"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक ४

Submitted by संयोजक on 23 August, 2009 - 09:47

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------
zabbu_sunset_on_highway.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॅफो, किरू झक्कास ! Happy पण झब्बुसाठी वाहनातुन दिसलेला सुर्यास्त हवाय !

>>>>>पण झब्बुसाठी वाहनातुन दिसलेला सुर्यास्त ह>>>>..
अस्स!! मग हा घे बाईक वरुन दिसलेला.. (पण बाईक वरून उतरून काढलेला :))
Photo0000.JPG

नी , जबराच आहे तुझा झब्बु ! अजय , सॅम , अक्षरी मस्त !
मेरा ये आजका आखरी !

after_the_sunset.jpg

जरा जास्तीच अंधार झाला नै ? पण आकाशात लाल रंग अजुनही आहे !

व्वा! काय मस्त फोटो आहेत सगळे...
... हा खेळ मस्तच आहे, एकाच प्रकारच्या सगळ्या फोटोंचा डाटाबेसच तयार होतोय!

हा माझा अजुन एक, पुणे-नाशिक रोडवर (बाइकवरुन उतरुन) काढलाय,

नी, अफलातून टिपलायस तु सूर्याला!!
अजय, झब्बू सूपर्ब..
सॅम, अक्षरी मस्तच.. Happy सॅम, तुझा फोटो मी याआधीही पाहिल्याचं आठवतय. (अ‍ॅमस्टरडॅमचा)
प्रकाश, फोटो मस्तच आहे सूर्य दिसत नसला तरी. हेडलाईट अंगावर येताहेत.. Happy

आणि हा माझाही शेवटचा..
Photo10003.JPG

Lake Ontario

009_9-1.JPG

सही फोटो परागकण...
सीमा, रात्रीचा सुर्य का?!
एक रसीक, एवढ स्पष्ट क्षितीज कधी बघितलं नव्हतं..
... आजुन येउद्या!

सगळे फोटो फंडू आहेत!! एकसे एक.. गणेशोत्सवानंतर हे सगळे झब्बू एकत्र करून कुठेतरी ठेवले पाहीजेत.
माझ्याकडे एकच होता सूर्यास्त.. त्यामुळे या झब्बूवरची कारकीर्द आटोपली माझी.. Happy

Pages