खोबर्‍याचे पेढे

Submitted by दिनेश. on 5 September, 2016 - 06:36
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
१८ ते २० पेढे
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
प्रयोग !
आहार: 
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओल्या खोबर्‍याचा अनुभव अवश्य लिहा कुणी केले तर... मला शंका आहे, कारण तो प्रकार वडीवर जाईल असे वाटतेय.
सुके खोबरे वापरुन केलेले पेढे अगदी हरवाळ झाले होते.

कारण तो प्रकार वडीवर जाईल असे वाटतेय.>> हो. पण ओलं खोबरं सुका मेवा आणि नारळाचं दूध असा एकत्रित स्वाद छान लागेल.
बुरा खोबरं थोडं मिळत नाही आणि जास्त आणलं तर थोडंच लागतं, पुष्कळ उरतं आणि वाया जातं Sad

मस्त दिसतायत पेढे! Happy

बाजारी खोबरा कीस/ बुरा खोबरं हे खोबर्‍यातलं तेल काढून घेतल्या नंतर उरलेल्याचा भुगा असतं असं वाचलेलं आठवतंय.
तर साधी खोबरा वाटी किसून जसा कीस घरी थोड्या प्रमाणावर करतो तसला कीस विकत मिळतो का?

केले , छान झाले आणि खोबर्याची चव खरच डॉमिनेट करत नाही आश्चर्य वाटलं.
माझ्याकडे बदाम सोडून इतर ड्राय फ्रुट्स नव्हते, त्यामुळे किंवा थोडा जास्तं गॅस वर हलवल्यामुळे रंग बदामी आला आहे, तुमच्या सारखा पांढरा शुभ्र नाही, कन्सिस्टन्सी पण थोडी वेगळी आली आहे, खोबर्याचे ग्रेन बिल्कुकच दिसत नाहीयेत, फारच फाइन पेस्ट केली मी बहुदा. एक मेन्शन करीन कि एकदम हेवी आहे पदार्थं, भरपूर बदाम असल्याने !
घाईघाईत फोटो काढलाय आणि सजावटीला आज केशर पिस्ते वगैरे नवह्ते पण , हा फोटो चालवून घ्या.
नेक्स्ट टाइम टाकीन सजवून फोटो Happy

image_75.jpg

Pages