जुन्या लेखकांची पुस्तके

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 10 May, 2016 - 06:18

इंग्रजी साहित्यातील बरीच पुस्तके ऑनलाईन वाचता येतात, कितीतरी PDF च्या स्वरुपात उपलब्ध असतात, अशा वेळेस मराठी पुस्तके, कादंबऱ्या मात्र कितीही शोधल्या तरी वाचयला मिळत नाहीत. विशेषत: नवीन वाड्ग्मय उपलब्ध असत, पण जे धडे, कादंबऱ्या लहानपणी वाचल्या आहेत त्या मात्र शोधून सापडत नाहीत. (आणि फावल्या वेळात एकदम पुस्तक समोर उघडून ऑफिसमध्येही वाचता येत नाही)

इथे बरेच जण असावेत ज्यांना या बद्दल काही माहित असेल. काही जणांकडे pdf असतील. तर अशी पुस्तक शेअर करता येतील का इथे. किंवा इ-मेल मध्ये वाचता येतील का?

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. जुनी बालभारती ची पुस्तके इथे वाचयला मिळतील. त्यातील कथा अजूनही वाचनीय. माझ्या लहानपणीचे पुस्तक जसेच्या तसे वाचायला उपलब्ध असल्याचे पाहून क्षणभर विश्वास बसला नाही:
http://cart.ebalbharati.in/BalBooks/archive.aspx

२. काही मराठी पुस्तके (जुनी नवी) इथे ऑनलाईन वाचता येतील:
http://ebooks.netbhet.com/

३. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून प्रकाशित ४४४ पुस्तके ई-बुक स्वरूपात वाचकांसाठी:
https://msblc.maharashtra.gov.in/download1.html

दुर्दैवाने असंख्य जुन्या लेखकांची पुस्तके पीडीएफ स्वरुपात विक्रीस/वाचण्यास उपलब्ध नाहीत. निदान मला तरी मिळाली नाहीत.

http://www.maayboli.com/node/13182
हि लिंक बघा. अजून एक उस्मानिया विद्यापीठाच्या वेबसाईट वर पण मराठी पुस्तके आहेत, लिंक मिळाल्यास देतो.

दुर्दैवाने असंख्य जुन्या लेखकांची पुस्तके पीडीएफ स्वरुपात विक्रीस/वाचण्यास उपलब्ध नाहीत. निदान मला तरी मिळाली नाहीत. + ११११