शृंगार ६

Submitted by अनाहुत on 14 September, 2015 - 02:53

रूटिन लाईफ सुरू होत मधुन अधुन बायकोला डॉक्टरांकडे जाण्यासाठी गळ घालत होतो . पण ती काही यायला तयार होत नव्हती आणि आमच ब्रम्हचर्य पालन सुरू होत . नविन अस काही घडत नव्हत .

पण त्या दिवशी ऑफिसमध्ये थोडी नविन चर्चा सुरू होती . दळवी काका रिटायर होणार होते पुढच्या आठवड्यात त्यामुळे त्याबद्दल चर्चा सुरू होती . बाकी आमच्या ऑफिसचा बहुतेक स्टाफ हा जुनाच होता . सगळे कलिग जुनेजानतेच होते आणि मी जॉईन झालो तेव्हापासून फारसा बदलही नाही . त्यामुळे सर्वांना काकाच म्हणतो .

तर सर्वांच मत अस होत की रिटारमेंटच्या दिवशी औपचारिक कार्यक्रम घेऊ पण आपली खरी पार्टी त्याच्या आधीच करावी , नंतर काही ठिक वाटनार नाही . सो संडेला पार्टी घ्यायचा विचार होता . मी मनात विचार करत होतो अस झाल तर एक सुट्टी गेली . आधीतर वेळ मिळत नाही आणि त्यात आणखी हे . तेवढयात इतरांनीही या बद्दल प्रॉब्लेम सांगितले आणि संडेला कुणाला काही काम निघाल तर अजून मेंबर कमी होतील म्हणून शनिवारीच ऑफिसनंतर भेटायच ठरल .

शनिवारीही ऑफिस असणाऱ्या काही दुर्दैवी लोकांमध्ये आमचा समावेश होतो . असो त्यानंतर भेटायच म्हणजे फूल नाईट पार्टीच होणार . आणि यांच्या पार्टीज् म्हणजे.... असो . शनिवारी घरातून निघतानाच मंजूला रात्री उशीरा किंवा रविवारी सकाळी असच सांगून निघालो .

ऑफिसनंतर सर्वजण डिसोझांच्या घरी पोहोचलो त्यांची फॅमिली बाहेरगावी गेल्यामुळे ही उत्तम सोय झाली होती . जातानाच लागणा-या सर्व गोष्टींची सोय केली होती . यावेळी घरी जाऊन जेवण बनविण्यापेक्षा बाहेरूनच मागविल होत जाता-जाताच त्याला ऑर्डर दिली होती त्यामुळे घरी पोहोचल्यावर काही वेळातच जेवणाच पार्सल घरी पोहोचणार होत . हे फारच चांगल होत कारण गेल्या वेळी जेवण बनवन्यातच फार वेळ गेला होता आणि जेवण ही बिघडल होत . त्यामुळे या वेळी आधीच सगळी तरतूद करून ठेवली होती , ज्याचे त्याचे ब्रँड, आवडती शीतपेय , चकना या सदरात मोडणा-या विविध वस्तू यांची रेलचेल होती .

काही वेळ गप्पा होतील तर कसल काय काही जनांना आधी ग्लास मांडल्याशिवाय बोलण्यात अर्थ वाटत नव्हता . त्यामुळे जेवण यायची वाट न पाहता आधी या कार्यक्रमाची सुरूवात झाली . ग्लास मांडले गेले . ज्याचे त्याचे ब्रँड त्याच्यापाशी पोहोचले . Same ब्रँड वाल्यांचे एकत्र ग्रुप झाले . अशा ठिकाणी माझ्यासारख्या न पिणा-या माणसाची गोची होते . तेवढयात मलाही घेण्यासाठी आग्रह झाला . मी नकार दिला यावर डिसोझा म्हणाले

" अरे बायकोला घाबरतो कि काय ? ती पिऊ देत नसेल . "

" बायको पिऊ देत नाही , का ? अरे डायरेक्ट तोंड लावायच अन तिला प्यायला सुरूवात करायची . अरे बायका नाही म्हणतात पण त्यांना आवडत हे . पी तू बिनधास्त बायकोला . "

" अरे इथे बायकोला प्यायच नाही चालल . इथ wine बद्दल बोलतोय आम्ही . "

" अरे its big boys drink . ये तो अभी बच्चा है ."

झालं म्हणजे drinks नाही केल कि बच्चा ठरणार , चांगल आहे . पण मला सवय आहे त्याची आजपर्यंत अनेक वेळा ऐकलय हे .

" डिसोझा तू बाकी जाम रंगेल माणूस . तू तर बायकोला अजिबात सोडत नसचील . "

" अरे अजिबात नाही . "

" मग आता फॅमिलीला कस सोडल . "

" अरे काम आहे म्हणून गेलेत सगळे . आणि आताची गोष्ट वेगळी आहे पण तेव्हा दोन दोन दिवस तिला कपडे घालू देत नव्हतो घरात . "

" म्हणजे शेजा-या पाजा-यांना काय मॅटिनी शो असायचा म्हण कि . "

" अरे नाय तेव्हा आमचा जूना बंगलो होता ना , काय बोलता तुम्ही वाड वडिलांचा . सो मस्त प्रायव्हसी होती नाहीतर आता बायकोच्या तोंडातून जरा मोठा आवाज निघाला तर शेजारी सगळ्यांना कळायच . "

" म्हणजे आता तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो . "

" तोंड दाबून ठिक आहे पण बुक्क्यांचा नाही ...."

" अरे मग तोंड तरी कशाला ? ...."

अशा तर गप्पा सुरू होत्या . तेव्हढ्यात जेवण आल मग सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यायला सुरूवात केली . जेवतानाही गप्पा सुरूच होत्या . जेवण मस्त होत . नेहमी घरच जेवण चांगल पण कधीतरी बाहेर जेवल तर जाम मजा येते . बाकी हे लोक इकडच इतके खुलतात .
हे सगळ चालल होत तेव्हढ्यात सावंत काकांनी मला विचारल

" तुझ सगळ ठीक आहे ना ? "

" अरे असणारच . आता काय त्याचे सुगीचे दिवस आहेत . "

" जरा टेंशनमधे वाटला म्हणून विचारलं "

" अरे टेंशन बिंशन घ्यायच नाही , होत सगळ बरोबर ."

" बाकी बायकोला खुश ठेवलस कि सगळ जिंकला ."

" अहो सोप आहे का बायकांना खुश ठेवायच ? कितीही केल तरी त्यांच समाधान होत नाही ."

" अरे इतकही अवघड नाही बस बेडमध्ये खुश ठेव तिला खुश राहिल ती . "

" आणि बघ बायकांच नाही म्हणजेपण होच असत . "

" आणि कधी नाही म्हणजे नाही असल तरी तुला ते हो करायला यायला हव . "

" म्हणजे काय forcefully किंवा रेप नाही करायचा . "

" तुझ्या नुसत्या बोलण्याने तिची कळी खुलली पाहिजे . "

" आणि ती स्वतःहून पुढे आली पाहिजे , नुसत्या बोलण्याने ."

" बहुतेक वेळा हे मानसिकच असत त्यामुळे नुसत बोलून सुद्धा हे clear होत ."

" आणि अगदी कधी फार दमायला झाल तिला तर २-३ दिवस थोडा ब्रेक द्यायचा याला . मग पुढच्या दिवशी मागची सारी कसर भरून निघते ."

" तुझी बायको तर जॉबपण नाही करत ना मग तर तिला प्रवासाची दगदग ऑफिसच्या कामाच टेंशन अशा गोष्टींचा त्रासही नाही ."

" आणि हे बघ थोडे ऍग्रेशन आण आयुष्यात नुसत पॅसीव असून चालत नाही ."

" स्वतःहून पुढाकार घे . नुसत बायकोच ऐकत राहू नको . "
इतक्यात परत घेण्याचा आग्रह झाला . थोडी घेतली म्हणजे ऍग्रेशन येईल म्हणून आग्रह होत होता . मी घेणारच नव्हतो पण आग्रह वाढल्यावर मनगटावरील बांधलेले धागे दाखवले . मग मात्र डिसोझा म्हणाले

" ते बाबा तुज काय देवाच असेल तर राहूदे उगाच आमच्यामुळ नको ते ब्रेक व्हायला . ठेव तुजा दंड तुझ्यापाशी आमचा ग्लास राहूदे आमच्यापाशी ."

" अरे डिसोझा मनगट म्हणतात त्याला , दंड नाही ."

" हो आज दंड म्हणाला उद्या लं* म्हणशील . "

" हो पण एकवेळ कोणी दंडाला दोरा बांधेल , तिथे कशाला बांधेल ? "

" अरे दोरा बांधतात तो संयमनासाठी . ज्याला तिथल संयमन हव असेल तो बांधणार तिथे दोरा . "

" अरे सावधान पोझिशन मधे दोरा बांधला तर तो विश्राम पोझिशन मधे पडणार नाही का ? "

" आणि विश्राम मधे बांधला दोरा तर तो सावधान होताना काचनार नाही का ? "

" अरे नुसता काचनार काय बोंन्झॉय होईल त्याच . "

" हो ते बोन्झॉय बनवताना त्या झाडाच्या मुळ्या तारेने करकचुन बांधतात . मग ते झाड वयान वाढत पण साईझ नाही वाढत जास्त ."

" तसा इथ काय साईझ वाढू द्यायचा नाही का काय ? "
यावर सगळे मनसोक्त हसले .

" अरे बायकोन तस फर्मान सोडल तर तेही कराव लागेल . "

" हो बायकांना घाबरून तर सगळेच असतात . "

" त्याच्यावर मस्त जोक सुचला आहे . "

" हा सांग सांग . "
सर्वांनी एकत्र मागणी केली .

" तर मग ऐका ,

एक पोलिस क्राइम ब्रँचमध्ये फोन करतो......
क्राइम ब्रँच - हा…बोला....
पोलिस - साहेब, मी ढापणे शिपाई बोलतोय, एक खुन
झालाय..... इथे एका बाईने तिच्या नवऱ्याला
पुसलेल्या फरशीवर पाय ठेवला म्हणून गोळी
घातली...
क्राईम ब्रॉच - मग तुम्ही तिला अटक केली का
नाही......
पोलिस - नाही साहेब..............
फरशी अजुन वाळली नाही ......

यावर मात्र सर्वांची हसून हसून मुरकुंडी वळली .

... क्रमशः

भाग १ www.maayboli.com/node/55229
भाग २ www.maayboli.com/node/55239
भाग ३ www.maayboli.com/node/55264
भाग ४ www.maayboli.com/node/55293
भाग ५ www.maayboli.com/node/55354
भाग ७ www.maayboli.com/node/55591

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

...

का?