नॉर्थ इस्ट वसंता गटग - २०१६

Submitted by वैद्यबुवा on 8 April, 2016 - 15:31
ठिकाण/पत्ता: 
शोनूचं घर.
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 21, 2016 - 10:00 to 19:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तात्यांपेक्षापण यंग म्हणायला हरकत नाही <<< हे तात्या कोण? Proud
मला तुमच्या सारखे मित्र 'यंग' ठेवतात. Happy
..
नंद्याजी आले असता तर...
जान पेहचान है, जीना आसान है... असं म्हटलं असतं

देसाईंना माबोचे शारुक म्हणायला हरकत नाही. एकदम हीरोपंती मटेरियल वाटत होते. Happy

>> एकदम हीरोपंती मटेरियल वाटत होते

म्हणजे शिक्स प्याक शर्यतीत बुवांचा ससा झाला आणि तात्या यंग कासव बनून जिंकले की काय!

म्हणजे शिक्स प्याक शर्यतीत बुवांचा ससा झाला आणि तात्या यंग कासव बनून जिंकले की काय! >>> Lol छे छे. बुवा तर रणवीर. (बुवा, दिपीका आणि तुमच्यात कनेक्शनसाठी बघा कशी तयारी करतोय.)

बुवांचा ससा झाला आणि तात्या यंग कासव बनून जिंकले >> Lol

भाचाला माझ्या ष्टोर्‍या पण सांगाव्या लागतील. त्या पुढे कधीतरी.

विकुंची अजून एक चलाखी लक्षात आली त्या दिवशी. त्यांनी स्वतःचा म्हणून भलत्याच कुणाचातरी फोन नं. दिला होता आम्हाला. जेणे करून त्यांना आमच्याशी कॉन्टॅक्ट ठेवण्याबद्दल फुल कन्ट्रोल राहील. त्यांना यायचे तेव्हा यायचे तिथे ते येतील, हवे तेव्हा सटकतील. नसेल रिप्लाय करण्याचा मूड तर गायब होऊन अज्ञातवासात जातील. Happy
इकडे बुवा आपले काळजीत पडलेले विकुंना कोण पिकप करेल वगैरे, अन ते आपले "विकुं"ना फोन वर फोन करताय्त विथ नो लक. टेक्स्ट पण केले Happy
फायनली जेव्हा मी हेप्पी बड्डे विकु, लव्ह सोनिया असं लिहिलेल्या केक चा फोटो त्या नंबर वर पाठवला. तेव्हा कुठे त्या माणसाने रिप्लाय केला हा राँग नंबर आहे म्हणून. इतका वेळ गंमत बघत होता तोही माणूस. Happy

देसाई, तुमच्या कन्येला खरेतर शिणुमासाठी हिरो शोधायची आवश्यकता नाही, घरीच हिरो.
आता पुढल्या सिनेमात, देसायानू 'ऊ लाला ऊ लाला, तू है मेरी फँटसी' मधल्या नसीरसारखे येतात बघा पडद्यावर

जोक्स अपार्ट, विनय एकदम फिट अँड हेल्दी हां!
बुवा बिचारे व्यायाम करु करु बारीक झालय निस्ता. पैलवान बावडी नाय

मै Lol

खरय जनू! देसायनू लूक्स ग्रेट फॉर हिज एज. Happy

टण्या, आय विल टेक दॅट अ‍ॅज अ कॉम्प्लिमेंट. Happy बाकी मनात पैलवान आन बावडीत डाक्टरान अशी गत झालीये. नुसती वजनं उचलायची खुप इच्छा असली तरी हार्टं करता खाण्यावर लक्ष (जिटिजि दिवस सोडून! हे आधीच सांगतो नाहीतर लगेच मी किती काय खाललं ह्याचा हिशोब देत यायचं कोणीतरी Lol ), कार्डियोचे सोपस्कार करावे लागतात.

धन्यवाद टण्या, आणि बुवा...
(बुवांचे प्रयोग ऐकून मीही काहीतरी करतो एवढंच..)
...
उ ला ला.. नाहीतरी 'विद्या विनयेन... ' म्हटलेच आहे.. Proud

धन्यवाद टण्या, आणि बुवा...
(बुवांचे प्रयोग ऐकून मीही काहीतरी करतो एवढंच..)
...
उ ला ला.. नाहीतरी 'विद्या विनयेन... ' म्हटलेच आहे..
आणि नाहीच आली तर मी ' का करू सजनी.. आये न बालन' म्हणेन...
Proud

उ ला ला.. नाहीतरी 'विद्या विनयेन... ' म्हटलेच आहे..
आणि नाहीच आली तर मी ' का करू सजनी.. आये न बालन' म्हणेन...
>>>
Proud

बुवा, दॅट वॉज अ काँप्लिमेंट. लगे रहो

बुवांचा ससा झाला आणि तात्या यंग कासव बनून जिंकले >> Lol

उ ला ला.. नाहीतरी 'विद्या विनयेन... ' म्हटलेच आहे..
आणि नाहीच आली तर मी ' का करू सजनी.. आये न बालन' म्हणेन...
>>> Lol

टांगारु प्रंप्रेचे अध्यक्ष अरुण्राव Proud

बुवांचा ससा झाला आणि तात्या यंग कासव बनून जिंकले >> Lol

गटग जोरात झालेलं दिसतयं .. फोटो मस्तयं पण फारच कमी पदार्थ दिसतायत मेन्युपेक्षा Proud
प्रिंस्टन, प्लेन्सबोरो वाचुन मला नॉस्टॅलजिक फिलींग आलयं .. !

चनस... हे पहिल्या फेरीचे पदार्थ.. मै ची गाडी अजून पोहोचली नव्हती.. बटाटवडे तळल्याक्षणी फस्त होत होते.. जेवण, न मिळालेल्या पुरणपोळ्या, वृताईनी आणलेले गोड पदार्थ, बकलावा इत्यादी अजून पोहोचले नव्हते.. हे म्हणजे तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून १% दाखवलाय.. त्यावरून कल्पना करा.. Proud

म्हणजे शिक्स प्याक शर्यतीत बुवांचा ससा झाला आणि तात्या यंग कासव बनून जिंकले की काय!>>>>>>> Lol
हे रत्न आत्ता बघितलं.

Pages