सर्व्हीस अपार्टमेंट

पुण्यातील सर्व्हिस अपार्टमेंट्स बद्दल माहिती

Submitted by मो on 6 November, 2015 - 10:25

माझ्या एका नातेवाईकांना डिसेंबर महिन्यात पुण्यात १ किंवा २ आठवडे फर्निश्ड सर्व्हिस अपार्टमेंट मध्ये रहायचे आहे. अश्या प्रकारची अपार्टमेंट्स पुण्यात कुठे मिळतील ह्याबद्दल माहिती असल्यास कृपया कळवावे. कोणाला अश्या स्वतः किंवा ओळखीच्यांनी राहिल्याच अनुभव असल्यास ते ही लिहा.
(कदाचित ह्या विषयावर पुर्वीही धागा निघाला असेल, पण मला सापडला नाही).

विषय: 
Subscribe to RSS - सर्व्हीस अपार्टमेंट