Submitted by मो on 6 November, 2015 - 10:25
माझ्या एका नातेवाईकांना डिसेंबर महिन्यात पुण्यात १ किंवा २ आठवडे फर्निश्ड सर्व्हिस अपार्टमेंट मध्ये रहायचे आहे. अश्या प्रकारची अपार्टमेंट्स पुण्यात कुठे मिळतील ह्याबद्दल माहिती असल्यास कृपया कळवावे. कोणाला अश्या स्वतः किंवा ओळखीच्यांनी राहिल्याच अनुभव असल्यास ते ही लिहा.
(कदाचित ह्या विषयावर पुर्वीही धागा निघाला असेल, पण मला सापडला नाही).
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
http://www.naiknavare.com/sea
http://www.naiknavare.com/seasons-hospitality-overview.html
मो इथे बघ. माझा प्रत्य्क्ष अनुभव नाही. पण ऐकलेल म्हणुन साईट ठेवलेली बुकमार्क करून.
https://www.airbnb.com/s/Pune
https://www.airbnb.com/s/Pune--India
अथश्री?
अथश्री?
धन्यवाद लोक्स! बस्के,
धन्यवाद लोक्स!
बस्के, अथश्रीवर सर्च केल्यावर वेबसाईट वर सर्व्हीस अपार्टमेंट्स बद्दल सापडलं नाही.
बाकी बहुतेक जागा ह्या कोरेगाव पार्क एरीयामध्ये दिसत आहेत. मला असं आठवतंय की मागे भांडारकर रोड वरच्या अश्या अपार्टमेंट्स बद्दल चर्चा झाली होती. मी बाफ काढायच्या आधी गूगल सर्च केला होता पण दिसले नाही.
मो, तुम्हाला नक्की कुठल्या
मो, तुम्हाला नक्की कुठल्या एरीयामध्ये जागा हविये?
वाकड ब्रिज च्या जवळ एक आहे ते
वाकड ब्रिज च्या जवळ एक आहे ते येता जाताना दिसते.
भूमकर चौक ते हिंजवडी मधल्या रस्त्यात पण एक दोन आहेत.फर्निश्ड आहे की नाही माहित नाही.
स्वाती, प्रेफरेबली
स्वाती, प्रेफरेबली डेक्कन/कँपच्या आसपास, पण बाकीचेही ऑपश्न्सही मी नातेवाईकांपर्यंत पोहोचवेन.