Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14
तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा
आजकाल झीवर येणार्या
आजकाल झीवर येणार्या स्क्रोल्समध्ये या मालिकेची जाहीरात करताना येत "कामाचा वाढता व्याप आदित्य आणि मेघनाला एकमेकांपासुन दूर तर करणार नाही ना?" अरे लग्नाला वर्ष झाल अजुन यांची नव्याची नवलाई संपलीच नैये... चांगल आहे ते सुद्धा, पण म्हणुन बायकोला सोडायला जाता येत नाही, ती पूर्वीसारखी आपल्या अवतीभोवती करु शकत नाही याने इतक फुगुन बसण्याच काय कारण? नसेल सुचत काय दाखवाव तर बंद करा म्हणाव ही सिरीअल....
हल्ली या मेदे कडे बरेच नवीन
हल्ली या मेदे कडे बरेच नवीन ड्रेसेस खुळखुळताना दिसत आहेत ...दोन चार जुने ड्रेस त्या शेजारच्या जानीला तरी द्यायचे तेवढाच दानधर्म होईल हिच्या हातून
तसेही ह्या देसायांना लोकांना मदत करण्याची हौस आहेच ...
.
.
.
अय्यो जॉब लागला की वो तिला
अय्यो जॉब लागला की वो तिला येणारच ना नवीन ड्रेस...
हल्ली या मेदे कडे बरेच नवीन
हल्ली या मेदे कडे बरेच नवीन ड्रेसेस खुळखुळताना दिसत आहेत >> अगदी अगदी! किती दिवस त्याच जुनेर्यांमध्ये बागडत होती. देसाईवाडीतील बायकांना मात्र फॅशनसेन्स नाहीये अज्जीबात... कशावरही काहीही घालून फिरत असतात अघळपघळ
मुगुताई , जॉब तर जानी पण करते
मुगुताई , जॉब तर जानी पण करते , पण मिळतात ते पैसे कशावर खर्च करते ते कळत नाही .
ना कपड्यावर , न बाबांच्या उपचारावर , न गोखल्यांच्या किराणा सामानावर , न श्रीसाठी कधी गिफ्टघेणयावर
चुभुद्याघ्या.
स्वस्तिबाय जानीचा जॉब तो काय
स्वस्तिबाय जानीचा जॉब तो काय असा.. मेघीच्या माहेरी बक्कळ पैसा, जॉब लागला म्हणुन गिफ्ट्सशी खैरात करणार सासर तिला काय कमी आहे...
रच्याकने : मेघी
रच्याकने : मेघी लेक्चररशीपमध्ये चहा पिणे, पडेल तोंडाने नव्या जबाबदारीला धास्तावणे, मै हूं ना मधल्या सुश्मिता सारखे पदर उडवत पोरांना बेहाल करणे, सोनचाफ्यांचा वास घेणे याव्यतिरिक्त काय करते? कितवीच्या पोरांना आणि काय शिकवते?
इथे मागे मिळालेल्या
इथे मागे मिळालेल्या माहीतीनुसार ड्रीमगर्ल मेघी ज्युनिअर कॉलेजला इकॉनॉमिक्स शिकवते... त्यात मध्येच फिलॉसॉफी पण शिकवते.. "you smile and the world will smile with you" आणि मेम्री तर इतकी भारी कि पोरांची नाव त्यांच्या क्लास आणि डिवीजन सकट पाठ...
अरे यार, यापेक्षा आदित्य
अरे यार, यापेक्षा आदित्य मेघनाच्या भांडणाचा ट्रॅक पण चालला असता. हे कॉलेज कॉलेज खेळून लई बोर करतायत राव!!
मला वाटलं मेदे नाचाची डीग्री
मला वाटलं मेदे नाचाची डीग्री करतेय.
ते झिपरं (आदे). कवाधरन असं वागाया लागलं? म्या समजलं ते मॉड्र्न हाय.
-----
बायको ने काय हाजी हाजी करत, गादीवर शर्ट, टाय, हातात बॅग, सॉक्स अशी झिपर्याची तयारी. कराची का?
चहा आणि सरबतं रोज दाखवायलाच
चहा आणि सरबतं रोज दाखवायलाच पाहिजे का ?
झिपर्या झिपर्या कसला टोपली
झिपर्या
झिपर्या कसला टोपली आहे केसान्ची आणी खुरटे आहेत दाढीची. गावरान शिरप्या.
रश्मी भारी
रश्मी भारी
हो ना झंपी. सुरुवातीला तिच्या
हो ना झंपी. सुरुवातीला तिच्या डान्सक्लास वरुन ज्या चर्चा घडल्या होत्या त्यावरुन असच वाटत होत की मेघी पुढे जाउन डान्स इन्स्टीट्युट वै काढेल, पण नै....
बाकी आदे बद्द्लच्या पोस्टीला अनुमोदक झंपी...
काल अखिल भारतीय ब्राह्मण
काल अखिल भारतीय ब्राह्मण संघातर्फे प्राजक्ताला पुरस्कार मिळाला.
मस्त दिसत होती. बोललीही छान. छान म्हणजे हळू हळू, उसासे टाकत वगेरे नाही. नॉर्मल बोलली.
नंतर सुयश टिळकचा पण सत्कार करणार होते. आम्ही थांबलो नाही. त्याला दुराव्यातच मुष्कीलीने बघतो
परत कोण बघणार 
अवांतर - लेकीच्या मैत्रीणीला पुरस्कार मिळाला म्हणून गेलो होतो नाहीतर मेदेला पण मुद्दाम बघायला जाण्याचा अजिबात उत्साह नाही.
मेदेला अॅवॉर्ड मिळाले?
मेदेला अॅवॉर्ड मिळाले? अभिनयाच्या निकषावर असेल तर याच पात्रतेवर जानु, सहा सासवा, शशीकलाबाई, रजनी याना पण बक्षिसे मिळायला हवी होती. पण ओके, मेदेला आदेला मिठ्या मारायला अत्यानन्दाचे अजून एक कारण सापडले. मेदे पण खुष, झिपरु पण खुष!
मेदेच्या वाढदिवसाला आदेने कोण
मेदेच्या वाढदिवसाला आदेने कोण त्या कॉलेजकुमाराला काय बोलावलं, त्याने मेदेला "आय लव्ह यू मॅम" काय म्हंटलं, आणि नंतर उसासे टाकत मेदेने आदेला - तू मला सगळ्यातं छान गिफ्ट दिलसं काय म्हणते, किती गोड गोड असावं सगळं
डायबिटीस आणि अजीर्ण व्हायला
डायबिटीस आणि अजीर्ण व्हायला आलय
किती गोड गोड असावं सगळं >>>
किती गोड गोड असावं सगळं >>> अगदी अगदी
चला आता देसाई वाडीची शम्भरी
चला आता देसाई वाडीची शम्भरी भरली या निमित्ताने मेदे-आदे, विजया-अमित्,अर्चु-सतिश धिन्गाणा घालतील, साथ द्यायला विचीत्रा-अस्वल, बाबाजी-बाईजी येतीलच.
काल मेदेची मैत्रीण रडत होती फोनवर, तिला रहायला जागा मिळत नाही म्हणून. बहिणीकडे किती दिवस रहाणार ना. नेहेमीप्रमाणे मेदेने ते मागे उभे राहुन ऐकले.(मागे उभी मेदे, पुढे उभा आदे) आता मग मैत्रिण आढेवेढे घेऊन देवा मध्ये फुकटात रहायला येईल. देसाई कृतकृत्य होतील. पाक जास्त सान्डत राहील. आदे नेहेमीप्रमाणे तोन्ड घट्ट मिटुन हसेल, विजया डोळे फिरवत गोड बोलेल.
काल धान्य निवडताना पाहीले का
काल धान्य निवडताना पाहीले का ती विजया कसे घरभर खडे टाकत होती ते?
आणी ज्या वेगाने ताटाकडे न बघताही खडे वेचुन टाकत होती त्यावरुन मला शंका आली की नक्कीच खड्यामधे तांदळाची भेसळ असणार.
(No subject)
Student ne tila I Love You
Student ne tila I Love You mhanal tar tyat ewadh khush honyasarakh kay ahe?
नक्कीच खड्यामधे तांदळाची भेसळ
नक्कीच खड्यामधे तांदळाची भेसळ असणार>>> हो ना
बाकी नाना खोटे बोलले का
ते १०० व्या वाढदिवसाच मेदेच्या लक्षात आले ना. मग त्यांनी त्या बरणीला स्वतःचे नाव का सांगितले
नताशा, नानांनी मेदेलाच
नताशा, नानांनी मेदेलाच क्रेडीट दिलय, फक्त तिच्या लक्षात येण्यामागची पार्श्वभुमी सांगताना त्यांच्याकडच्या काही गोष्टींचा रेफरन्स होता..
हो का मुग्धा. मी मिसल बहुतेक
हो का मुग्धा. मी मिसल बहुतेक ते
Student ne tila I Love You
Student ne tila I Love You mhanal tar tyat ewadh khush honyasarakh kay ahe?>>> हा प्रश्न मलाही पडला आहे
अंजलीचा मित्र म्हणजेच फाटक्या
अंजलीचा मित्र म्हणजेच फाटक्या चड्डी वाला आहे. त्यात अंजली देवा मध्ये राहायला आलीय.
आता मेदे आणि आदे त्या दोघांच सुत जुळवून देणार का?
मी म्हणल ना की मेदे अन्जलीची
मी म्हणल ना की मेदे अन्जलीची सोय देवा मध्ये करनार म्हणजे करणारच. मोरम्ब्याची बरणी आणी नाना खूप दिलदार आहेत. पण अन्जली आल्याने अर्चुला कससच होतय.
Pages