विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
वाहाब गेला सम्पली
वाहाब गेला सम्पली पाकिस्तान
आता शेपुट राहिलय
आठवा पण गेला..
आठवा पण गेला..
(No subject)
कालच्या मॅच मधले एक वेळेस असे
कालच्या मॅच मधले एक वेळेस असे आकडे आले होते
ते जर ४४४/४ (४४.४ ओव्हर्स)
ते जर ४४४/४ (४४.४ ओव्हर्स) आणि १११ बॉलमध्ये १११ रन्स ११ फोर्स आणि १ सिक्स असं असतं तर अचंबित व्हायला झालं असतं. हे म्हणजे उगाच ओढून ताणून 'अय्याऽऽ!!' करण्यासारखं आहे... अगदी बळंच!!
९ गडी गेले, ५ रन्स
९ गडी गेले, ५ रन्स राहिल्या..जाणार का २०० मधे ?
दिपांजली तुझे पण पाक किंवा
दिपांजली तुझे पण पाक किंवा ऑसी कुणीही येऊदे आपण फायनलमधे हे ठाम मत आहे ना?
इडीयट्स! विशेषतः आफ्रिदी,
इडीयट्स! विशेषतः आफ्रिदी, पॉप्लेच्या एकच ओव्हर आधी विकेट फेकली.
झाले २०० आता व्हा म्हणाव आउट
झाले २०० आता व्हा म्हणाव आउट

श्या!! केला २०० क्रॉस.. हो हो
श्या!! केला २०० क्रॉस..
हो हो केप्या... डिजेलाही पाकडे हरावेत अस्संच वाटतंय..
इथे ७०० झाले तरी
इथे ७०० झाले तरी
७०० ?? ओह प्रतिसाद म्हणताय
७०० ??
ओह प्रतिसाद म्हणताय वाटत
गो पाकिस्तान, अॅट्लिस्ट २१०
गो पाकिस्तान, अॅट्लिस्ट २१० कराच!
१० वी विकेट बरीच टिकली.
१० वी विकेट बरीच टिकली.
झाले २१० क्रॉस
झाले २१० क्रॉस
Haha १० wickets ghtalyache
Haha
१० wickets ghtalyache samadhan Aussies la pan milale
एका बॉल साठी ऑल डाउन.
एका बॉल साठी ऑल डाउन.
शेवटपर्यंत झुंजले , ग्रेट.
शेवटपर्यंत झुंजले , ग्रेट.
केपी अर्थातच.. पाकड्यांना
केपी
अर्थातच.. पाकड्यांना हरवलच आहे, अता माजोरड्या कांगारुंना ठेचावं आशीच इच्छा आहे
मला इंडीया - न्युझिलंड हवीये फायनल. .
श्या.. २१३ पर्यंत उगीच गेले पाक..
करेक्ट दिपांजली असो. वेल
करेक्ट दिपांजली
असो. वेल प्लेड पाकटेलएंडर्स.
२१३ स्कोर म्हटल की १९९९ ची
२१३ स्कोर म्हटल की १९९९ ची Aus vs SA सेमी फायनल आठवते राव कसली हरली होती साउथ आफ्रिका
किवीज तर काय असेच कापता येतील
किवीज तर काय असेच कापता येतील मग, डीजे

आज शुक्रवार आहे. पाक चा लकी
आज शुक्रवार आहे. पाक चा लकी डे आहे बहुदा हा (अस ऐकलय)
बर... बघू यात...
बर... बघू यात...
वत्सला
वत्सला
आपल्याकडे प्रत्येक वार हा
आपल्याकडे प्रत्येक वार हा देवाचा वार आहे
वत्सला १९९९ ची Aus vs. SA
वत्सला
१९९९ ची Aus vs. SA जबरदस्त मॅच झाली होती... अगदी नेल बायटींग...शेवटचा ट्विस्ट जबरी होता.
शोएअब काय आज तर वसिम अक्रम पण
शोएअब काय आज तर वसिम अक्रम पण वैतागलेला दिसत होता.
अररर रुज....
अररर रुज....
गेला फिन्च १ डाउन
गेला फिन्च
१ डाउन
Pages