मॉडर्न आर्ट (!)

Submitted by राहुल on 1 September, 2009 - 22:59

aryaa_entry.jpg

नाव: आर्या
वय: ४ वर्षे ३ महिने
माध्यम: फिंगर पेंट्स
पालकांनी केलेली मदत: कागद बोर्डवर लावुन देणे, रंगकाम झाल्यावर अंघोळ घालणे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरी रे!!

बाकी, ही कला तुझ्याकडून तिने उचलली नसेल ह्याची खात्री आहे आम्हाला Proud

Pages