"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक ८

Submitted by संयोजक on 28 August, 2009 - 06:32

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------
"ही वाट दूर जाते"

झब्बू म्हणून कुठल्याही पायवाटेचा अथवा कच्च्या/पक्क्या रस्त्याचा फोटो देऊ शकता.

way-to-alexandra-palace.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

waat.jpg

paayvaat.jpg

DSC01363(1).JPG

nand27 , एकावेळेस एकच फोटो देणे अपेक्षित आहे.
एका झब्बूत दोन फोटो किंवा सलग दोन झब्बू देणे या खेळाच्या नियमात बसत नाही..

नकुल, एकदम फ्रेश फोटो. तो बोगदा माळशेज घाटातला आहे...
नंदन, समोरच्या दगडावरुन लोकं सरळ चढुन चालली आहेत! शिडी आहे का तिथे? तु गेलास का?!!

हा बुडापेस्ट्मधला फुटपाथ... पादचार्‍यानी आपला फोडा खालच्या शिक्याशी मॅच करुन त्यावर उभं राहायचं बहुतेक!

समीर, एकच शिडी आहे चढायला आणि उतरायला. ऑलरेडी ७-८ मैलांचा ट्रेक करून आल्यावर ती शिडी चढून वर जाणं तसं कठीणच आहे. हा फोटो साधारण अर्धा चढ चढून गेल्यानंतरचा.

Pages