Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14
तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा
आशूडी जबरी लिहीलंत
आशूडी
जबरी लिहीलंत तुम्ही...
अरे पण तो चांगला माणूस असतो
अरे पण तो चांगला माणूस असतो ना? एकदम त्याला निगेटीव्ह करायचा म्हणजे...
:H
ही मालिका चालूच आहे का अजून?
ही मालिका चालूच आहे का अजून?
प्रतिक्रिया मस्तच इथेही डबल
प्रतिक्रिया मस्तच
इथेही डबल रोल.
मध्ये एका मालिकेत झाला.
सगळ्या channel वरच्या सगळ्या मालिका आलटून पालटून मोर or लेस सेम स्टोरी वापरतात बहुतेक. आतून युती असेल. आत्ता ३ महिने आम्ही हा track चालवतो मग तुम्ही चालवा. तुमचा आत्ताचा track आम्ही नंतर चालवू.
आशुडी आणी रमड कहर केलात
आशुडी आणी रमड कहर केलात तुम्ही.:हहगलो: डोळ्या समोर मेघना आली अगदी.
काल फाटकी चड्डी अस्मिता मध्ये होता. त्याचीच जोडी जुळवायला पाहीजे त्या मेघनाच्या मैत्रिणीशी.:फिदी:
मला आता वाटतंय मेदे आदे त्या
मला आता वाटतंय मेदे आदे त्या अंजलीचं लग्न लावून दिल्याशिवाय गप्प बसायचे नाहीत.
काल तो शेखर रडका चेहरा घेऊन
काल तो शेखर रडका चेहरा घेऊन बसला होता. मला वाटले की त्याची बायको / गर्ल फेंड त्याला सोडून गेली. म्हणले वा आता आता आदेच्या मैत्रीणीला नवरा मिळाला
पण असे काहीच झाले नाही 
शेखर कोण ?
शेखर कोण ?
आदेचा हापीसातला मित्र. शेखरच
आदेचा हापीसातला मित्र. शेखरच आहे ना त्याचे नाव
मला पण वाटलं अंजलीला नवरा
मला पण वाटलं अंजलीला नवरा मिळाला, पण कसलं काय, देसाईंवर अजून एक काम येऊन पडलयं - शेखरला समजावणे....
आशुडी, रमड
आशुडी, रमड
सेरियल लागलेली अस्ते तेव्हा
सेरियल लागलेली अस्ते तेव्हा मी कानात कापसाचे बोळे/किंवा मोबाइलचे इयर प्लग घालून फक्त मेघनाचे सातत्यपूर्ण गोड्डगोड्ड सु-हास्य फक्त डोळ्यातच प्राण आणुन बघत बसतो. प्राणाला कानात जायला अब्सोल्यूट मनाई! स्क्रीनवरुन मेघना गेली की त्या दिशेलाच मान वळवतो म्हणजे आपोआपच बाकी पात्रे बघण्याचा प्रश्न येत नाही, अन संवाद ऐकण्याचा त्याहून नाही... कानात बोळे अस्तात ना!
आशुडे मी हसून हसून मेले तुझा
आशुडे
मी हसून हसून मेले तुझा एपिसोड वाचून.
अमितः (शक्य तेवढा ओठांचा उलटा
अमितः (शक्य तेवढा ओठांचा उलटा U करून)>>>>>>>
खूप हसले
हो नताशा मलाही काल असंच वाटलं आता या शेखरची जोडी लावणार बहुतेक अंजलीशी.
काल मेदेचा कॉलेजातला पैला
काल मेदेचा कॉलेजातला पैला दिवस होता... हुं म्हणुन गिफ्ट्स मिळाल्यात पैलीच नोकरी आहे म्हणुन.. ते सगळ ठीक आहे.. पण कॉलेजात गेल्यावर दाखवलय की स्टाफरूममध्ये जाताना वार्याने मॅडमचा पदर उडुन एका विद्यार्थ्याच्या तोंडावरुन फिरुन जातो टिपीकल फिल्मी स्टाईल. आता हे काय त्याच हिच्यावर प्रेम वगैरे भानगडी दाखवणार का? आणि मग आदित्य त्याच ब्रेनवॉश करणार का दाढीवाल्याच केल तस?
आदित्यच कशाला? मेदे त्याला
आदित्यच कशाला? मेदे त्याला घरी घेऊन जाईल. मग माई त्याला बाळा, बाळा करून पकवतील, नाना नानामृत पाजतील, बाकी सगळे तो आपल्याच फॅमिलीचा हिस्सा असल्यासारखं वागतील आणि तो फायनली शरणागती पत्करेल
त्या निमित्ताने आपल्याला नवी पिढी, अभ्यासाचं महत्त्व इ.इ. विषयावर ऐकायला मिळेल 
रमड
रमड
rmd
rmd
मेदे त्याला घरी घेऊन जाईल. मग
मेदे त्याला घरी घेऊन जाईल. मग माई त्याला बाळा, बाळा करून पकवतील, नाना नानामृत पाजतील, बाकी सगळे तो आपल्याच फॅमिलीचा हिस्सा असल्यासारखं वागतील आणि तो फायनली शरणागती पत्करेल >>>>>>>>>>>> >>>>>>रमड लय भारी.:हाहा:
रमड म्हणतेय ते होण्याची
रमड म्हणतेय ते होण्याची शक्यता दाट आहे. पण शिरेलीत हा भाग आवश्यक नव्हता अस मला वाटत.
पण कॉलेजात गेल्यावर दाखवलय की
पण कॉलेजात गेल्यावर दाखवलय की स्टाफरूममध्ये जाताना वार्याने मॅडमचा पदर उडुन एका विद्यार्थ्याच्या >>>> पण कॉलेजमध्ये साडी नेसुन का जाव ?? आजकाल तर शाळांमध्येही टीचर्स पंजाबी ड्रेसमध्ये येतात .
स्वस्ति, ही सुंदर(?) खाशी,
स्वस्ति, ही सुंदर(?) खाशी, सुबक(?) ठेंगणी ड्रेस घालुन कॉलेजात गेली तर पोर ऐकणार का हिला... आधीच रडक्या सुरात बोलत असते.. मागे एका एपिसोडमध्ये तिने तिच्या कडकपणाची चुणुक आदेला दाखवली ती सुद्धा रडक्या सुरात होती आणि हा चक्क अरे बापरे म्हणाला होता...
तिच्यापेक्षा अर्चू शोभली असती
तिच्यापेक्षा अर्चू शोभली असती
तिच्यापेक्षा अर्चू शोभली असती टीचर!>> +१
अगदी विजयासुद्धा शोभली असती.
काहीही चाललय. तो बॉल सुद्धा
काहीही चाललय.
तो बॉल सुद्धा मध्येच येवून पकडतो आणि मेदेला वाचवतो.
चाफ्याची फुलं काय?! अरे काय
चाफ्याची फुलं काय?! अरे काय चाललंय?
मेदे कडे पाहून असं वाटतं की तिला लेक्चररचा जॉब खूप इझी वाटला असणार. घडीघडीला तोंड पडतं तिचं काही अॅडीशनल कामाबद्दल कळलं की
आता आ दे कॉलेजात येवून
आता आ दे कॉलेजात येवून मारामारी करणार
रेव्यु आदे कॉलेजात जाउन
रेव्यु आदे कॉलेजात जाउन मारामारी नाही करणार, तो त्या मुलाच ब्रेन वॉश करेल.. खर प्रेम म्हणजे काय असत, कस असत वगैरे एक्स्प्लेन करुन... नानांच ज्ञानामृत कधी कामाला यायच?
:हहगलो:
Pages