आरोग्याचा श्रीगणेशा!

Submitted by संयोजक on 17 September, 2015 - 06:46

नमस्कार!

मायबोलीवरचा गणेशोत्सव म्हणजे धमाल, मजा आणि मस्तीच्या कार्यक्रमांची नुसती रेलचेल असते. मायबोलीकर जितक्या उत्साहाने या सर्व उपक्रमाची मजा लुटतात तितकेच ते आहार, व्यायाम, कायदे, चालू घडामोडींविषयी जागरुकही असतात. गेल्या वर्षी बाप्पांनी आपल्याला स्वतःची, आपल्या कुटुंबाची सुरक्षा जपण्यासाठी काही कानमंत्र दिले होते, लक्षात आहे ना? याही वर्षी बाप्पा या धाग्यावर आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे, आरोग्याबद्दल! बाप्पासारखेच सुपाएवढे कान करुन ऐकूया! चला, तर मग करुया , निरामय आरोग्याचा श्रीगणेशा! गणपती बाप्पा मोरया!

G2_mod.jpg

******

aarogya_ganesh_2015_4.jpg

******

aarogya_ganesh_2015_6.jpg

******
aarogya_ganesh_2015_7.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो संयोजक,

ते रोज दोन च्या ऐवजी जास्तीत जास्त दोन - एका दिवशी अस लिहा. Happy
मला काय, बरच आहे. तुमचा आदेश मंडळींना दाखवीन. माबो चे लायसेन्स. मला बारीक अक्षरात पण बरोब्बर दिसल. Happy

Pages