नाईफ पेंटिंग

Submitted by विनार्च on 24 April, 2015 - 05:11

घरात सापडलेली प्लास्टिकची बटर नाईफ निमित्त झाली, लेकीच्या अंगात पिकासो संचारायच Happy

IMG_20150423_152859-001.jpg2015-04-024_1.jpg

माध्यम : अ‍ॅक्रलीक कलर
कॅन्व्हास पेपर

(फक्त झाड ब्रश वापरुन काढल आहे बाकी पूर्ण चित्र नाईफ वापरुन रंगवलय.)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनन्याच, इतक भरभरुन कौतुक करताय तुम्ही सगळे... खूपखूप आभार Happy .... तुमच्या या प्रेमामुळेच तीच्यातला कलाकार बहरतोय.... ___/\___ Happy

सारिका माझी लेक ११ वर्षांची आहे.

थॅन्क यू मावशी आणि काका लोक्स Happy

रायगड मावशी हे चित्र बाबाच्या ऑफिसच्या भिंतीसाठी फिक्स झालय.... या पुढची माझी जी चित्र असतील ना त्यातल तुला जे आवडेल ..ते मी तुला देईन... पक्का प्राॅमिस Happy
अनन्या

सारिका माझी लेक ११ वर्षांची आहे.>>>> बापरे.. काय कलाकार आहे हो तुमची मुलगी. मस्तच. खुपच सुंदर पेंटींग .. अनन्याला खुप खुप शुभेच्छा आणि भरभरुन आशिर्वाद.

सुरेख, अप्रतिम !

जबरदस्त! आपण तर अनन्याचे चाहते आहोत. किती गुणवान लेक आहे विनार्च तुमची! टचवुड! >>> + १०० Happy

आणि अनन्या तुम्हा दोघांचेही तितकेच कौतुक की मुलीमधील ही कला तुम्ही जाणली. कित्येक आईवडीलांच्या गावीही नसत की इतर काही कला आपल्या मुलांमधे आहे आणि त्याला वाव मिळावा. म्हणून मनापासून तुम्हा दोघांचे कौतुक आणि अभिनंदन.

मस्त

Pages