मॉडर्न आर्ट (!)

Submitted by राहुल on 1 September, 2009 - 22:59

aryaa_entry.jpg

नाव: आर्या
वय: ४ वर्षे ३ महिने
माध्यम: फिंगर पेंट्स
पालकांनी केलेली मदत: कागद बोर्डवर लावुन देणे, रंगकाम झाल्यावर अंघोळ घालणे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>> रंगकाम झाल्यावर अंघोळ घालणे Lol Lol Lol
या चित्रामुळे मला एक नविन आयडीया गवसली! Happy आता धाकटीला दाखवल पाहिजे हे अस करुन Happy
छान!

सुरेख! तिने खुद्द निवडले असतील तर नक्कीच रंगांची जाण आहे! आणि नसतील तरी मिश्रण छानच केले आहे!

फ्रेम करून टाक रे. एखाद्या मोठ्या आर्टिस्ट म्हणून सहज खपेल. इथे एकदा TVवर दाखवली होती अशी छोटी फिंगर पेंट करताना.

धन्यवाद मंडळी.
आर्यानी रंग स्वत:च निवडले आहेत. तिने अश्या प्रकारची २ चित्रे काढली आहेत. (त्यापैकी १ स्पर्धेसाठी दिले.) बायकोनी दोन्ही चित्र खरच फ्रेम करून तिच्या खोलीत लावली आहेत.

तिला खूप आवडतं म्हणून रंगात मनसोक्त खेळू देतो. पण तिचं रंगकाम झालं की अगदी डोक्यापासून पायापर्यंत स्वत:च एक मॉडर्न आर्ट झालेली असते. Proud

आर जे
पण तिचं रंगकाम झालं की अगदी डोक्यापासून पायापर्यंत स्वत:च एक मॉडर्न आर्ट झालेली असते....>>>>लोल

खरच छान काढलंय्......

आरजे... खुपच छान चित्र काढलय आर्याने... वाटत नाही चार वर्षाच्या मुलीने काढलय असं... कलर कॉम्बिनेशन अन शेडींग दोन्ही अप्रतिम...

खूप मस्त आहे चित्र. खरच नाही वाटत चार वर्षाच्या मुलीने काढलय. रंग संगती तर खूपच छान. मस्त कला आहे बोटांत.

Pages