नाईफ पेंटिंग

Submitted by विनार्च on 24 April, 2015 - 05:11

घरात सापडलेली प्लास्टिकची बटर नाईफ निमित्त झाली, लेकीच्या अंगात पिकासो संचारायच Happy

IMG_20150423_152859-001.jpg2015-04-024_1.jpg

माध्यम : अ‍ॅक्रलीक कलर
कॅन्व्हास पेपर

(फक्त झाड ब्रश वापरुन काढल आहे बाकी पूर्ण चित्र नाईफ वापरुन रंगवलय.)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच छान! तिला आवड असेल तर खास या प्रकारच्या चित्रांसाठी palette knives मिळतात ते वापरून बघू शकते. खालील लिंकचाही उपयोग होईल.
http://painting.about.com/od/paintingforbeginners/ss/painting_knife.htm

अप्रतिम पेंटिंग आहे! एक प्लास्टिक बटर नाइफ घरात सापडावा आणि तो वापरून इतकं सुंदर पेंटिंग करण्याचं तिच्या डोक्यात यावं हे मला फार अमेझिंग वाटतं!

अनन्या प्रचंड टॅलेंटेड आहे! तिच्या प्रत्येक कलाकृतीतून हे जाणवतं.

अश्या आणखी सुंदर कलाकृती तिच्या हातून घडून आम्हाला बघायला मिळोत.

फारच छान... आय एम इनस्पायर्ड टू ट्राय ... Happy
ट्रेन हर प्रॉपरली, आणि तिला हे कंटीन्यू करायला सांगा.... हातात उपजत कला आहे, त्या गिफ्ट्ला रीस्पेक्ट करून जोपासायला कष्ट, रियाज मात्र करायला हवा.. कीप इट अप Happy

सुंदर जमलंय. कलर्सही मस्त निवडलेत.
प्लॅस्टिक बटर नाईफने नक्की कसं केलं असावं हे लक्षात येत नाहीये.

सही आहे.

दिनेशदा +१.

आमच्या बालवर्गातल्या मुलांनी केलेल्ल्या रेघोट्यांवर पण पहिले मागे त्यांचं नाव लिहायला लावतात. लिहिणारं पोरगं नसेल तर बाई स्वतः लिहून ठेवतात आणि मुलाने ते काय म्हणून रेखाटलंय याचं वर्णन पण.

अप्रतिम आहे कलाकृती.

Your daughter is really very creative...I was wondering how old is she?
I am a huge fan of her art. Please give her my regards.

Pages