Submitted by संयोजक on 28 August, 2009 - 07:14
नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!
--------------------------------------------------------------------------------------
"शेपटीवाल्या प्राण्यांची.... "
झब्बू म्हणून पाळीव/वन्य प्राण्यांची छायाचित्र द्यायची आहेत. कोलाज नको.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझा पण वाघोबा!!!
माझा पण वाघोबा!!!
गायीची पाडसं...
गायीची पाडसं...
कडक उन्हाळ्यातल्या एका
कडक उन्हाळ्यातल्या एका ट्रेकवरून परतताना दिसलेला हा रेड डायमंड रॅटलस्नेक -
दोन मित्र.
दोन मित्र.
मी सगळे फोटो मनोभावे पाहते
मी सगळे फोटो मनोभावे पाहते आहे. गुड वन्स. लगे रहो लोक्स.
हे आमच कोकरू. नाव झिको. थंडीत
हे आमच कोकरू. नाव झिको. थंडीत गारठलय.
आणि म्हणे जर्मन शेफर्ड
हा वाघ्या ...
हा वाघ्या ...
>> थंडीत गारठलय. आणि म्हणे
>> थंडीत गारठलय. आणि म्हणे जर्मन शेफर्ड >>>> ...
हा अजुन एक,
कान्गारू dallas zoo
कान्गारू
dallas zoo
हा लामा
हा लामा
ह्यांची कमी जाणवतेय इथे
ह्यांची कमी जाणवतेय इथे
ह्यांची कमी जाणवतेय इथे
ह्यांची कमी जाणवतेय इथे <<<<<<<<मग ही घ्या फॅमिली.....
आशुतोष कुटुंब कल्याण विभागात
आशुतोष कुटुंब कल्याण विभागात आहेस काय ? मस्त फोटु,, पण परत कुटुंब प्रमुख दिसत नाही
(No subject)
वोव सुनिधी कुठला
वोव सुनिधी कुठला फोटो?
अशुतोश, या खालच्याचं कुटुंब कुठे मिळालं तर बघ... बिचार्यांना त्याची आईपण कधी दिसत नाही...
(वेळासच्या किनार्यावर जन्मलेले कासवाचे पिल्लू)
काय क्लास्स फोटोज आहेत
काय क्लास्स फोटोज आहेत सगळ्यांचे !! टू गुड !!
झक्कास फोटोज !!
झक्कास फोटोज !!
नीड अ राईड ?
नीड अ राईड ?
नकुल, गाडीतली माणसं कुठे
नकुल, गाडीतली माणसं कुठे गेली???
वर बसलेल्या सिंहीणी जेऊन खाऊन वामकुक्षी घेत पडल्या सारख्या वाटता आहेत, म्हणून विचारलं.
सगळ्यांचे वन्य प्राणी
सगळ्यांचे वन्य प्राणी खासच!
हा आहे बेल्यूगा जातीचा व्हेल
त्याचं नाव होतं 'निको'
जॉर्जिया अक्वेरियम, अटलांटा
अजुन काही लामा
अजुन काही लामा
सॅम, तो फोटो, अॅरिझोना जवळ
सॅम, तो फोटो, अॅरिझोना जवळ 'सिडोना' म्हणुन छोटे गाव आहे तिथे एक छोटे प्राणीसं. आहे, तिथला आहे.
मी जंगली श्वापदांना माणसांच्या हातुन खाताना पाहिले नव्ह्ते म्हणुन मला तो वेगळा अनुभव वाटला (भिती ही). एरवी कुठल्याही प्राणीसं. ला जा, हे प्राणी बसलेले असतात किंवा चालत असतात हळुहळु. पण तिथे ते लोक त्या वाघ, सिंहाना मांसाचे मोठाले तुकडे हवेत उडवुन खायला देतात तेव्हा चक्क डरकाळ्या वर डरकाळ्या फोडत हवेत अक्षरशः तीर मारत ते तुकडे पकडतात. ह्यात गोरीला पण आले. मुलं घाबरतात ते पाहुन.
असो, गोष्टच सांगायला लागले की मी.
तुझे कासव गोड आलय.
जाऊ दे, अजुन एक टाकतेच.
हे कुटुंब चालेल का वरच्या
हे कुटुंब चालेल का वरच्या छोट्या पिल्लाला??
हिला के रख दूंगा
हिला के रख दूंगा
मुझे हिला सकता है क्या??? चल
मुझे हिला सकता है क्या??? चल कटले
अमॄता - लोल और मेरे लिये ?
अमॄता - लोल
और मेरे लिये ?
मै चलेगी क्या??
मै चलेगी क्या??
black & white नही चाहिये तो
black & white नही चाहिये तो कलर लेलो...
अमृता, धन्यवाद त्या पिलासाठी कुटुंब शोधल्याबद्दल... या कुटुंबात आहे ना कुटुंबप्रमुख!!
LOL लिड करणारा कुटुंबप्रमुख
LOL
लिड करणारा कुटुंबप्रमुख असावा...
देखो देखो, क्या वो पेड है !
देखो देखो, क्या वो पेड है !
Pages