Submitted by उडन खटोला on 14 March, 2015 - 05:15
नुकताच कोल्हापुरच्या टाँंमेटो एफएम या वाहिनीवरील एका जाहिरातपर कार्यक्रमात जयन्त पाटिल नामक एका शिक्षणसंस्था चालकाने सांगितले की गेल्यावर्षी इन्जिनियन्ग च्या ४४००० जागा महाराष्ट्रात रिकाम्या राहिल्या . याचा अर्थ काय?
नवीन संयुक्त प्रवेशपरीक्षा अवघड आहे ,हे एक कारण, परन्तु तसेच आयटी व्यतिरिक्त इतर ट्रेड साठी विद्यार्थी उत्सुक नाहीत का?
तसे असेल तर कठीण परिस्थिती आहे. कारण कॉम्प्युटर व आयटी व्यतिरिक्त सिव्हिल , मेकॅनिकल , ईन्स्ट्रुमेन्टेशन ,इलेक्ट्रिकल ह्या ट्रेडच्या स्किल्ड इन्जिनियर्स ची देखील देश-परदेशात प्रचंड मागणीच नव्हे तर तुटवडा असताना या ट्रेडकडे जाण्यास विद्यार्थी नापसन्ती दाखवत असतील तर हे भयावह आणि दुर्दैवी असेल
आयटी क्षेत्राला लाभलेले अनावश्यक ग्लॅमर कमी झाले पाहिजे असे मनापासुन वाटते
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Computer hardware, Computer
Computer hardware, Computer software, Consumer electronics, Digital distribution कणार्या जगातल्या सगळ्या कंपन्या तसेच टाटा मोटर्सचे आय टी डिपार्टमेंट, वेल्स फारगोचे आय टी डिपार्टमेंट एवढेच काय विक्टोरियाझ सिक्रेट, हार्वर्ड बिझनेस स्कूल, जॉन हॉफकिन्स ईस्टिट्यूट, गेमिंग ईडस्ट्री, अॅमेझॉन, ईएसपीन, सकाळ पेपर्स, कॉग्रेस/राषट्रवादी पक्ष ह्यांना सुद्धा आपापले आयटी डिपार्ट्मेंटस आहेत आणि बुडाला कळ न लागू देता तिथे घासणारे आयटी पीपल, असे समजून चला.
तुम्ही म्हणता तसे अगदीच खोलात शिरले तर आय टीच्या छत्रीखाली येणार्या शाखा वेगळ्या करता येतीलही, पण बुडाला त्रास न देता कायम एसी मध्ये बसून कँपूटर (असेच म्हणतात ना) चा कीबोर्ड बडवणारे सगळे आयटी असे धागा कर्त्यांना अपेक्षित असावे असे मला वाटते.
अहो मी वर म्हटल्याप्रमाणे
अहो मी वर म्हटल्याप्रमाणे आयटी इज ॲन ओवरआर्चिंग फिल्ड दॅट कवर्स एनिथिंग अँड एवरीथिंग रिलेटेड टु कंम्प्युटर्स. विकीची डेफिनेशन एखाद्या कंपनीच्या आयटी डिपार्टमेंटच्या संदर्भात आहे, इथे आपण आयटी इंडस्ट्री संबंधीत चर्चा करत आहेत.
राज, आयटी अॅज अ फिल्ड ऑफ
राज, आयटी अॅज अ फिल्ड ऑफ स्टडी आणि आयटी अॅज अ इन्ड्स्ट्री सेक्टर ह्या दोन वेगळ्या असाव्यात असे वाटते. वरती जे मी म्हटले आहे ते आयटी अॅज अ फिल्ड ऑफ स्टडी बद्दल जास्त लागू आहे. पण अॅज अ इंडस्ट्री सेक्टर, तुमचे व काका-हायजेन्बर्गांचे बरोबर आहे.
अॅज अ इंडस्ट्री सेक्टर त्यात खालील इंडस्ट्रिज येतात (इती फिडेलिटी)
- कम्युनिकेशन इक्विपमेंट
- इलेक्ट्रोनिक इक्विप्मेंट, इंस्ट्रुमेंट्स आणि कोंपोनन्ट्स
- इंटर्नेट सोफ्ट्वेअर आणि सर्व्हिसेस
- सेमिकंडक्टोर्स आणि सेमिकंडोक्टोर इक्विपमेंट्स
- सोफ्ट्वेअर
-टेक्नोलोजी हार्ड्वेअर,स्टोरेज आणि पेरिफेरल्स
सो आयटी(सेक्टर) ने सगळे शोध लावले हे काकांचे बरोबर आहे
अॅपल, माय्क्रोसोफ्ट, इंटेल हे सुधा आयटी मधेच मोडतात हेही बरोबर आहे ...
पण हा धागा काढणार्यला सोफ्ट्वेअर सर्व्हिसेस च्या ग्लॅमर बद्दलच बोलायचे असावे ... करण भरतात आयटी म्हणजे सर्व्हिसेस कारण तीच एकमेव मोठी इंडस्ट्री आहे आणि तीच सर्वात जास्त लोक एमप्लोय करते...
ग्लॅड वी आर आॅन सेम पेज नाउ.
ग्लॅड वी आर आॅन सेम पेज नाउ.
बायदवे, गुगल, मायक्रोसाॅफ्ट यांचे प्राॅडक्ट डेवलपमेंट सेंटर्स भारतात आहेत.
तो एक लेखक होता ना,
तो एक लेखक होता ना, त्याच्यासारखेच काही जण कायम बरोबरच असतात अशी खूणगाठ बांधायला हरकत नाही. लोक म्हणतात अप्लाईड सायन्स, फंडामेंटल सायन्स यातल्या संशोधनात फरक आहे, ते काही खरं नसावं. टेक्नॉलॉजी अपडेट्स हे बेसिक इन्व्हेन्शन असावं. आपल्याला तर यातलं काही म्हणजे काही कळत नाही हेच खरं.
नावच बाळू आहे म्हटल्यावर काय..
चला उशीराने का असेना पण
चला उशीराने का असेना पण पुतणेबुवा दुरूस्त आले म्हणायचे

आल्यासरशी ग्लॅमरची दोन चार चांगली वाईट कारणे ही सांगून द्या कृपया म्हणजे ते चर्चा जरा लाईनीवर येईल पुन्हा.
प्रॉडक्ट बेस्ड कंपन्या भारतातही आहेत नाही असे नाही पण सर्विस बेस्डच्या मानाने तो टक्का बराच कमी असेल. ऊदाहरणं लिहितो थोड्या वेळात फोन वरुन लिहिणे जर अवघड जातेय.
?
?
हाहाहा! विषय कुठलाही असला
हाहाहा! विषय कुठलाही असला तरी माणसांचे स्वभाव कसे बरोबर दिसून येतात! काय चर्चा!!
>> राज, आयटी अॅज अ फिल्ड ऑफ स्टडी आणि आयटी अॅज अ इन्ड्स्ट्री सेक्टर ह्या दोन वेगळ्या असाव्यात असे वाटते. वरती जे मी म्हटले आहे ते आयटी अॅज अ फिल्ड ऑफ स्टडी बद्दल जास्त लागू आहे. पण अॅज अ इंडस्ट्री सेक्टर, तुमचे व काका-हायजेन्बर्गांचे बरोबर आहे.
अर्रर्र नारायणरावांचं स्टेशन
अर्रर्र
नारायणरावांचं स्टेशन रघुनाथरावांशी लागलं होतं होय...
>>> पण बुडाला त्रास न देता
>>> पण बुडाला त्रास न देता कायम एसी मध्ये बसून कँपूटर <<<<
आता एकाच पोस्टमधे दोनदोनदा बूड आठवताय म्हणुन सांगतो.
नुस्ते खूर्चीवर बसून आठ तास काढले तर बुडाला त्रास होत नाही हे कुणी सांगितले? पूर्वी विणलेल्या जाळीच्या खुर्च्या असायच्या, तिथे नाही व्हायचा, हल्ली शायनिंगवाल्या रेक्झिनच्या आत मधे फोम वगैरे असतात... त्याने हमखास उष्णता वाढून मूळव्याध नक्की.... अन म्हणे बुडाला त्रास न होऊ देता..... कै च्च्याकै..
आमच्या अनुभवाप्रमाणे बुडाला तर त्रास होतोच होतो, शिवाय कमर अन मानेचे दुखणेही बोकांडी बसते. शिवाय एखाद फुटावरून स्क्रिनमधे डोळेखुपसुन बसल्याने लौकरच डोळ्यांच्या खाचा होतात ते वेगळे!
त्याहीपेक्षा तरुणवर्गाला एक वेगळाच प्रश्न भेडसावतो तो म्हणजे सारखे स्क्रीनकडे एकटक बघितल्याने, नंतर नंतर, टांग्याच्या घोड्याला डोळ्यांच्या बाजुला लावतात तशी झापडे न लावताही डोळ्याच्या दोन्ही बाजुंना झापडे लावल्यासारखे वाटू लागते व व्यक्ति "डोळ्याच्या कोपर्यातुन" बघण्याचि क्षमताच हरवून बसते. (संभाव्य गर्लफ्रेन्डकडे बघणार कसे मग?
)
बाकी तुमचे चालूद्यात.
लिंब्या महत्वाची समस्या
लिंब्या महत्वाची समस्या राहिली.
सतत ल्यापटॉप मांडीवर घेउन बसलेले पुरुष प्रजननक्षमता हरवुन बसतात असे ऐक्७न आहे.
>>> सतत ल्यापटॉप मांडीवर घेउन
>>> सतत ल्यापटॉप मांडीवर घेउन बसलेले पुरुष प्रजननक्षमता हरवुन बसतात असे ऐक्७न आहे <<<<
त्या आधी लॅब मधे सिद्ध करा ते विधान.
काऊ, वैद्यानिक/साईन्टीफिक अंधश्रद्धा फैलावु नका...
काउ तुमचा काय अनुभव
काउ तुमचा काय अनुभव
आयटी क्षेत्रास ग्लॅमर मिळाले
आयटी क्षेत्रास ग्लॅमर मिळाले म्हणून कोणाच्या पोटात दुखत नसून खरा प्रश्न निराळाच आहे .
आयटी मधले मुले /मुली लग्न /प्रेमसंबंध या बाबतीत थोडे आधुनिक विचारांनी (?)प्रभावित असल्याने त्यांच्या वागण्यात उच्छृंखलपणा आढळत असावा ,तसेच लग्न करताना शक्यतो आयटी वाल्या मुला/मुलीला आयटी वालाच जीवनसाथी हवा असतो. असे केल्याने आयटी वाल्यांचा एक विशिष्ट वर्ग निर्माण होत असून समाजरचनेच्या दृष्टीने हे धोकादायक आहे , असे मला वाटते
आयटी वाल्यांना / अमेरिकेत किंवा परदेशात सेटल झालेल्यांना लग्नासाठी मुली लगेच मिळतात ,किंबहुना सगळ्या मुली तेच पटकावतात .मग इतरांना मुली मिळताच नाहीत असे माझ्या बघण्यात आलेले आहे,
असो ,या विषयाचा गांभीर्याने विचार करून "आयटी जनरेशन " चे गारुड लोकमानसावरुन उतरावे ,असे मनोमन वाटते ,या धागाकर्त्याच्या मताशी सहमत
अहो भिडे काका मग अशाने
अहो भिडे काका
मग अशाने भिडेखातर फिल्म इंडस्ट्री सर्वात आधी बंद करावी लागेल. बेन्यांना पैसा पण मिळतो आणि मज्जा पण करतात नै ?
आयटी वाल्यांना / अमेरिकेत
आयटी वाल्यांना / अमेरिकेत किंवा परदेशात सेटल झालेल्यांना लग्नासाठी मुली लगेच मिळतात ,किंबहुना सगळ्या मुली तेच पटकावतात .मग इतरांना मुली मिळताच नाहीत असे माझ्या बघण्यात आलेले आहे,>>
भारी आहे हां निरीक्षण !

आँ ! आम्ही बिन आयटीचे
आँ ! आम्ही बिन आयटीचे असुनही आमचे लग्न झालेच की.
लिंब्या ... हे घे ! हा
लिंब्या ... हे घे ! हा ल्यापटॉप हे वांझोटेपण. ( हा सुर्य हा जयद्रथ)
http://www.m.webmd.com/a-to-z-guides/news/20041208/laptop-computers-may-...
http://www.portal.state.pa.us/portal/server.pt/community/healthy_men/141...
भिडे काका, खूप पुर्वी
भिडे काका, खूप पुर्वी वकीलांना चांगल्या मुली मिळत. मग सरकारी नोकरांना चांगले दिवस आले. खाजगी नोकरीतल्या इंजिनीअरपेक्षा सरकारी नोकरीतल्या कारकुनाला चांगले स्थळ समजले जाई. डॉक्टर/सनदी अधिकारी पहिल्यापासूनच चलनी.
काय धोका झाला समाजाला या रचनेचा?
त्यामुळे ह्याच काय पण अगदी
त्यामुळे ह्याच काय पण अगदी एलेक्ट्रिकल्/मेकॅनिकल/ सिव्हिल/ टेलिकम्युनिकेश्न्स वगैरे असलेले इंजिनिअर्सही शेवटी आयटीतच येऊन पडतात.
इथे १९७० ते १९७५ या काळात बरेच जास्त भारतीय इंजिनियर्स आले. नोकर्या मिळणे फार कठीण. मग गेला बाजार, अगदीच काही नाही तर प्रोग्रॅमिंग तरी जमेलच म्हणून बरेच जण त्यात घुसले. नि बर्याच "होमेक" वाल्या गृहिणीहि प्रोग्रॅमर झाल्या नि आता मॅनेजर्स झाल्या. सारांश - प्रोग्रॅमिंग कुणालाहि जमेल.
थोडक्यात आय टी झिंदाबाद्.
सेल्समनशिप असेल तर विमा एजंट झाले.
पुढे त्यांनी एम बी ए करून ते इतर इंजिनियरिंग ऐवजी फायनॅन्स करायला लागले.
काही जणांनी डॉक्टर बायकांशी लग्न करून फक्त पैसे गुंतवण्यात लक्ष घातले, नोकरी दुय्यम.
बर्याच इंजिनियर लोकांनी मोटेल्स, छोटी दुकाने विकत घेऊन पैका कमवला.
दोन निष्कर्षः १. इंजिनियर होऊन काही नोकर्या मिळत नाहीत. २. पण इंजिनियर झालात की काय वाट्टेल ते करायला जमते.
आता ग्लॅमर वगैरेला इथे किंमत नाही - पैसा बोलतो.
असंबद्ध प्रतिसाद देण्याची
असंबद्ध प्रतिसाद देण्याची इतकी घातक ................. भारतीय' इतक्याच स्वरुपाचे नसतात.आश्चर्यच आहे. इकडे म्हणता भारताच्या आय टी मुळे चालते. मग आय टी च्या विषयात अमेरिकेचा विचार केलाच पाहिजे ना!!
समजा तुम्ही अमेरिकेकडे दुर्लक्ष केलेत तर अमेरिकन कुठे जाणार? (त्यांना अफ्रिकेतले, दक्षिण अमेरिकेतले, चिनी, फिलिपिनो असे लोक मिळतील म्हणा. )
कारण असे की - श्रीमंत माणूस जागा शोधतो, हुषार इंजिनियर, आर्कीटेक डिझाईन करतात. मालकाच्या पुठ्ठ्यातले लोक माल विकत घेतात मग जेंव्हा दगड, माती, विटा चुना इकडून तिकडे वाहून न्यायला जे अनेक मजूर लागतात ते जिथे स्वस्तात मिळतील तिथून घ्यायचे. त्यांनी ठीक काम केले तर कधीतरी त्यांना मुकादम करायचे.
पण मूळ कल्पना, पैसा, उद्योजक वृत्ति, इ. सर्व अमेरिकेत. अगदी भारतीय असले तरी अमेरिकेतले. भारतातले कुणि नाही. भारतात फक्त ग्लॅमर.
पहा - अमेरिकेतले ते मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे ना ते भारतीयांनीच बांधले. डेटाबेस, युनिक्स, मायक्रोसॉफ्ट व्हाट्स अॅप - सगळे भारतीयांचेच हो.

भारतीय लोक प्रत्येक थिकानी
भारतीय लोक प्रत्येक थिकानी ल्ग्न ही गोष्त किती शिताफीने घुस्वतात.
मेडिकल्चे दिवस पुर्वी इतके चांगले नाहीत.छोटा १० बेडचा सेताप करायचा म्हटला तरी खुप मोठी गुंतवणुका आहे.
आइअवडीलाम्ची inherited practice असेल तर थोदे सोप्पे होते आयुष्य .नाही तर मग ग्रामीण भागात जायचे तयारी हावी. जी सगळ्यांची नसते.
माझ्या निरिल्क्शणानुसार आय्टी मधे खुप वर्ष परदशात जाउन येणारे लोक भारतात आल्यावर सहजच श्रीमंत होतात कारण currency मधला फरक.इतर ठिकाणी पर्देश्वारीच्या सम्धी कमी असने हाच differentiating factor आहे
An Indian IT Engineer died at
An Indian IT Engineer died at 45 n went to heaven..
He asked god why he was dead at such an early age..
God replied:
"Son according to the billable hours u filled in your time sheets u should be 92 by now "
(No subject)
(No subject)
लोल
लोल
धागा शंभरीकडॅ पण पोचला नाही
धागा शंभरीकडॅ पण पोचला नाही अजूण. हे कस्लं ग्ल्यामर
आरती
आरती | 18 March, 2015 -
आरती | 18 March, 2015 - 12:36
An Indian IT Engineer died at 45 n went to heaven..
He asked god why he was dead at such an early age..
God replied:
"Son according to the billable hours u filled in your time sheets u should be 92 by now "
>>

पुअर फेलो डाईड फॉर हिज कन्सल्टिन्ग फर्म!!
एका एका काळाची गरज आणि क्रेझ
एका एका काळाची गरज आणि क्रेझ असते त्याप्रमाणे त्या त्या व्यवसायाला ग्लॅमर मिळते.
एकाला मिळालेले ग्लॅमर दुसर्याला अनावश्यक का वाटावे? >>> +११११
इतर फिल्ड मधले आयटी वाल्यांवर जळतात
आयटी ची लाट जेवढ्या जोरात आली होती तेवढ्या जोरात ती ओसरणार पण आहे . पहिली गोष्ट म्हणजे बाकीच्या वस्तू सर्वसामान्य लोकं वापरतात
तसं software हे काही सर्वसामान्य लोकं वापरात नाहीत . तसाच एकदा १ software develop केलं कि ते reusable होतं .develop करायला १० लोकं लागत असतील तर maintain करायला २-३ लोकं बास होतात . त्यामुळे पुढे पुढे software ची मागणी कमी होत जाते . करून करून अशी किती softwares develop करणार ? दुसरी गोष्ट म्हणजे नोकरीची सुरक्षितता अत्यंत कमी . कारण software हि काही जीवनावश्यक वस्तू नाहीये .
वस्तु जीवनावश्यक असण्याचा आणि
वस्तु जीवनावश्यक असण्याचा आणि पैसा ग्लॅमर यांचा काडीमात्र संबंध नसतो.
नैतर मिठागर चालवणारे श्रीमंत व ग्लॅमर्ड लाइफ नसते का जगले ?
Pages