Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14
तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा 
मुळातं कॉलेजच्या जवळ चाफ्याची
मुळातं कॉलेजच्या जवळ चाफ्याची फुलं मिळाली हेचं आश्चर्य नाही का
त्या विद्यार्थ्याला ती
त्या विद्यार्थ्याला ती आवडायला लागलीये असं दाखवताहेत आता.
काय तरी फालतुपणा.. जगात हि एकच मुलगी उरल्यासारखी..
आणि मेदे लेक्चरर म्हणून पहिल्या दिवशी कसली भंगार सोनेरी लेस असलेली साडी नेसुन गेली.
आणि तिचा लेक्चरर म्हणून पहिला जॉब तर केवढी गिफ्ट्स?
आणि ती आणि त्या अंजलीशी ती स्टाफरुममधली बाई बोलली तर या दोघी.."तुमच्या बोलण्याने मनावरचं ओझं उतरल्यासारखं वाटतंय" वगैरे.. तेही सुस्कारे सोडत..
तो हिंदीचा कोण प्रोफेसर दाखवलाय त्याचे डोळे कसले भितीदायक जबरी घारे आहेत नै?
मलाही ते देसायांच गिफ्ट्स देण
मलाही ते देसायांच गिफ्ट्स देण प्रकरण पटल नाही..
बादवे हिने नक्की कशात एम.ए केलय आणि कॉलेजात काय शिकवतेय नक्की? ते गुलदस्त्यातच आहे.. आदित्यच्या कंपनीच्या नावासारख आणि कंपनीतल्या employee strength सारख
तो हिंदीचा कोण प्रोफेसर
तो हिंदीचा कोण प्रोफेसर दाखवलाय त्याचे डोळे कसले भितीदायक जबरी घारे आहेत नै?>>> हो ना तो आपल्या पडोसी मुलकातला आतंकवादी दिसतो.
मुग्धा, ती Economics शिकवते.
मुग्धा, ती Economics शिकवते.
इकॉनॉमिक्समध्ये "you smile &
इकॉनॉमिक्समध्ये "you smile & the world will smile with you"?
वरच्या सर्वांना अनुमोदन.
वरच्या सर्वांना अनुमोदन. मलाही ते देसायांच गिफ्ट्स देण प्रकरण पटल नाही..>>>> हो ना आणि ३-४ पर्सच निघाल्या.
किमान एका घरातल्या ३ बायकांनी तरी वेगवेगळे काहीतरी आणावे.
पण बाकी सासरेबुवा अगदी आल्या आल्या मेदेला कॉफी करून देतात. कसलं छान वाटलं. गोड सासरे
नुसत्या M.A. वर कॉलेजमध्ये
नुसत्या M.A. वर कॉलेजमध्ये नोकरी कुठे मिळते. फार पूर्वीच बंद झालंय. B.Ed करावं लागतंच ना.
पूर्वी मिळायची पण आता नाही बहुतेक. अर्थात शिरेलीत काहीही होतं म्हणा. लॉजिक कशाला तिथे.
ती मेदे आहे ना, ती फार्र
ती मेदे आहे ना, ती फार्र म्हणजे फार्रच हुश्शार आहे, तिच्या या गुणान्वरच तर तिला नोकरी मिळालीय. अन्जू, हो. आजकाल बी एड, एम एड झाल्याशिवाय काय नोकरी मिळणार? १० वर्षापूर्वी होते असे, आता नाही. आता नेट सेट च्या पण मागे लागलेत लोक.
नवरा बायको ( आदे-मेदे) कसली कामे करणार? सारखे वेळ मिळाला की एकमेकाना फोनाफोनी करुन प्रेक्षकाना पण पकवतात, झाले.
हो रश्मी, आता नेट, सेट पण
हो रश्मी, आता नेट, सेट पण असते.
अर्थात ते सर्व आपल्या सामान्य माणसांसाठी.
आजकाल बी एड, एम एड >>> एम एड
आजकाल बी एड, एम एड >>> एम एड झाली आहे ती. त्यामधला 'ए' सायलेंट आहे फक्त
(No subject)
(No subject)
शिरेलीत काही का दाखवेनात पण
शिरेलीत काही का दाखवेनात पण प्रत्यक्षात तिची डान्स अकॅडमी आहे बर्का! आणि ती खरच चांगली डान्सर आहे.. मध्यंतरी तिच्या डान्स क्लास प्रकरणावरुन मला वाटल होत की तिने डान्स ट्युशन्स सुरु केलेल्या दाखवतील, पण हे भलतच.
अगं देसायांची लेक्चर देण्याची
अगं देसायांची लेक्चर देण्याची परंपरा चालू रहावी म्हणून
हम्म्म्म न्यानामृत
हम्म्म्म न्यानामृत
आणि नाचाचा क्लासचे काआक्क काअ
आणि नाचाचा क्लासचे काआक्क काअ
मुगु बऱ्याच शिरेलीत काम
मुगु बऱ्याच शिरेलीत काम करणारे उत्तम शिकलेले डान्सर आहेत आणि काहीजणांचे आवाज पण छान आहेत. गातातही सुरेख बरेच जण.
मेघनाबाय कविता पण करते. म. टा. ला वाचली कविता. मग वाटले अभिनयापेक्षा हिने dance आणि कविताच कराव्यात, ते सूट जास्त होतं. कविता चांगली केली होती तिने. बाकी तिच्यामुळे मी ह्या शिरेलीवर काट मारली नाहीतर आदित्य आवडतो मला.
ते म्हायते ग अन्जु...
ते म्हायते ग अन्जु...
आशूडी ... सुन्दर ..... हसुन
आशूडी ... सुन्दर .....
हसुन हसुन गाल दुखायला लागले


प्राजक्ता पेक्षा स्पृहाच्या
प्राजक्ता पेक्षा स्पृहाच्या कविता मस्त असतात पण
हो रिया. स्पृहाच्या कविता छान
हो रिया. स्पृहाच्या कविता छान असतात. मी प्राजक्ताची एकाच वाचलीय म टा मधली ती आवडली होती पण बाकी नाही वाचल्या.
स्पृहाच्या बऱ्याच वाचल्यात.
:हहगादुला: अशी एक स्मायली हवी
:हहगादुला: अशी एक स्मायली हवी आता
ललित छान कविता करतो. पण
ललित छान कविता करतो. पण हिंदी.
ललित छान कविता करतो. पण
ललित छान कविता करतो. पण हिंदी. >>> मला पहिल्यापासून त्याचे मराठी थोडे हिंदीच्या अंगाने जाणारे वाटते. तो इंदौर साईडचा असेल असे वाटले होते पण डोंबिवलीचा आहे म्हणे.
कल्याणचा आहे. बिरला
कल्याणचा आहे. बिरला कॉलेजमध्ये होता.
हिंदीबद्दल अनुमोदन.
कल्याणचा आहे. बिरला
कल्याणचा आहे. बिरला कॉलेजमध्ये होता. >>> अच्छा, हे माहीत नव्हते.
पण हिंदी बोलताना त्याचा
पण हिंदी बोलताना त्याचा अॅक्सेंट मराठीच आहे, इंदोरी सफाईदार हिंदी नाहीये :).
मराठीच बोलु दे आदित्यला !
एलदुगोमध्ये सुमो इंदौरी
एलदुगोमध्ये सुमो इंदौरी हिंदीच्या नावाखाली जे बोलायची त्यापेक्षा आदेचं जास्त इंदौरी किंवा मध्यप्रदेशी हिंदी मिश्रीत मराठी वाटतं.
एलदुगोमध्ये सुमो इंदौरी
एलदुगोमध्ये सुमो इंदौरी हिंदीच्या नावाखाली जे बोलायची >>> हे जामच विसरले होते
Pages