍ॅक्रिलिक पेंटिंग्स