Submitted by रमा. on 6 November, 2013 - 22:55
मी त्याला विचारलं - "पुन्हा पुन्हा एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडणार्या व्यक्तीला काय म्हणतात? ",
तो म्हणाला, "लकी".
मी विचारलं, "पुन्हा पुन्हा एकाच व्यक्तीकडून प्रेमभंग करून घेणार्या व्यक्तीला काय म्हणतात?"
तो म्हणाला, "मूर्ख"...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
हे सगळ्या विवाहीत स्रियांचे
हे सगळ्या विवाहीत स्रियांचे मत आहे का हो ?
पाच वर्षे झाली आय्डीला. आणि
पाच वर्षे झाली आय्डीला.
आणि धागा सिर्फ चार ओळी का?
बहोत नाइन्साफी है ये!
संजिवजी, आत्ताशी अॅक्टीव
संजिवजी, आत्ताशी अॅक्टीव झालाय सभासद..
आत्ता इक्सीबेबी झालंय
आत्ता इक्सीबेबी झालंय
हे सगळ्या विवाहीत स्रियांचे
हे सगळ्या विवाहीत स्रियांचे मत आहे का हो ?
>> ह्यात लग्नाचा काय संबंध?
पुन्हा पुन्हा प्रेमभंग
पुन्हा पुन्हा प्रेमभंग होवुनही प्रेमात पडणे, हे लग्न झाल्यावर(च) होत असावे, म्हणुन म्हटले.
(No subject)
ही चारोळी आहे का ??
ही चारोळी आहे का ??
तुमची कॅटेगरी कोणती नक्की?
तुमची कॅटेगरी कोणती नक्की?

हे काये...
हे काये...
चिऊ शिर्षकच इतकं बोलकं आहे.
चिऊ शिर्षकच इतकं बोलकं आहे. अजून काय परश्न विचारतेस?
हे इतकं महान आणि क्लिष्ट
हे इतकं महान आणि क्लिष्ट लिखाण मला समजत नाही. माझ्या बुद्धीचा दोष.
दक्षे
दक्षे
हा हा हा !!
हा हा हा !!
पुढे ???
पुढे ???
फारच विचार करायला लावणारी
फारच विचार करायला लावणारी वाक्ये आहेत ही..... आवडली..
>>>>> मी त्याला विचारलं - "पुन्हा पुन्हा एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडणार्या व्यक्तीला काय म्हणतात? ",
तो म्हणाला, "लकी". <<<<<
यातील मी व तो, लिंगभेदरहित विचार करुन, तसेच लग्ना आगोदर वा नंतर, केव्हाही, अन लग्नानंतर तर खास करुन, एखाच व्यक्तिच्या प्रेमात, कंटाळा येऊ न देता, दुसर्या कुणाच्या मोहात न पडता, प्रेमाचे सातत्य रहात असेल, तर ते एकनिष्ठ दीर्घकालिक सुखी जीवनाचे सूत्र ठरेल. (प्रत्यक्षात काय घडते हा अनेकानेक लेखांचा विषय.)
>>>>> मी विचारलं, "पुन्हा पुन्हा एकाच व्यक्तीकडून प्रेमभंग करून घेणार्या व्यक्तीला काय म्हणतात?"
तो म्हणाला, "मूर्ख"... <<<<<<
परत तेच, लिंगभेदरहित व निव्वळ स्त्रीपुरुष पतीपत्नी या नात्यांपुरताच विचार न करताही या वाक्याची दखल घेतली असता कळते की, ज्याव्यक्तिवर (मग ती नात्यात बायको/नवरा असेल, प्रेयसी असेल, अपत्य असेल, साहेब असेल, असिस्टंट असेल... कुणीही असु शकेल) तुम्ही परत परत जीवापाड प्रेम करता पण ती व्यक्ति त्याचा अनुल्लेख करीत असेल, तुमची त्या व्यक्तिबद्दलची काळजी, जिव्हाळा, प्रयत्न तिच्या खिजगणतीतही नसतील, अन तरीही परत परत लोचटासारखे त्याच व्यक्तिबद्दल तुम्ही तेच "प्रेम" नामक काळजी/जिव्हाळा/प्रयत्न/मदत वगैरे करीत असाल, खपत असाल, तर तो मूर्खपणाच मानला पाहिजे.
धाग्यापेक्षा प्रतिसाद मोठा!!
धाग्यापेक्षा प्रतिसाद मोठा!!
धाग्यापेक्षा प्रतिसाद
धाग्यापेक्षा प्रतिसाद मोठा!!>>>>>
लिंबूदा, प्रतिसाद आवडला
लिंबूदा, प्रतिसाद आवडला
हे मी म्हणतीये/लिहतीये..
हे मी म्हणतीये/लिहतीये.. बापरे..
पण लिंबुकाका खरंच प्रतिसाद आवडला
धाग्यापेक्षा प्रतिसाद मोठा!!
धाग्यापेक्षा प्रतिसाद मोठा!!
लिंबूदा, प्रतिसाद आवडला
लिंबूदा, प्रतिसाद आवडला
असेल असेल हो, प्रतिसाद मोठा..
असेल असेल हो, प्रतिसाद मोठा.. पण फार मोठे वास्तव आहे हे...
इकडे बाप पोरावर जीवापाड प्रेम करत असतो, झेपत नाही परवडत नाही, तरी काय काय आणुन पुरवत असतो, पैका खर्च करतो, पैका कमाविण्यासाठी जीवाचे रान करतो, अन तरी पोराला बापाचे "प्रेम" अपुरेच वाटून, तो वर तोंड काढून विचारतो, की "तुम्ही कर्ता ते काय विशेष नै करत, त्या अमक्यातमक्याचे बाबा बघा त्याला काय काय घेऊन देतात, नै तर तुम्ही" अन तेव्हाही जर बापाला काही ही न कळून तो पोरावर तसेच प्रेम करीत राहिला, त्याला आपल्या म्हातारपणाची काठी समजत राहीला, तर तो बाप एक मूर्खच समजावा.
नेमके त्याच्या उलट, लग्नाला दहाबारा वर्षे होऊन गेलेली असतात, नव्याची नवलाई संपुन, तिची दोनतीन बाळंतपणातच वाट लागलेली असते, एक तर बारीक पाप्याच पितर होते किंवा वाताने जाडी वाढून बेढब. रोजच्या कटकटींनी दिवसभराच्या राब राब राबण्यामुळे चेहर्यावर एक अनाकलनीय पण स्पष्ट अशी नाराजी/अतृप्ततेची वेदना तरळत असते. अन अशातच त्याला मात्र, ऑफिसमधे, रस्त्याचौकात, टीव्हीवर नवनविन "आकर्षण" स्थळे दिसत राहुन, घर की मुर्गी डाल बराबर असे होऊ शकणार असते. बहुतेकांचे घरी तेच्च होते. पण या केस मधे मात्र तो तिच्यावर, ती जेव्हा नव्यानवलाईची षोडशास्वरुप असते तेव्हा जितके प्रेम करीत होता, तितकेच तो आजही करत असतो. तिच्या बदललेल्या रूपाप्रमाणे त्याने आपल्या आवडीनिवडीही बदलुन टाकलेल्या असतात. तो तिच्यावर आत्ताही तितकेच प्रेम करीत असतो..... हे पहिल्या वाक्याचे उदाहरण, संसार जागच्याजागी ठेवाणारे.
लिंबुकाका, एव्हढ्या गहन
लिंबुकाका, एव्हढ्या गहन लेखाची इतक्या कमी शब्दात उकल करून दिल्याबद्दल धन्यवाद!!!
ह्म्म्म
ह्म्म्म
हे काये...
हे काये...
लिंबूदा, पुन्हा एकदा दुसराही
लिंबूदा, पुन्हा एकदा दुसराही प्रतिसाद आवडला
दुसरा मोठाआआ प्रतिसाद पण
दुसरा मोठाआआ प्रतिसाद पण आवडला
लिंबूदा, >>> खुप छान
लिंबूदा, >>> खुप छान प्रतिसाद
Pages