"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक ४

Submitted by संयोजक on 23 August, 2009 - 09:47

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------
zabbu_sunset_on_highway.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा झब्बू
हा फोटो काढलाय डेलावेअर ब्रीजवरुन जातांना. ९ ऑगस्ट २००९ ला झक्कींच्या घरी बा.रा.बा.फ.करांचे जीटीजी होते, त्या जीटीजीवरुन परत येतांना मला आणि लालूला हा सूर्यास्त दिसला. खर तर बघितला तेव्हा सूर्य संपूर्ण आणि अगदी मोठा दिसत होता पण कॅमेरा काढून फोटो काढेपर्यंत बराच बुडाला.

sunset.jpg

gadi road pe.jpg

हा माझा झब्बू....

गाडीत बसुनच काढलाय, त्यामुळे गाडी दिसत नाय.... Happy

IMG_0410.JPG

हा फोटो कोल्हापुरला काढलाय. न्यु पॅलेस जवळ...

हे घ्या... आकाशातील गाडी, ढगातला रस्ता आणि सूर्य........... gaadee.jpg

आणि हा फोटो अर्थातच गाडीत बसून काढलेला आहे !

हा आंबा घाटातुन काढलेला फोटु.
खाली दरी असल्याने गाडी दिसत नाहिये Proud
चार कावळे , बगळे असते तर परफेक्ट मी शाळेत काढत होतो तसल चित्र झाल असत. Proud
Sun set from "amba" ghat" >

ओ सन्योजक, अहो खरच गाडीचा वा रस्त्याचा काही सम्बन्ध आहे का? फक्त सूर्य हाच विषय आहे ना? क्लिअर करा बघू लौकर!

sun.jpg

घ्या.

mobile1.jpg

सन्योजक, धन्यवाद Happy
आता या विषयाला मात्र हव्वे तितके एकसे एक गड्डे झब्बू येतिल Happy

बर, हा घ्या माझा झब्बू, सूर्याबरोबर वर आकाशात एक जेट विमान देखिल आहे! Happy

mavaLatiichaa surya & jet.JPG

sP1010032.jpg

DSC00093.JPG

...

हा मलेशियाच्या टीओमन बेटावरुन टिपलेला मावळतीचा गभस्ति.. जणू क्षितिजावर आगीचा डोंब उसळावा तसा देखावा दिसत होता.. अविस्मरणीय..

DSC00732.JPG

Pages