हा धागा कोठे असावा किंवा असा धागा आधी अस्तित्वात आहे का हे माहीत नसल्याबद्दल क्षमस्व!
लेखनाव्यतिरिक्तही अनेक क्षेत्रात मायबोलीकर अभिनंदनास्पद कामगिरी बजावत असतील.
'अभिनंदन' या धाग्यात मला फक्त लेखन प्रकाशित होण्याचे अभिनंदन असावे असे वाटले.
म्हणून हा धागा!
अभिनंदनास्पद कामगिरी बजावणार्या मायबोलीकरांचे नाव, क्षेत्र, कामगिरी व त्यास मिळालेला सन्मान यची माहिती कृपया येथे द्यावी व प्रतिसादकांनि अभिनंदनही करावे.
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
=================================================================
प्रथम अभिनंदन नवी मुंबईचे डॉ. कैलास गायकवाड यांचे!
यांना काल नवी मुंबई मनपाने उत्कृष्ट वैद्यकीय अधिकरी म्हणून सन्मानीत केले.
मनःपुर्वक अभिनंदन!
कैलासराव आपल्या सर्वांना मैत्रीपूर्ण व सौम्य वागणारे, डॉक्टर असल्याचे व मराठी गझल क्षेत्रात सातत्याने सक्रिय सहभाग देणारे मायबोलीकर म्हणून परिचित आहेत. गझलेबाबत गंभीर दृष्टिकोन असणे व विविध विचारप्रणालींवर विविध पातळ्यांवर चर्चा घडवून आणणे हा त्यांचा छंद दिसतो. आंतरजालीय विश्वात निर्विवादपणे वादोत्पादक बाबींपासून ते यशस्वीरीत्या दूर असतात, जे साध्य करणे काहीसे अवघड आहे.
कैलासरावांकडून अधिकाधिक लेखन व्हावे व त्याचवेळेस त्यांच्या क्षेत्रातही त्यांचा उत्कर्ष व्हावा अशी मनापासून शुभेच्छा!
-'बेफिकीर'!
<<<प्रकाशनाआधीच बुलढाणा
<<<प्रकाशनाआधीच बुलढाणा साहित्य परिषदेचा 'आद्य गझलकार श्री. अमृतराय पुरस्कार' जाहीर!>>>
प्रकाशनाआधीच पुरस्कार मिळू शकतो हे प्रथमच ऐकले!
अभिनंदन !!
अभिनंदन प्राजु!
अभिनंदन प्राजु!
अभिनंदन प्राजु
अभिनंदन प्राजु
प्राजक्ता पटवर्धन, अभिनंदन.
प्राजक्ता पटवर्धन,
अभिनंदन.
प्राजु, मनापासून अभिनंदन.
प्राजु, मनापासून अभिनंदन.
अभिनंदन डॉक्टर!
अभिनंदन डॉक्टर!
प्राजु मनापासून अभिनंदन !
प्राजु मनापासून अभिनंदन !
डॉ. कैलास गायकवाड,
डॉ. कैलास गायकवाड, आनंदयात्री, विशाल कुलकर्णी क्रांती सडेकर प्राजक्ता पटवर्धन
कवठीचाफा , ज्ञानेश पाटील, गिरीश कुलकर्णी जयश्री,श्यामली,,सोनली जोशी,गंगाधर मुटे
सर्वांचे अभिनंदन!
>>>आपला सर्वांचा लाडका
>>>आपला सर्वांचा लाडका "डिस्कव्हर सह्याद्री" उर्फ डिस्क्या उर्फ साईप्रकाश बेलसरे ह्याने मुलुंड येथे १३ जुलै रोजी संपन्न झालेल्या १३ व्या गिरिमित्र संमेलनाच्या ब्लॉगर्स स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक मिळवून उदंड यश प्राप्त केले आहे !!!
साईचं लिखाण,त्याचं फिरणं,फोटोज ह्याचे तर आपण सर्वच "डायहार्ड पंखे" आहोत. आज गिरिमित्र संमलेनासारख्या गिर्यारोहण क्षेत्रातील सर्वोच्च व्यासपीठाने त्याची दाखल घेऊन त्याच्या www.discoversahyadri.in ह्या ब्लॉगला गौरविले आहे.
आणि मायबोलीकरांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे गेले तीन वर्ष मायबोलीकर गिर्यारोहक गिरीमित्रच्या ब्लॉगर्स स्पर्धेत प्रचंड यश मिळवत आहेत. २०१२ साली हेमंत पोखरणकर उर्फ हेम व नचिकेत जोशी उर्फ आनंदयात्री, २०१३ साली मी ओंकार ओक उर्फ सह्याद्रीमित्र तर ह्या वर्षी साईने बाजी मारली आहे !! <<<
साईप्रकाश व सर्वांचेच मनःपूर्वक अभिनंदन
- डबल पोस्ट म्हणून संपादित -
- डबल पोस्ट म्हणून संपादित -
अभिनंदन
अभिनंदन
साईप्रकाश व सर्वांचेच
साईप्रकाश व सर्वांचेच मनःपूर्वक अभिनंदन >> अगदी अगदी मन:पूर्वक
मायबोलीकर ओंकार ओक ह्यांचे
मायबोलीकर ओंकार ओक ह्यांचे हार्दिक अभिनंदन
http://www.maayboli.com/node/54611
नवी मुंबई महापालिकेचे सहाय्यक
नवी मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल डॉ कैलास गायकवाडांचे अभिनंदन.
अभिनंदन
अभिनंदन
ओहो, भारीच की ! डॉ. कैलास
ओहो, भारीच की !
डॉ. कैलास गायकवाड यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा !
वा अभिनंदन मनापासून, डॉ.
वा अभिनंदन मनापासून, डॉ. गायकवाड.
डॉक्टरसाहेबांचे अभिनंदन!
डॉक्टरसाहेबांचे अभिनंदन!
अभिनंदन!!!
अभिनंदन!!!
अभिनंदन!!!
अभिनंदन!!!
नवी मुंबई महापालिकेचे सहाय्यक
नवी मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल डॉ कैलास गायकवाडांचे अभिनंदन.>>>>>>
फारच भारी. खूप च मोठे आणि जबाबदारीचे पद आहे.
मनापासुन अभिनंदन.
ओहो, भारीच की ! स्मित डॉ.
ओहो, भारीच की ! स्मित
डॉ. कैलास गायकवाड यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा ! >>> + १०००
डॉ.कैलास गायकवाड.. अभिनंदन
डॉ.कैलास गायकवाड.. अभिनंदन आणि खूप सार्या शुभेच्छा
अभिनंदन!!! शुभेच्छा!!!
अभिनंदन!!! शुभेच्छा!!!
अभिनंदन!!! डॉ.कैलास गायकवाड.
अभिनंदन!!!
डॉ.कैलास गायकवाड.
अभिनंदन पुढ्च्या कामासाठी
अभिनंदन
पुढ्च्या कामासाठी शुभेच्छा.
डॉ कैलास गायकवाड, हार्दिक
डॉ कैलास गायकवाड, हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा!
डॉ. कैलास गायकवाड यांचे
डॉ. कैलास गायकवाड यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा !!
डॉ.कैलास गायकवाड यांचे
डॉ.कैलास गायकवाड यांचे अभिनंदन!!
अभिनंदन!
अभिनंदन!
Pages