Submitted by वैवकु रीटर्न्स on 31 January, 2016 - 02:29
फाउल 'वापरता' येतो का
डाव असा हरता येतो का
अवघे अस्तित्वच गुंतवतो
तो क्षण विंचरता येतो का
मूड बिघडला आहे माझा
तुला ठीक करता येतो का
चित्र काढणे अवघड नाही
रंग 'तुझा' भरता येतो का
ध्यास तसा धरला आहे मी
पण विठ्ठल धरता येतो का
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच.
मस्तच.
आवडली
आवडली
अप्रतीम वैवकु, सुर्रेख!
अप्रतीम वैवकु, सुर्रेख!
एक नम्बर!!
एक नम्बर!!
व्वा! सुरेख रचना...!
व्वा! सुरेख रचना...!
पण विठ्ठल धरता येतो का
पण विठ्ठल धरता येतो का >>>>>
......... धरिला पंढरीचा चोर ......
मस्त गझल !
सर्वांचे अंत:करणपूर्वक आभार
सर्वांचे अंत:करणपूर्वक आभार