Submitted by रमा. on 6 November, 2013 - 22:55
मी त्याला विचारलं - "पुन्हा पुन्हा एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडणार्या व्यक्तीला काय म्हणतात? ",
तो म्हणाला, "लकी".
मी विचारलं, "पुन्हा पुन्हा एकाच व्यक्तीकडून प्रेमभंग करून घेणार्या व्यक्तीला काय म्हणतात?"
तो म्हणाला, "मूर्ख"...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लिंबूदा, पुन्हा एकदा दुसराही
लिंबूदा, पुन्हा एकदा दुसराही प्रतिसाद आवडला
तिच्या बदललेल्या रूपाप्रमाणे
तिच्या बदललेल्या रूपाप्रमाणे त्याने आपल्या आवडीनिवडीही बदलुन टाकलेल्या असतात. तो तिच्यावर आत्ताही तितकेच प्रेम करीत असतो..... हे पहिल्या वाक्याचे उदाहरण, संसार जागच्याजागी ठेवाणारे..... +++++१
मस्त् लिम्बुतिम्बु
लिम्बुदा-भारी प्रतिसाद! पहीला
लिम्बुदा-भारी प्रतिसाद!
पहीला आणि दुसरा- दोन्हि वाचताना पोश्टर बॉयझ मधील रिशिकेष जोशी..जसे बोलतात त्या स्टाइल मधे वाचले गेले.
"दरवेळी वेगवेगळ्या
"दरवेळी वेगवेगळ्या व्यक्तीच्या प्रेमात पडणार्या व्यक्तीला काय म्हणतात? ",
"दरवेळी वेगवेगळ्या व्यक्तीकडून प्रेमभंग करून घेणार्या व्यक्तीला काय म्हणतात?"
>>
असं केलं तर काय कथा बनेल?
खूप सुन्दर प्रतिसाद
खूप सुन्दर प्रतिसाद लिंबूटिंबू. आवडला आणि पटला पण !
व्वा ! (लिंबूकाका) ..
व्वा ! (लिंबूकाका) ..
ए अरे. २०१३ चा धागा ए हा.
ए अरे. २०१३ चा धागा ए हा. काहिही वर येत (मी अजून वर आणलं :अओ:)
जव्हेरगंज तुमच्या मांजरी कुठेही जाऊन हसत बसतात बरका. सांभाळा त्यांना.. :p
धागा आणी प्रतिसाद दोन्ही भारी
धागा आणी प्रतिसाद दोन्ही भारी
मस्तचं
Pages