"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक ११

Submitted by संयोजक on 28 August, 2009 - 07:14

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------

"शेपटीवाल्या प्राण्यांची.... "

झब्बू म्हणून पाळीव/वन्य प्राण्यांची छायाचित्र द्यायची आहेत. कोलाज नको.

Animals_zabbu.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कडक उन्हाळ्यातल्या एका ट्रेकवरून परतताना दिसलेला हा रेड डायमंड रॅटलस्नेक -

DSLR_Anza_Borrego_040509 062

IMG_1330.jpg

हा लामा

Sep-Oct06 photos 106.jpg

वोव सुनिधी कुठला फोटो?
अशुतोश, या खालच्याचं कुटुंब कुठे मिळालं तर बघ... बिचार्‍यांना त्याची आईपण कधी दिसत नाही...
(वेळासच्या किनार्‍यावर जन्मलेले कासवाचे पिल्लू)

नकुल, गाडीतली माणसं कुठे गेली???
वर बसलेल्या सिंहीणी जेऊन खाऊन वामकुक्षी घेत पडल्या सारख्या वाटता आहेत, म्हणून विचारलं. Proud

सॅम, तो फोटो, अ‍ॅरिझोना जवळ 'सिडोना' म्हणुन छोटे गाव आहे तिथे एक छोटे प्राणीसं. आहे, तिथला आहे.
मी जंगली श्वापदांना माणसांच्या हातुन खाताना पाहिले नव्ह्ते म्हणुन मला तो वेगळा अनुभव वाटला (भिती ही). एरवी कुठल्याही प्राणीसं. ला जा, हे प्राणी बसलेले असतात किंवा चालत असतात हळुहळु. पण तिथे ते लोक त्या वाघ, सिंहाना मांसाचे मोठाले तुकडे हवेत उडवुन खायला देतात तेव्हा चक्क डरकाळ्या वर डरकाळ्या फोडत हवेत अक्षरशः तीर मारत ते तुकडे पकडतात. ह्यात गोरीला पण आले. मुलं घाबरतात ते पाहुन.
असो, गोष्टच सांगायला लागले की मी. Happy
तुझे कासव गोड आलय.

जाऊ दे, अजुन एक टाकतेच.

Sep-Oct06 photos 100.jpg

black & white नही चाहिये तो कलर लेलो...

अमृता, धन्यवाद त्या पिलासाठी कुटुंब शोधल्याबद्दल... या कुटुंबात आहे ना कुटुंबप्रमुख!!

Pages