एका मूर्ख मुलीचं मनोगत.. Submitted by रमा. on 6 November, 2013 - 22:55 मी त्याला विचारलं - "पुन्हा पुन्हा एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडणार्या व्यक्तीला काय म्हणतात? ", तो म्हणाला, "लकी". मी विचारलं, "पुन्हा पुन्हा एकाच व्यक्तीकडून प्रेमभंग करून घेणार्या व्यक्तीला काय म्हणतात?" तो म्हणाला, "मूर्ख"... विषय: गद्यलेखनशब्दखुणा: लघू लेखन