विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
मारुन घेतला.
मारुन घेतला.
प्रेक्षकांने ऑरेन्ज कपड्यातले
प्रेक्षकांने ऑरेन्ज कपड्यातले लोक का आहेत ?? म्हणजे तो रंग दोन्ही टीम्स चा नही म्हणून काही कळेना झालंय !!
बुवा, ते बोल्टचा बॉल स्विंग
बुवा,
ते बोल्टचा बॉल स्विंग झाला नसता तर कसा गेला असता आणि स्विंग झाल्यावरची लाईन असे अॅनालिसिस बघितलेत का?
खरच.. जबरी स्विंग बोलिंगचे
खरच.. जबरी स्विंग बोलिंगचे प्रात्यक्षिक दाखवतोय बोल्ट. डिकॉकचे २ कॅच सोडले पहिल्याच ओव्हरमधे नाहीतर दोन्ही ओपनर गेले असते आतापर्यंत.
दोन निरीक्षणे.. बोल्ट्चा चेहरा किती बालीश पण बोलिंग कसली डेडली! (३६ सेंटींमीटर स्विंग!)आणी हे मैदान आहे की चेष्टा? ३० यार्डच्या थोडे बाहेर गेले की लगेच बाउंडरी!:(
हायझेनबर्ग.. मी तेच लिहायला
हायझेनबर्ग.. मी तेच लिहायला आलो होतो.. ३६ सेंटिमीटर!.:)
मैत्रेयी ते टारगेट च्या लोगो
मैत्रेयी ते टारगेट च्या लोगो सारखे (बुल्स आय) ऑरेंज कपडे घातलेले लोक आहेत ते सिक्स कॅच करण्यासाठी आहेत.
त्यांनी एका हाताने सिक्स कॅच केल्यास मिल. डॉ. लकी ड्रॉ मध्ये अश्या सगळ्या कॅचर्स चे नाव जाणार, त्यांना संधी आहे पैसे जिंकण्याची
ओह असे आहे होय ! गेला दुसरा
ओह असे आहे होय !
गेला दुसरा !!
हो ना मुकुंद बोल्टला वर्ल्ड
हो ना मुकुंद
बोल्टला वर्ल्ड कप च्या आधी ईन मीन १५-१६ ईं मॅचेस चा अनुभव आहे फक्त आणि साऊदीला ९० मॅचेसचा. स्टार्क ला ३० वगैरे मॅचेसचा आणि जॉन्सनला १५०. केवढे अॅमेझिंग आहेत हे दोघे जे लीड बॉलर्सना मागे सोडून टीमचे मुख्य हत्यार झाले.
बोल्ट ने अजून एक घेतली सुद्धा. मी पुन्हा एकदा माझ्या पूर्वीच्याच म्हणण्याची री ओढेन...सगळे लेफ्ट आर्म स्वींगर्स ही स्पर्धा गाजवणार.
डीटेल्स ची थोडी सरमिसळ झाली...संपादित
नाही बघितलं हायझनबर्ग. खत्रा
नाही बघितलं हायझनबर्ग. खत्रा बॉलिंग आहे मात्र! च्यामारी दोन मिनिट बाजूला सरकलो तर डि कॉक गेला!
माझा अंदाज साफ चुकतोय की काय?!
ते ऑरेंज लोक प्रत्येक मॅचला
ते ऑरेंज लोक प्रत्येक मॅचला असतात.
अमलापाठोपाठ डी कॉक गेला. गो
अमलापाठोपाठ डी कॉक गेला.
गो ब्लॅक कॅप्स गो!!!
आइशप्पथ.. पहिलाच बॉल रुसोला
आइशप्पथ.. पहिलाच बॉल रुसोला टाकलेला.. जबरी..
डिकॉक जाउ जाउच करत होता पहिल्या बॉलपासुन.
हिंदी समलोचनाला दादा आणी द्रविड!
मागच्या ओव्हरमधे बोल्टला चार स्लिप्स व १ गली लावली होती! टेस्ट मॅच चालली आहे असे दृष्य दिसत होते.
अग्रेसिव फिल्डिंग लावललीये.
अग्रेसिव फिल्डिंग लावललीये. अजून एखाद दुसरा मुडदा नक्की पडणारे येवढ्यात!तो भाऊ मध्येच भस्स्कन यॉर्करपण टाकतोय.
आतापर्यंत तरी ब्लॅक
आतापर्यंत तरी ब्लॅक कॅप्सच!
एबीडी साठी बोल्टला ठेवणार दोन ओव्हर्सतरी!
अजून डॅन द मॅन आला नाहीये!
पाच स्लीप्स एक कीपर, एक बॉलर
पाच स्लीप्स एक कीपर, एक बॉलर एक पॉईंट वर , एक मिड ऑफला लेग साईड ला फक्त एक जण, पूर्ण ओपन आहे लेग.... अरे केवढं अॅग्रेशन मॅक्युलमचं, अफ्रिका गांगरली एकदम. एबी आला तर टेंशन थोडं कमी करेल तो .
कॅलिस गेल्यापासून अफ्रिकेचा अॅवरेज एक्स्पिरिअन्स, अॅवरेज मच्युरिटी एकदमच कमी झाल्यासारखी वाटतेय.
आयला कसले खेळतायेत.. बॉल
आयला कसले खेळतायेत.. बॉल बाउंड्रीच्या बाहेर जाऊच देत नाहीयेत.. छोटे ग्राउंड असून पण धावा काही होत नाहीत.. व्हिटोरी नुसता पळतोय.
अजून एखाद दुसरा मुडदा नक्की
अजून एखाद दुसरा मुडदा नक्की पडणारे येवढ्यात!तो भाऊ मध्येच भस्स्कन यॉर्करपण टाकतोय...वैद्यबुवा..:हहगलो:
हायझेनबर्ग.. तु कदाचित बरोबर असशील लेफ्ट आर्म सिमर्सबद्दल पण हेन्री राइट आर्म फास्ट बोलर आहे..:)
डॅन द मॅन रॉक्स! अरे ३६ व्या
डॅन द मॅन रॉक्स!
अरे ३६ व्या वर्षी काय फिल्डींग करतोय हा प्राणी!!
होहो मुकुंद माझा मॅकॅलॅघन आणि
होहो मुकुंद माझा मॅकॅलॅघन आणि हेन्री मध्ये जरा घोटाळा झाला. संपादित केलं आहे आधीच पोस्ट.
सेट होऊ देइनात आजिबात. ह्याला
सेट होऊ देइनात आजिबात. ह्याला मन्तेत कडक बॉलिंग! आपली पहिली बॉलिंग आली तर आपल्याला अगदी हेच करावं लागणार आहे.
सुरवातीला न्युझिलंडनी कॅचेस
सुरवातीला न्युझिलंडनी कॅचेस सोडले तेंव्हा त्यांच्यावर प्रेशर आहे कि काय असं वाटलं थोडा वेळ , पण काढलच पहिल्या दोघांना निकालात.. अता अगदी टाईट कंट्रोल ठेवलाय अफ्रिकेवर :).
वैद्यबुवा, हायझेनबर्ग्..आजची
वैद्यबुवा, हायझेनबर्ग्..आजची यांची सेमीफायनल बघताना परवाच्या आपल्या मॅचबद्दल विचार मनात येत आहेत.. कधी एकदा ती मॅच सुरु होईल अस झाल आहे..
कपिल देवच्या शब्दात... बहोत मझा आयेगा!
किंवा शोलेतल्या ठाकुर् बलदेवसिंगच्या शब्दात्..लोहा गरम है...मार दो हथोडा!:)
तेमैदान कसलं मस्त दिसतंय.
तेमैदान कसलं मस्त दिसतंय.
न्यु झीलंड रॉक्स मोडमध्ये आहे सध्या.
मुकुंद, हो. एकंदरितच ही
मुकुंद, हो.
एकंदरितच ही सिरिज खुपच कम्पेटिटिव झालीये. It could be any team's game any given day!
ह्या मॅच मध्ये तरी अगदी शेवट पर्यंत जीव ओतून खेळलं तर परिस्थिती कधीही पालटू शकते. आधी नांगी टाकली कोणी तर फारच बोअर होईल मग. बघू आता अफ्रिका काय करतय ते. सध्यातरी फुल्ल ताईट आहेत नाड्या!
गप बसून ४० ओवर पर्यंत २००चा गोल ठेवला पाहिजे.
हो मुकुंद खरं आहे, सही क्लोज
हो मुकुंद खरं आहे, सही क्लोज मॅच ह्वावी आणि भारत जिंकावाच अशी अपेक्षा. पण निकाल काहीही लागो, ज्या दिमाखात आपण ईथवर आलो तेही खूप आनंद देणारे आहे.
मला वाट्तं भारत वि ऑसी ही बॅट्समन ची मॅच असेल. बोलर्स फार जास्त प्रेशर आणू शकणार नाहीत. ३०० चा स्कोर पोस्ट होऊन तो चेस ही होऊ शकतो.
प्रोटीआस २६८ पर्यंत जातील आणि
प्रोटीआस २६८ पर्यंत जातील आणि ब्लॅक कॅप्स चेस करतील.
चौकार:)))))) du plesis
चौकार:)))))) du plesis
चौकार:)))))) du plesis
चौकार:)))))) du plesis
विकेट नाही पडली तर २९० + सहज
विकेट नाही पडली तर २९० + सहज जातील. NZ च्या हातून सध्यातरी मॅच निसटेतय. (ह्या इनिंग पुरती)
चला सूटटि वाया नाही जाणार
चला सूटटि वाया नाही जाणार
Pages