नॉर्थ इस्ट वसंता गटग - २०१६

Submitted by वैद्यबुवा on 8 April, 2016 - 15:31
ठिकाण/पत्ता: 
शोनूचं घर.
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 21, 2016 - 10:00 to 19:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चु चु म्हणजे कुत्र्याला चुचकारतात तसा? >> आमच्या पपीला ( इंग्रजीतला पपी, मराठी नव्हे) चु चु वगैरे कळत नाही अजून

>> गागुची व्याख्या चुकीची घेऊन चुचु करायला लागलात तुम्ही लोकं

पण आपण सर्वजण संबा/बू. नविन नविन संस्कृती/संस्कार अंगीकारलेले. चू चू (चु चु नाही, फरक आहे) काय आणि गुच्चे काय. शेवटी समोरच्याविषयी असलेला लडिवाळा (की लडिवाळपणा?) दाखवण्याची भिन्न रूपं ना ती. मग गुच्चे तेव्हढे संस्कारी नी चू चू एकदम असंस्कारी? येन्यायनैअन्यायहै!

एक डाळ आणि एक कैरीची फोड म्हणजे फार डिसप्रपोर्शनेट वाटतं.

अरे क्या कह रही हो सशल. Lol
चांगलच भिन्न आहे की! उद्या अप्रिसियेशन (लडिवाळा नाही) दाखवायला कोणी सन्नाट स्मूच देऊ लागलं तर मानूस सुन्नं नाही का होणार? गागु आणि फ्रेंचकिस मध्ये काहीच फरक नाही म्हणतेस? कमाल कर्त्तेओ आप भी! Lol
आणु सुन्नं बिन्नं तर जाऊ दे कोतवाली, कोरट केस वगैरे होईल.

तुला चा पाहिजे आहे का? हिला चा द्या राव कोणीतरी.

बुवा!!! अहो चू चू म्हणजे फ्रेन्चुंबन नाही!! काय हे!!!

जाऊ द्या झालं. संबा/बु व्हायला बरीच वाटचाल करायची आहे असं दिसतंय!

अरे हो की! माझं चुकलंच! थँक्यू अरूण Happy

>> चु चु इंजिनचा अर्थ आत्ता समजला.

Lol

मी कालच रे चा एक एपिसोड बघितला (फ्रँक, द रायटर) त्यात मार्क ट्वेन च्या मुलाचा, चु चु ट्वेन चा उल्लेख होता Happy

अरे बावळटांनो, गतग ला जेमतेम दहा दिवस उरलेत आणी तुम्ही पाचकळ विनोद करताय ? एडिसन ला बस किती वाजता येणार ? बस स्टेशन मध्येच येणार का मी अरुण यांच्या घरी जाऊन सकाळचा नाश्ता तिथेच करू? बस परत बारात केव्हा येणार ? बसमध्ये वाय फाय आहे का? काँप्लिमेंटरी ड्रिंक्स वगैरे ?

अहो महाशय, बस म्हणजे काय प्रायवेट लिमो समजलात काँप्लिमेंटरी ड्रिंक्सकरता? Wink
तुम्ही एडिसन ईस्ट वेस्ट्पैकी कुठे उभे रहाणार ते सांगा आधी.

पण ते परवा उगवायच्या ऐवजी १० दिवसांनी तिथे उगवतील !

विकु आता फॉर्मात आले आहेत. एक दोन हाफवॉली द्या त्यांना.

नॉर्थ एन जे ( बुवा, स्वाती, सायो) एडिसन ( अरुण , विकु ) आणि प्लेन्सबोरो ( मै, भाई, गोगा ) असे तीन स्टॉप्स आहेत ना बसचे ?
सिंडी, भाचा, फचिन, बामा कुठल्या स्टॉपला चढणार बस मधे ?

त्या ह्या स्टापवर एक कोप चा मिळणार म्हणे. मग मी तिथंच चढेन बशीत >>>>> चा बरोबर कापी चा पण इंतजाम होईल ना ????????? Happy

दुध बदाम वगैरेचा पण करा ना इंतजाम. <>>> बेगम अन आयटम आहे म्हणल्यावर बुवांना दुधाची अन बदामाची आठवण येणारच.

साउथ जर्सीवाले लोकंही प्रेमाखातर नॉर्थ जसीला जाणार आहेत.

या ष्टापवर पोहोचायच्या आधी १० मिनिट्स टेक्स्ट करतील डायवर / किन्नर कुणीतरी Happy
पण साधारण १० -१०:१५ धरू का ? की अजून उशीरा ?

एक दोन हाफवॉली द्या त्यांना. >> हे मी हाफ वाली वाचलं आधी. मस्तानी अन आयटम कळले पण हे हाफ वाली म्हणजे काय ते कळेना मला

एक दोन हाफवॉली द्या त्यांना. >> हे मी हाफ वाली वाचलं आधी. मस्तानी अन आयटम कळले पण हे हाफ वाली म्हणजे काय ते कळेना मला

Pages