Submitted by maitreyee on 3 September, 2009 - 10:20
समुद्रकाठचा देखावा.
--आर्यक, वय १०
तसा आर्यक ला फार चित्रकलेचा षौक नाही . पण नुकतेच इम्प्रेशनिस्ट स्टाईल बद्दल समजलेय (की नुस्तं ऐकलंय?!), अन व्हॅन गॉफची चित्रं (फक्त)पाहिलीयत काही !! या आधारावर काढलेलं हे चित्र. त्याचं म्हणणं आहे की हा इम्प्रेशनिस्ट स्टाईल सनसेट आहे!! व्हॅन गॉफ ची चित्रं कळली कितपत ते नाही माहित पण नुकतीच पाहिल्याचा प्रभाव रंगाच्या वापरावर दिसतो आहे
माझी मदत - स्कॅन करून इमेज ला ती एक बारिक बॉर्डर टाकणे इतकीच.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे काय पिढी आहे ही. इमिटेशन
अरे काय पिढी आहे ही. इमिटेशन मोने, इमिटेशन व्हॅन- ऐकत नाही राव.
जबरी प्रयत्न आहे. आर्यकला हे काढावेसे वाटले यातच काय ते आलं.
सह्ह्ही !!
सह्ह्ही !!
मै, भारीच काढलय. रच्याकने,
मै, भारीच काढलय.
रच्याकने, गॉग ना ?
आता तो म्हणतोय इम्प्रेशनिस्ट
आता तो म्हणतोय इम्प्रेशनिस्ट स्टाईल म्हणजे खरेच असणार... चित्र बाकी छानच आहे...
सहि आलय चित्र एकदम .. सुर्याच
सहि आलय चित्र एकदम .. सुर्याच प्रतिबिंब पण झ्याक दिसतय.
खाली उजवीकडे उंट दिसतोय का??
इम्प्रेशनिस्ट स्टाईल वैगरे
इम्प्रेशनिस्ट स्टाईल वैगरे आता पासून कळतय आणि आवडतयं ह्यातच सगळं आलं.
खूपच छान !
सहीच!!!
सहीच!!!
हाहा खाली तो उंट आहे की साप
हाहा खाली तो उंट आहे की साप कुणास ठाउक! विचारते त्याला
छानच. मैत्रेयी, अग नुसतं
छानच. मैत्रेयी, अग नुसतं गुगलकरून बघितस तरी किती साम्य दिसतय बघ स्टाईलमध्ये. मुलांकदून आपल्यालाही किती शिकायला मिळत.
रच्याकने, ते गो किंवा खाकरून गो (डच उच्चार).
फार फार देखणं चित्र! वयाच्या
फार फार देखणं चित्र!
वयाच्या दहाव्या-अकराव्या वर्षी हे निरिक्षण आणि अशी कलाकृती! मैत्रेयी, तुझं पिल्लु खूप बुध्दीमान आहे!
लोल आर्च, तरीच आर्यक मला तसंच
लोल आर्च, तरीच आर्यक मला तसंच काहीतरी सांगत होता सारखा , पण मी स्पेलिंग वरूनच उच्चार करत होते !
जबरी !!
जबरी !!
जबरीच !
जबरीच !
क्या बात है! १० वर्ष वय आणि
क्या बात है! १० वर्ष वय आणि जाण बघा! कमाल आहे बॉ...........
झकास!
झकास!
एकदम सह्ही!
एकदम सह्ही!
सह्ही चित्र...
सह्ही चित्र...
सूर्या भोवतीचे रंग अप्रतिम
सूर्या भोवतीचे रंग अप्रतिम आलेत !
!!!काय कलाकार मुलं आहेत!!
!!!काय कलाकार मुलं आहेत!! अप्रतिम आलंय. .त्याची समज आणि प्रेझेंटेशन दोन्हीची दाद द्यावी तितकी कमी!
माझा अतिशय आवडता कलाकार.. त्याची स्टारी नाईट, व्हीटफिल्ड विथ क्रोज तर माझी प्रचंड आवडती चित्र आहेत..
>>रच्याकने, गॉग ना ?
त्याचा डच उच्चार तर पूर्ण वेगळा आहे. अॅमस्टरडॅममध्ये म्युझियम बघायला जायचं होतं तेव्हा व्हॅन गो विचारलं तर त्या माणसाला कळलंच नाही. मग शेवटी ते "फन ख्गो" आहे असं मला बजावून सांगून वदवून घेतलं त्यानी
मस्त. सुर्याभोवतीचे रंग विशेष
मस्त. सुर्याभोवतीचे रंग विशेष आवडले.
Wow Aryak, You are the best
Wow Aryak,
You are the best !!
~Pichi
भारी!
भारी!
मस्त.. सुंदर काढलंय चित्र...
मस्त.. सुंदर काढलंय चित्र...
DJ च्या पोस्टवरून लक्षात
DJ च्या पोस्टवरून लक्षात आलं, सगळ्या मराठी वाचता न येणार्या पोरांच्या एन्ट्रीज वर मिंग्रजी किंवा इन्ग्रजीतून प्रतिक्रिया द्यायला हव्या होत्या आपण , त्यांना वाचता तरी आल्या असत्या!
हो. Good job, Aaryak!
हो.
Good job, Aaryak!
मस्तच. मला उंटच जास्त वाटतोय
मस्तच. मला उंटच जास्त वाटतोय सापापेक्षा .
वॉव...
वॉव...
Aaryak, Nice painting and
Aaryak,
Nice painting and beutiful color combination!
>>हाहा खाली तो उंट आहे की साप
>>हाहा खाली तो उंट आहे की साप कुणास ठाउक! विचारते त्याला
तळ्याची पार्श्वभूमी बघता, लॉकनेस मॉन्स्टरही असू शकेल.
मस्त आलय. Good job
मस्त आलय.
Good job Aaryak.Keep it up.
Pages