खोबर्‍याचे पेढे

Submitted by दिनेश. on 5 September, 2016 - 06:36
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
१८ ते २० पेढे
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
प्रयोग !
आहार: 
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम !!! १ ली प्रचि आणि पेढे.....

इथे आणि झब्बूत , गणपतीच्या मागे ते जास्वंद ठेवल्यामुळे खुप सुंदर परिणाम साधला गेलाय....

वाह!

सुंदर दिसतायंत पेढे एकदम आणि मुद्दाम सांगितल्याशिवाय, खोबर्याचे आहेत, ते कळणारही नाहीत. >>> ह्या वाक्यामुळे करुन बघावेसेही वाटत आहेत Happy

पारंपारीक नारळ घालून केलेल्या मिठाया आवडत असल्या ( करंज्या, रवा-नारळ लाडू, मोदक वगैरे ) तरी खोबर्‍याच्या वड्या, लाडू ह्याची फारशी फॅन नाही. खरंतर मोदकच मनापासून आवडतात फक्त !

मस्त यम्मि ! उचलून पटकन तोंडात टाकावेसे वाटत आहेत .
रच्याकने, स्टीव्हियाच्या गोळ्या म्हणजे काय ?

आहाहा! मस्त दिसत आहेत पेढे.

बाजारी खोबर्‍याऐवजी ओला नारळ वापरला तर चालेल का?

आभार सर्वांचे,

अमि, हो साच्यातूनही जमतील.

निल्सन.. ओले खोबरे बारीक वाटावे लागेल आणि आटवायला बराच वेळ लागेल. ते वापरले तर सुक्या मेव्याची पूड कोरडी घ्यावी लागेल.

निल्सन.. ओले खोबरे बारीक वाटावे लागेल आणि आटवायला बराच वेळ लागेल. ते वापरले तर सुक्या मेव्याची पूड कोरडी घ्यावी लागेल. >>> ओके.

आभार सर्वांचे,

नंतर विचार करता, ओले खाबरे वापरू नये असे वाटतेय कारण त्याला सुटलेल्या पाण्यात ते शिजून निघेल, आणि अपेक्षित चव येणार नाही.

मी परवा हे केले. नारळ दुधाऐवजी मी डबल क्रीम वापरली. आणि भरपूर साखर. बहुतेक त्यामुळे खरं तर पेढे असे बनलेच नाहीत Happy पण जो काही हलवा बनला होता, अशक्य टेस्टी झाला होता. दिनेशदा ही नक्कीच वेगळी मिठाई आहे, पेटंट घेऊन टाका Happy किती कमी वेळात, कमी कष्टात इतकी टेस्टी मिठाई. Simply wow! रेसिपी साठी धन्यवाद.

आभार सुलक्षणा,

सध्या बाजारातही सुक्या खोबर्‍याच्या मिठाया आल्या आहेत असे वाचले. माव्याच्या तूलनेत त्या स्वस्त असतात शिवाय चवीलाही वेगळ्याच.

नारळाच्या दूधाच्या जागी साधे दूधही वापरता येईल, असे वाटतेय. क्रीम वापरले तर जास्त तुप सुटणार त्याला.

मस्त दिसत आहेत पेढे. घरी टीनमधलं नारळाचं दूध आहे, ओलं खोबरं वापरून करून बघते हे पेढे.

Pages