गेल्या काही वर्षात शीर्षकात लिहिलेली समस्या प्रकर्षा ने जाणवू लागलेली आहे. विशेषतः पुण्या मुंबईबाहेर आणी आय टी व्यतिरिक्त इतर क्षेत्रात नोकरी करणार्या मुलांच्याबाबतीत तर जास्तच. शेती किंवा भिक्षुकी करणार्या मुलांच्या बाबतीत तर अजूनच जास्त. नुकत्याच झालेल्या एका मेळाव्यात सत्तर मुले आणी तीन मुली आल्या होत्या. तीनही मुलींनी मुलांचे पोषाख परिधान केले होते. मुलींनी परिधान केलेले पोषाख नको असं म्हटल्याने पोषाखाचे पर्याय कमी होत चाललेले आहेत. आधीच मुलांसाठी पर्याय अल्प असतात.
या समस्येची कारणे शोधणे फारसे अवघड नाही पण काही ठोस उपाय समाजिक पातळीवर होणे गरजेचे आहे.
१ . हिंदू मुलांनी पुरूषीच पोषाख हवा हा आग्रह सुरुवातीलाच सोडून देणे. मुलींनी पुरूषी पोषाखावर कब्जा केला असल्यास मुलींच्या पोषाखात बदल करून ते मुलांसाठी वापरण्यास हरकत नसावी. काही वर्षे पोषाख शोधण्यात गेल्यावर धोबी का कुत्ता अशी गत झालेली अनेक मुले पहाण्यात आहेत.
२ मुस्लिम समाजाप्रमाणे मुलांसाठी शेरवानी आणि मुलींसाठी बुरख्या ची प्रथा सुरु करणे.
इतर दूरगामी उपायांचे व सूचनांचे स्वागत आहे.
पोषाख महत्वाचा कि माणूस
पोषाख महत्वाचा कि माणूस (स्त्री / पुरुष) महत्वाचा.
जग कुठे चाललंय याचा विचार करा.
खोडसाळपणा म्हणून उघडलाय ना हा
खोडसाळपणा म्हणून उघडलाय ना हा धागा?
आदिमानव सुखी म्हणायचा
आदिमानव सुखी म्हणायचा
आदिमानव सुखी म्हणायचा >> पण
आदिमानव सुखी म्हणायचा >>
पण तो हिंदु होता का?
धागा म्हणजे येडेपणा आहे झाल
धागा म्हणजे येडेपणा आहे झाल
छाण!
छाण!
केव्हढा ज्वलंत प्रश्न!
केव्हढा ज्वलंत प्रश्न! अजूनपर्यंत कुणाचेहि या विषयाकडे लक्ष जाऊ नये आँ!
एकूणच लग्नांमधे बायकांचे फारच नखरे असतात - कपडे काय, मेंदी काय, हेअरस्टाईल काय?? बिचारे नवरे! इतर पुरुषांकडे तर कुणाचेहि लक्षच नसते!!
बिचारे नवरे! इतर पुरुषांकडे
बिचारे नवरे! इतर पुरुषांकडे तर कुणाचेहि लक्षच नसते!!>>>>>हे काय ते येकदम खर बोल्लात. त्या नवरे मन्डळीन्सकट इतर पुरुषान्चे व बायान्चे पण या नटमोगर्यान्कडेच लक्ष असते.
शेरवानीचे बिल मुस्लिम समाजावर
शेरवानीचे बिल मुस्लिम समाजावर का फाडत आहात?
शाहरूख खान ती घालून लै जा लै जा दिल लै जा लै जा करत नाचतो म्हणून?
की त्याला ते तसे घालायला सांगणारी फराह खान असते म्हणून?
मी ऋन्मेष, जन्माने हिंदू, माझ्या लग्नाचे सात फेरे शेरवानी घालूनच घेणार आहे.
आणि माझ्या या पोशाखाला माझी ग'फ्रेंड राजी झाली आहे.
धागा तो धागा उपरसे ऋ का
धागा तो धागा उपरसे ऋ का प्रतिसाद. सुभानलाला
ओये शाहरुखदा पन्खे. जरा मैनु
ओये शाहरुखदा पन्खे. जरा मैनु ये वता के तेरी कुडी राजी कैसी होगयी रे? के वो सोणी कुडी तेरेनु बल्ले बल्ले करके नचावान्गा है. जरा गफ्रेन्ड नाल जाके ये पता लगा के वो क्या पहेणेनेवली ए. गल सुन तू मेरी पैले. आया वड्डा शारुखदा पन्खा.
जरा गफ्रेन्ड नाल जाके ये पता
जरा गफ्रेन्ड नाल जाके ये पता लगा के वो क्या पहेणेनेवली ए.
>>>>>
रश्मीताई धागा मुलांच्या पोशाखाचा आहे तर मुलींच्या पोशाखाच्या अवांतर पोस्ट का टाकत आहात.. नंतर मी याचे उत्तर दिले तर धागा विषयबाह्य करण्याचे बिल माझ्या नावावर पडते
ते ग फ्रेन्ड नका हो
ते ग फ्रेन्ड नका हो म्हणु.
आनंदी असल्यासारखं वाटत "ग" मुळे.
दक्शे
(No subject)
आनंदी असल्यासारखं वाटत "ग"
आनंदी असल्यासारखं वाटत "ग" मुळे >>> नाही समजले
माला बी नाय कळ्ळ.
माला बी नाय कळ्ळ.
झकासरावांना एक मात्रा उगाच
झकासरावांना एक मात्रा उगाच दिसते.
मी झक्कीकाकांना तेच लिहिणार होते.
आजकाल आनंदी लोकांमुळे पुरुष नटून सजून आले तर लग्नं इत्यादी समारंभात त्यांच्याकडेही पाहणारे दिसतील.
अरे हे आनन्दी प्रकरण काय आहे?
अरे हे आनन्दी प्रकरण काय आहे? ( हे हा खातो तरी काय चालीवर वाचावे)
आनन्दी शब्दाला समानार्थी
आनन्दी शब्दाला समानार्थी इंग्रजी शब्दं थिसॉरसमध्ये शोधा.
कळेल.
"गे" बोलाय्ला इत्के का
"गे" बोलाय्ला इत्के का लाजायचे म्हंतो मी
तसंबी वंगाळ श्बूद बी इंग्लीशमधी बोल्ले त चाल्ते ना राव हा तर आनंदी शोब्द
आजकाल आनंदी लोकांमुळे पुरुष
आजकाल आनंदी लोकांमुळे पुरुष नटून सजून आले तर लग्नं इत्यादी समारंभात त्यांच्याकडेही पाहणारे दिसतील.
------ सौन्दर्य हे बघणार्याच्या नजरेत असते, त्यामुळे समोरच्या व्यक्तीने काय परिधान केले आहे याला खुप महत्व रहात नाही :स्मित:..
उदय, ते आहेच. मलाम्हणायचंय
उदय, ते आहेच.
मलाम्हणायचंय मुली नटून थटून येतात म्हणून लोक त्यांच्याकडे बघत बसतात तसे मुलं नटून थटून आली तर त्यांच्याकडेही लोक बघतील की!
ऋन्मेऽऽष तुझे लग्न झाले आहे न
ऋन्मेऽऽष तुझे लग्न झाले आहे न ? मला आसे कोठल्यातरी धाग्यावर वाचलेले दिसते.
सॉरी जर मी हे खाजगी विचारात असेन.
नाही म्हणजे मला बाकापोरे आसोन गर्ल फ्रेंड ठेवणाऱ्या आणि त्याबद्दल बिंधास बोलणार्या पुरुषाबद्दल भयंकर आदर आहे . कसे की जमते हे ?
त्या नवरे मन्डळीन्सकट इतर
त्या नवरे मन्डळीन्सकट इतर पुरुषान्चे व बायान्चे पण या नटमोगर्यान्कडेच लक्ष असते.<<<<< रश्मी
हेमन्त, ती अफवा आहे, माझ्याच
हेमन्त, ती अफवा आहे, माझ्याच ग'फ्रेंन्डने पसरवली आहे.
ती माबोवर आहे?
ती माबोवर आहे?
साती, हो , पण मूकवाचक
साती, हो , पण मूकवाचक
मग तिला बोलकी वाचक कर.
मग तिला बोलकी वाचक कर.
उफ्फ्फ्फ ऋ, रश्मी, साती प्लीज
उफ्फ्फ्फ ऋ, रश्मी, साती प्लीज तुम्ही विपू-विपू खेळाल का?
प्रशू, तुम्ही धाग्याच्या
प्रशू, तुम्ही धाग्याच्या अनुशंगाने काही पोस्ट लिहिली तर मिस व्हायला नको म्हणून आम्ही विपूत वगैरे न जाता इथेच ठिय्या देऊन बसलोय.
Pages