Submitted by संयोजक on 17 September, 2015 - 06:46
नमस्कार!
मायबोलीवरचा गणेशोत्सव म्हणजे धमाल, मजा आणि मस्तीच्या कार्यक्रमांची नुसती रेलचेल असते. मायबोलीकर जितक्या उत्साहाने या सर्व उपक्रमाची मजा लुटतात तितकेच ते आहार, व्यायाम, कायदे, चालू घडामोडींविषयी जागरुकही असतात. गेल्या वर्षी बाप्पांनी आपल्याला स्वतःची, आपल्या कुटुंबाची सुरक्षा जपण्यासाठी काही कानमंत्र दिले होते, लक्षात आहे ना? याही वर्षी बाप्पा या धाग्यावर आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे, आरोग्याबद्दल! बाप्पासारखेच सुपाएवढे कान करुन ऐकूया! चला, तर मग करुया , निरामय आरोग्याचा श्रीगणेशा! गणपती बाप्पा मोरया!
******
******
******
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
वाह वाह! मस्तच!
वाह वाह!
मस्तच!
मस्तच. अक्षरांचा रंग थोडा गडद
मस्तच.
अक्षरांचा रंग थोडा गडद हवा होता. वाचायला जास्त आकर्षक आणि सोपं वाटलं असतं.
गणपती कसला क्यूट
गणपती कसला क्यूट आहे!
मिर्चीताई, पुढचा धागा डोळ्यांवर असणार बघा.
हा फार छान उपक्रम मागच्या
हा फार छान उपक्रम मागच्या वर्षी पासून सुरू केला आहे. तो पुढे नेत असल्याबद्दल धन्यवाद.
यंदा, आमच्या भागात तरी गणेशोत्सवाचा आवाज नक्कीच कमी आहे. सुधारणा होत आहे म्हणायची हळूहळू.
मस्त..
मस्त..
भारी
भारी
सही
सही
मस्त!!
मस्त!!
अरे व्वा, रंग गडद झाले.
अरे व्वा, रंग गडद झाले. धन्यवाद संयोजक.
भरत, माझे डोळे ठाकठीक असल्याची पोचपावती मिळाली. आता डोळ्यांवरचा धागा आला तरी हरकत नाही
मस्त!!
मस्त!!
मस्त!
मस्त!
लै भारी बाप्पा !
लै भारी बाप्पा !
बघा, पुढचा मंत्र डोळ्यांसाठीच
बघा, पुढचा मंत्र डोळ्यांसाठीच आला!
मस्तं, मी या गोड गणपती आणि
मस्तं, मी या गोड गणपती आणि उंदीरमामा , दोघांचीही फॅन झालेय.
अरे देवा! अशानं समस्त
अरे देवा! अशानं समस्त मायबोलीकर कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रॉमनं त्रस्त असणार.
हे सारे माहित असूनही पाळले न
हे सारे माहित असूनही पाळले न गेल्याने बरेच दिवस डोळे दुखताहेत.
२०-२०-२० मस्त
२०-२०-२० मस्त
पुढचा मंत्र व्यायामाचा !!
पुढचा मंत्र व्यायामाचा !!
धावणारे बाप्पा मस्त आलेत.
धावणारे बाप्पा मस्त आलेत.
अरे वा! हे कसं मिसलं
अरे वा! हे कसं मिसलं होत??
छान टीपा. सगळे बाप्पा सुप्पर्र्क्यूट!
बाप्पा आणि उंदीरमामा भारीच
बाप्पा आणि उंदीरमामा भारीच क्युट आहेत
२०-२०-२० मस्त.
मस्तय
मस्तय
पुढचा मंत्र देतायत हं
पुढचा मंत्र देतायत हं बाप्पा.. पोटोबाच्या पुजेचा
ब्रिस्क वॉक करणारा बापा काय
ब्रिस्क वॉक करणारा बापा काय क्युट दिसतोय, आवडलाच !
सगळी पोस्टर्स मस्तच ! बाप्पा
सगळी पोस्टर्स मस्तच !
बाप्पा आणि मामा काढणार्या कलाकाराचे नाव कळेल काय
कळणार नक्की, सर्व कलाकारांची
कळणार नक्की, सर्व कलाकारांची नावे समारोपाच्या वेळी!
ओ संयोजक, त्या मधल्या लायनी
ओ संयोजक,
त्या मधल्या लायनी वाचायला चष्मा लावावा लागला
सगळ्या चित्रांना दणदणीत मोठं करा की! गडी अंगानं उभा नी आडवा टाईप.
पण मग त्याच्या रूपात गावरान
पण मग त्याच्या रूपात गावरान गोडवा रहात नाही त्याचं काय?
हे मस्त आहे! २०-२०-२० ची
हे मस्त आहे! २०-२०-२० ची टिप आवडली. चित्रं कुणी काढलीयत ? फारच क्यूट आहेत!
Pages