Submitted by इंद्रधनुष्य on 8 September, 2016 - 00:41
मायबोली वरिल गणेशोत्सव स्पर्धेत भाग घ्यायला श्रीशैल दरवर्षी उत्सुक असतो. या वर्षीचा ऑल्मपिक बाप्पा खूप आवडलेला आहे आणि त्यामुळेच रंगकामही अगदी मन लावून झालेले आहे.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तं! तिरंगी टीशर्टची आयडिया
मस्तं!
तिरंगी टीशर्टची आयडिया भारी आहे.
शाब्बास श्रीशैल!
मस्तच ! तिरंगा टॉप आवडला
मस्तच !
तिरंगा टॉप आवडला
वाह! इन्द्रा, मस्तच रंगवलाय
वाह! इन्द्रा, मस्तच रंगवलाय श्री ने !!
सुंदर!
अरे व्व्वा . भारीच आहे . उघडा
अरे व्व्वा . भारीच आहे .
उघडा बाप्पा , टी शर्ट घालून आला
कल्पकता आवडली - तिरंगा मस्तच
मस्तच!! एकदम भारी.
मस्तच!! एकदम भारी.
श्रीशैल मस्तच रंगवला
श्रीशैल मस्तच रंगवला बाप्पा!
तिरंगी टीशर्ट कसला भारी दिसतोय!!
तिरंगी टॉप मस्त. शाब्बास
तिरंगी टॉप मस्त. शाब्बास श्रीशैल !
फारच छान, आवडले
फारच छान, आवडले
अगदी पर्फेक्ट! फार गोड दिसतोय
अगदी पर्फेक्ट! फार गोड दिसतोय बाप्पा!
मस्त रे श्रीशैल !!!! रंग
मस्त रे श्रीशैल !!!! रंग अजिबात बाहेर आला नाहीये, शाब्बास !!!
मस्तच.
मस्तच.
मस्तच रंगावलंय श्रीशैल ने
मस्तच रंगावलंय श्रीशैल ने
तिरन्गा टॉप आणि मेडलचे
तिरन्गा टॉप आणि मेडलचे अशो़कचक्र, मस्त
तिरंगी टीशर्ट आणि मेडलचे
तिरंगी टीशर्ट आणि मेडलचे अशोकचक्र एकदम युनिक
तिरंगी टीशर्ट आणि मेडलचे
तिरंगी टीशर्ट आणि मेडलचे अशोकचक्र एकदम युनिक >> +१
खूपच छान श्रीशैल. मस्तं रंगवलाय.
फारच छान
फारच छान
अरे व्वा.. खूपच छान रंगवलंय
अरे व्वा.. खूपच छान रंगवलंय चित्र.. श्रीशैल ला शाब्बासकी
सुरेख रंगवला आहे. जबरी!!
सुरेख रंगवला आहे. जबरी!!
श्रीशैल, भारीच की रं!
श्रीशैल, भारीच की रं!
अरे व्वा! रंगीबेरंगी तिरंगा
अरे व्वा! रंगीबेरंगी तिरंगा शर्ट घातलेला गणोबा भारीच की!
सुंदर श्रीशैल... भारी कल्पना
सुंदर श्रीशैल... भारी कल्पना व चित्र सुरेख..
मस्त तिरंगा शर्ट.
मस्त तिरंगा शर्ट.
जबरीच.. एकदम मस्त आयडीया..
जबरीच.. एकदम मस्त आयडीया..
कल्पना आणि रंगकाम दोन्ही खूप
कल्पना आणि रंगकाम दोन्ही खूप सुंदर आहे, श्रीशैल!
अरे वा श्रीशैल! काय मस्त
अरे वा श्रीशैल! काय मस्त रंगवलाय बाप्पा!
तिरंगी टीशर्टची कल्पना बेस्ट!
तिरंगी टीशर्टची कल्पना बेस्ट! मस्त रंगवलाय बाप्पा!
खूप छान ... तिरंगी टी शर्ट्ची
खूप छान ... तिरंगी टी शर्ट्ची आयडिया भारीच
एकदम गोडुला गणपती मस्त
एकदम गोडुला गणपती मस्त रंगवलंय.....
श्रीशैल.. नावासारखाच हटके
श्रीशैल.. नावासारखाच हटके रंगवलेय.. हा तर कलाकार आहे !
काय सुरेख रंगवले आहे...
काय सुरेख रंगवले आहे...
Pages